Infinity Electrical Engineering
1.96K subscribers
1.92K photos
38 videos
123 files
542 links
No 1 institute for Electrical engineering
Download Telegram
Forwarded from The Infinity Academy
🏏_वन - डेत विराटच्या सर्वात वेगवान दहा हजार धावा, सचिनचाही विक्रम मोडला


💥_टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या विशाखापट्टणम वन डेत आपल्या शिरपेचात मानाचा नवा तुरा खोवला आहे.

👉🏻_त्याने वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा पल्ला ओलांडला आहे. ही कामगिरी बजावणारा विराट हा सचिन, गांगुली, द्रविड आणि धोनी यांच्यानंतरचा पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे.

👉🏻_विशेष म्हणजे वन डे आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या इतिहासात सर्वात जलद दहा हजार धावांचा टप्पा ओलांडण्याचा सचिन तेंडुलकरचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला आहे. सचिनने वन डेत 259 व्या डावात दहा हजार धावांचा पल्ला ओलांडला होता. विराट कोहलीने ती कामगिरी 204 व्या डावातच बजावली आहे.


💫_वन डेत सर्वाधिक वेगवान दहा हजार धावा

✅_विराट कोहली - 204 इनिंग

✅_सचिन तेंडुलकर – 259 इनिंग

✅_सौरव गांगुली – 263 इनिंग

✅_रिकी पाँटिंग – 266 इनिंग

✅_जॅक कॅलिस – 272

✅_महेंद्र सिंह धोनी - 273

✅_राहुल द्रविड - 279


💫_वन डेत दहा हजारांपेक्षा जास्त धावा करणारे क्रिकेटर

👉🏻_सचिन तेंडुलकर – 18426

👉🏻_कुमार संगकारा – 14234

👉🏻_रिकी पाँटिंग – 13704

👉🏻_सनथ जयसूर्या – 13430

👉🏻_महेला जयवर्धने – 12650

👉🏻_इंझमाम उल हक – 11739

👉🏻_जॅक कॅलिस – 11579

👉🏻_सौरव गांगुली – 11363

👉🏻_राहुल द्रविड – 10889

👉_ब्रायन लारा – 10405

👉_तिलकरत्ने दिलशान – 10290

👉_महेंद्र सिंह धोनी – 10124


https://t.me/letsapp
Forwarded from Infinity Academy
Much faster than your phone gives a new software update, Kohli gives you a new record update. Virat Kohli has redefined what consistency means. Got his 9000th odi run just 11 innings ago and got his 10000 th today, to go with his 37th century. Enjoy the phenomena called #KingKohli
Forwarded from Infinity Academy
Free Seminar on Strategy to Crack CIDCO Exam 30th oct 2018
Call 7887811411 for more details
Forwarded from Infinity Academy
Nagpur Metro Rail Jobs for Civil | Mechanical | Electrical | S&T Engineers

For details: http://www.mahametro.org/pdf/Advt.%20No.%20HR%2008%202018.pdf
Forwarded from The Infinity Academy
शबरीमला मंदिर हिंसाचार : 2061 जण ताब्यात, 452 जणांवर गुन्हे दाखल

https://t.me/letsapp
Forwarded from Infinity RTO AMVI
Mechanical + Electrical = 92 posts
Forwarded from Infinity Academy
AEADVERTISE(04011604).pdf
183.4 KB
BMC Old Advertisement 2016- Refrence only