Infinity Electrical Engineering
1.97K subscribers
1.92K photos
38 videos
123 files
542 links
No 1 institute for Electrical engineering
Download Telegram
Forwarded from Infinity Academy
कोणत्या खात्यात किती जागा?

राज्य सरकारने यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य खात्यात 10 हजार 568 पदं, गृह खात्यात 7 हजार 111, ग्रामविकास खात्यात 11 हजार, कृषी खात्यात 2500, सार्वजनिक बांधकाम खात्यात 8 हजार 337, नगरविकास खात्यात 1500, जलसंपदा खात्यात 8227, जलसंधारण खात्यात 2 हजार 423, पशुसंवर्धन खात्यात 1 हजार 47 आणि मत्स्य खात्यात 90 पदं भरली जाणार आहेत.
✅Telegram is Fastest Growing Platform In Maharashtra For E-Learning🏅📲

🏛Infinity Engg. Academy Introduce Top Growing and Consistent Telegram Channel For Competitive Exam.🏆
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
📚 @infinitympsccivil

📚 @infinityelectrical

📚 @eINFINITYRTOExam

📚 @infinitycurrentevents

📚 @roomspune

©➖➖➖➖➖➖➖➖🥇
■ महासंवाद : महत्त्वाची बातमी ■
क्षेत्रिय स्तरावरील पद भरतीच्या कार्यवाहीचा मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील सचिव गटाकडून आढावा
राज्य शासनातर्फे कृषी, महसूल, ग्रामविकास, आरोग्य, वने या विभागांची क्षेत्रियस्तरावरील सुमारे 72 हजार पदे भरण्यासाठी आवश्यक त्या कार्यवाहीकरिता मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात सचिव गटाच्या बैठकीत आढावा घेतला. मराठा समाजाला आरक्षणाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर पदभरतीच्या प्रक्रियेसाठी गती आली असून मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलेल्या सचिव गटामध्ये सामान्य प्रशासन, आरोग्य, ग्रामविकास, माहिती तंत्रज्ञान, महसूल, पाणी पुरवठा, वने या विभागाचे सचिव सदस्य आहेत. मुख्य सचिवांमार्फत दररोज पदभरतीच्या प्रक्रियेबाबत आढावा घेतला जात आहे.
Forwarded from Infinity Academy
BMC (Sub. Engg.) EXAM 2018 -

Regular Batch

Date - 06/12/2018, Thursday

Time :- 1 PM

Subject :- Aptitude
Forwarded from Infinity Academy
Greetings from Infinity Engineering Academy!

We appreciate your firm belief and love towards Infinity...Thank you for such a wonderful and mind boggling response...... for BMC Exam Batch 2018

Regards
Team Infinity
Mahavitaran Exam 2018 - Result