जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट ब अराजपत्रित राज्यस्थारिय पदभरती जाहिरात सन 2018
Forwarded from The Infinity Academy
🎯_ गुगलची बाबा आमटेंना अनोखी आदरांजली
▪️_दिवंगत ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची आज जयंती आहे. गुगलने त्यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहिली आहे.
▪️_गुगलच्या होमपेजवर बाबा आमटे यांच्या काही चित्रांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये त्यांच्या आयुष्यातील प्रसंग दाखवण्यात आले आहेत.
▪️_बाबांचा स्वातंत्र्य चळवळीमधील सहभाग, आदिवासींसाठी त्यांनी उभारलेलं काम, आरोग्यसेवेतील त्यांचं योगदान तसेच सामाजिक चळवळींमधील त्यांची सक्रीयता या चित्रांआधारे दाखवण्यात आली आहे.
▪️_कुष्ठरोगी तसेच दीनदुबळ्यांच्या सेवेसाठी बाबांनी आपलं आयुष्य खर्ची केलं. त्यामुळे गुगलने आज अशा प्रकारे त्यांना सन्मानित केलं आहे.
जाॅईन करा👉https://t.me/letsapp

२५ लाख कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीवर आज शिक्कामोर्तब !
तीन वर्षांतील थकबाकी पाच समान हप्त्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीत जमा करण्यात येणार आहे.

Forwarded from Infinity Academy
⚡ _*राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू*_
💫 कॅबिनेट बैठकीत शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी मंजूरी
👌 सुमारे 17 लाख राज्य सरकारी कर्मचारी-अधिकाऱ्यांना फायदा
💵 राज्याच्या तिजोरीवर सुमारे 21 हजार कोटींचा बोजा
💰 एक फेब्रुवारी रोजी होणारा पगार सातव्या वेतन आयोगानुसार होणार असून 1 जानेवारी 2016 पासूनची तीन वर्षाची थकीत रक्कम कर्मचाऱ्यांच्या पीएफमध्ये जमा करण्यात येणार
👉 वेतन आयोग लागू झाल्यामुळे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या पगारात मासिक 4 ते 5 हजार, तृतीयश्रेणी कर्मचाऱ्यांच्या पगारात 5 ते 8 हजार, तर द्वितीय आणि प्रथमश्रेणी अधिकाऱ्यांच्या पगारात 9 ते 14 हजार रूपयांपर्यंत वाढ होणार आहे. त्याशिवाय सध्या 12 वर्षे सेवेनंतर मिळणाऱ्या वाढीव वेतनश्रेणीच्या सूत्रात बदल होणार

WCD Civil diploma Engg. Regular Batch Starting from 02nd Jan 2019 call 7887811411
Forwarded from Infinity Academy
Infinity Engineering Academy Proud to be No 1 in Maharashtra
Excellence proved with top ranking result and highest no of selections
Excellence proved with top ranking result and highest no of selections
Forwarded from The Infinity Academy
⚖️_सर्वोच्च न्यायालयाच्या मोठ्या निर्णयांचे वर्ष -2018
🎯_9 मार्च सर्वोच्च न्यायालयाकडून सशर्थ इच्छामरण (passive euthanasia) ला मान्यता
🎯_ऍट्रॉसिटीखाली सर्रास अटक नको असा निर्वाळा 22 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. केंद्र सरकारने संसदेत विधेयक आणून न्यायालयाचा निर्णय रद्दबातल ठरवला.
🎯_5 जून रोजी बढतीतील आरक्षण वैध असल्याचे सर्वोच्च न्यायालयाकडून निर्वाळा
🎯_दिल्ली उच्च न्यायालयाने आधी समलैंगिकता वैध ठरवली, सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय रद्दबातल ठरवला. फेरयाचिका सुनावणीत ७ सप्टेंबर रोजी 377 हे कलम रद्दबातल करून समलैंगितका वैध ठरवली.
🎯_बँक खात्यासाठी आणि सिमकार्डसाठी आधारची सक्ती सर्वोच्च न्यायालयाने 26 सप्टेंबर रोजी अवैध ठरवली.
🎯_विवाहबाह्य संबंध हा गुन्हा नसल्याचे 27 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट.
🎯_28 सप्टेंबर शबरीमाला मंदिर महिलांसाठी खुले, सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय. परंतु भाविकांच्या प्रचंड विरोधामुळे आजही या निर्णयाचे अमलबजावणी झालेली नाही.

Telegram
Lets App
You can contact @letsapp right away.
Forwarded from The Infinity Academy
⚡️_ पुणे @ ५.९ अंश सेल्सिअस ; बारा वर्षातील किमान तापमानाचा उच्चांक
गेल्या तीन दिवसांपासून शहरातील किमान तापमानाचा किमान पारा मोठ्या प्रमाणावर घटला असून, शहराला हुडहुडी भरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.शनिवारी सकाळी किमान तापमानाचा पारा ५.९ अंश सेल्सिअसवर घसरला. गेल्या बारा वर्षांतील किमान तापमानाचा हा उच्चांक ठरला आहे.
गेल्या १२ वर्षांतील किमान तापमानाची स्थिती
७ डिसेंबर २००७ १०.९
३१ डिसेंबर २००८ ८.६
२५ डिसेंबर २००९ ८.५
२० डिसेंबर २०१० ६.५
२७ डिसेंबर २०११ ७.६
२७ डिसेंबर २०१२ ७.४
१४ डिसेंबर २०१३ ६.८
२९ डिसेंबर २०१४ ७.८
२६ डिसेंबर २०१५ ६.६
११ डिसेंबर २०१६ ८.३
२९ डिसेंबर २०१७ ८.७
२९ डिसेबंर २०१८ ५.९
२७ डिसेंबर १९६८ ३.३

RRB_JE_notification_2018_19.pdf
6.7 MB
Follow us on instagram & get regular updates
https://www.instagram.com/infinitycivilacademy/