Infinity Electrical Engineering
1.96K subscribers
1.92K photos
38 videos
123 files
542 links
No 1 institute for Electrical engineering
Download Telegram
Forwarded from Infinity Academy
अखेर बहुप्रतिक्षेत असणारी बृहन्मुंबई महानगरपालिका ची जाहिरात आली असून 190 पदा साठी भर्ती होत आहे.
पदवी धारक या साठी पात्र असून कोणत्याही अनुभवाची आवश्यकता नाही.
सविस्तर जाहिरात आणि अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 17 नोव्हेंबर रोजी पासून सुरू होणार.
Forwarded from Infinity Academy
प्रस्तूत पदा साठी ची वेतन श्रेणी ही 9300 हे बेसिक असून 4600 हे ग्रेड पे आहे.

तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग द्वारे सहायक अभियंता श्रेणी -2 या पदा साठी 9300 बेसिक तर 4400 हे ग्रेड पे असते.

त्यामुळे BMC ची वेतन श्रेणी सर्व महाराष्ट्रातील शासकीय विभागातील सहायक अभियंता च्या
गट-ब वर्गतील पदासाठीच्या वेतन श्रेणी पेक्षा उत्तम आहे.
Mechanical + Electrical = 92 posts
Admission Open for BMC Exam -2018 Sub Engg. Electrical & Mechanical 92 post class B. Batch Starting from 21st Nov 2018. Call for more details 7887811411
syllabus for BMC 👆🏻👆🏻👆🏻
बृहन्मुंबई महानगरपालिकेत २९१ जागांसाठी सरळसेवा भरती

🔅 दय्यम अभियंता (स्थापत्य) - १९० जागा

शैक्षणिक पात्रता - स्थापत्य वा कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग (अभियांत्रिकी) पदवी किंवा इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) या संस्थेची स्थापत्य अभियांत्रिकीमधील असोसिएट मेंबरशिप एक्झामिनिशनचे भाग A व B उत्तीर्ण किंवा समतुल्य

🔅 दय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) - ९२ जागा

शैक्षणिक पात्रता - यांत्रिकी विद्युत /ऑटोमोबाईल/ इलेक्ट्रॉनिक्स/प्रोडक्शन/इलेक्ट्रॉनिक्स & पॉवर इंजिनिअरिंग पदवी असोसिएट मेंबरशिप एक्झामिनिशनचे भाग A व B उत्तीर्ण किंवा समतुल्य

🔅 दय्यम अभियंता (वास्तुशास्त्रज्ञ) - ९ जागा

शैक्षणिक पात्रता - वास्तुशास्त्रातील पदवी किंवा रॉयल इन्स्टिट्युशन ऑफ ब्रिटीश आर्किटेक्स या संस्थेचे सहयोगी सभासद किंवा कलाभवन बडोदा /महाराष्ट्र सरकारची तंत्र शिक्षण मंडळाने प्रधान केलेली वास्तुशास्त्रातील पदविका (डिप्लोमा) किंवा समतुल्य.

वयोमर्यादा - ३ डिसेंबर २०१८ रोजी १८ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख - १७ नोव्हेंबर २०१८

🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ३ डिसेंबर २०१८
➖➖ आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..
https://t.me/infinityelectrical
Forwarded from Infinity RTO AMVI
BMC Electrical + Mech No of post
Electrcial + Mechanical Educational Qualification
Forwarded from Infinity Academy
ExAM pATTERN
Forwarded from Infinity Academy
last Date of Application
Total 24 nos post. Last Year BMC Result only 9 studnets qualify
Forwarded from Infinity Academy
Admission Open for BMC Exam -2018 Sub Engg. CIVIL 190 post class B. Batch Starting from 21st Nov 2018. Call for more details 7887811411.
Forwarded from Infinity Academy
Admission Open for BMC Exam -2018 Sub Engg. ARCHITECTS 09 post class B. Batch Starting from 21st Nov 2018. Call for more details 7887811411.