Infinity Electrical Engineering
1.97K subscribers
1.92K photos
38 videos
123 files
542 links
No 1 institute for Electrical engineering
Download Telegram
✅Telegram is Fastest Growing Platform In Maharashtra For E-Learning🏅📲

🏛Infinity Engg. Academy Introduce Top Growing and Consistent Telegram Channel For Competitive Exam.🏆
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
📚 @infinitympsccivil

📚 @infinityelectrical

📚 @eINFINITYRTOExam

📚 @infinitycurrentevents

📚 @roomspune

©➖➖➖➖➖➖➖➖🥇
Forwarded from Infinity Academy
BMC Exam Online Test Series for civil engg. - 5 full syllabus tests @ 499 rs only call 7887811411
Forwarded from The Infinity Academy
⚡️_ नववर्षाच्या तोंडावर सामान्यांना दिलासा, 33 वस्तूंवरील जीएसटी कमी

जीएसटी परिषदेने सामान्य ग्राहकांना दिलासा देणारे काही निर्णय घेतले आहेत.

जीएसटी परिषदेच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत सिनेमाचं तिकीट, टीव्ही यांसह अनेक वस्तूंवरील जीएसटी दरांमध्ये कपात करण्यात आली आहे.

नाताळ आणि नववर्षाच्या तोंडावर सामान्यांना खास भेट देण्यात आली आहे.

तसेच 31 मार्च 2019 पर्यंत जीएसटी रिटर्न भरल्यास कोणताही दंड आकारला जाणार नाही.
Forwarded from The Infinity Academy
💥_ बाला रफिक शेखने गतविजेत्या अभिजीत कटकेवर मात करत 2018 महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला.

बुलढाण्याच्या बाला रफिक शेखने अभिजितवर 11-3 अशी मात केली.
Forwarded from The Infinity Academy
बालारकी ' महाराष्ट्र केसरी '
जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट ब अराजपत्रित राज्यस्थारिय पदभरती जाहिरात सन 2018
Forwarded from The Infinity Academy
🎯_ गुगलची बाबा आमटेंना अनोखी आदरांजली


▪️_दिवंगत ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची आज जयंती आहे. गुगलने त्यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहिली आहे.

▪️_गुगलच्या होमपेजवर बाबा आमटे यांच्या काही चित्रांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये त्यांच्या आयुष्यातील प्रसंग दाखवण्यात आले आहेत.

▪️_बाबांचा स्वातंत्र्य चळवळीमधील सहभाग, आदिवासींसाठी त्यांनी उभारलेलं काम, आरोग्यसेवेतील त्यांचं योगदान तसेच सामाजिक चळवळींमधील त्यांची सक्रीयता या चित्रांआधारे दाखवण्यात आली आहे.

▪️_कुष्ठरोगी तसेच दीनदुबळ्यांच्या सेवेसाठी बाबांनी आपलं आयुष्य खर्ची केलं. त्यामुळे गुगलने आज अशा प्रकारे त्यांना सन्मानित केलं आहे.

जाॅईन करा👉https://t.me/letsapp
Forwarded from The Infinity Academy
२५ लाख कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीवर आज शिक्कामोर्तब !

तीन वर्षांतील थकबाकी पाच समान हप्त्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीत जमा करण्यात येणार आहे.
Forwarded from Infinity Academy
⚡ _*राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू*_



💫 कॅबिनेट बैठकीत शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी मंजूरी

👌 सुमारे 17 लाख राज्य सरकारी कर्मचारी-अधिकाऱ्यांना फायदा

💵 राज्याच्या तिजोरीवर सुमारे 21 हजार कोटींचा बोजा

💰 एक फेब्रुवारी रोजी होणारा पगार सातव्या वेतन आयोगानुसार होणार असून 1 जानेवारी 2016 पासूनची तीन वर्षाची थकीत रक्कम कर्मचाऱ्यांच्या पीएफमध्ये जमा करण्यात येणार

👉 वेतन आयोग लागू झाल्यामुळे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या पगारात मासिक 4 ते 5 हजार, तृतीयश्रेणी कर्मचाऱ्यांच्या पगारात 5 ते 8 हजार, तर द्वितीय आणि प्रथमश्रेणी अधिकाऱ्यांच्या पगारात 9 ते 14 हजार रूपयांपर्यंत वाढ होणार आहे. त्याशिवाय सध्या 12 वर्षे सेवेनंतर मिळणाऱ्या वाढीव वेतनश्रेणीच्या सूत्रात बदल होणार