Infinity Electrical Engineering
1.97K subscribers
1.92K photos
38 videos
123 files
542 links
No 1 institute for Electrical engineering
Download Telegram
Forwarded from Infinity Academy
विद्यार्थी मित्रानो ,
How to crack Direct recruitment Exam !
या सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी आजचा सेमिनार ला चुकवू नका !
⏰ दिनांक 08th July 2023
⏰ सायंकाळी 05.00 वाजता

✔️ गिरीश सरांच्या सेमिनार ला जरूर या. ✔️
स्थळ : इन्फिनिटी अकॅडेमी , मानकरवाडा , पत्र्या मारुनी चौक ,नारायण पेठ पुणे.
🎯 Direct Recruitment 2023 🎯

Registration compulsory
https://forms.gle/FKgQvtHy6Hu3SgBU8

परीक्षेच्या मोफत मार्गदर्शनासाठी संपर्क करा.
📞 788 781 1411
Mrp: 699/-

💡 *Mahatransco 2023* 💡

🎯 *Most useful book for Electrical Engineers* 🎯

🏆 EE | AEE | Dy. EE | AE 🏆

▶ Strictly as per IBPS pattern
▶चौथी आवृत्ती
▶ 2000+ IMP प्रश्न , उत्तरासह
▶ Including MAHTRANSCO 2022 Memory based MCQ .
▶ Electrical + Electronics topics
▶ प्रत्त्येक विषयाची विभागवार मांडणी

For order click
https://www.infinitycivilacademy.com/book-details.php?bookid=47
🔸नगरपरिषद भरती 2023 Update

✅ जाहिरात दोन दिवसात येण्याची दाट शक्यता (DMA, संचालक यांची जाहिरातीसाठी मान्यता प्राप्त झाली आहे.)

👉परीक्षा -  TCS कडून घेतली जाणार

👉 परीक्षेसाठी कालावधी  - परीक्षेचे फॉर्म आल्यापासून २ ते ३महिन्याच्या आत संपूर्ण परीक्षेची प्रक्रिया राबवली जाईल.

🌐 जागाबाबत तपशील पहा.. 👇👇

1.कर निर्धारण व प्रशासकीय सेवा - 579
2.स्थापत्य (civil) अभियांत्रिकी 391
3.विद्युत (Electric) अभियांत्रिकी 48
4.संगणक (computer)अभियांत्रिकी 45
5.पाणीपुरवठा(water) अभियांत्रिकी 53
6.लेखा अधिकारी      572

✴️ एकूण जागा  👉 1735
----------------------------------------------
फुले शाहू आंबेडकर by AI ♥️
🔥 नगरपरिषद जाहिरात प्रसिद्ध🔥
♦️जा.क्र.012/2023 महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2022 व जा.क्र.014/2023 महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022 च्या मुलाखती अनुक्रमे दि.27 व 28 जुलै 2023 आणि दि.1 ते 4 ऑगस्ट व 8 ते 11 ऑगस्ट 2023 या कालावधीत  आयोजित करण्यात येत आहेत.♦️
MPSC MES 2022 (Electrical & Mechanical) | MPSC MES Mock Interview Batch
Electrical Engineering Students
⭕️ .वैशिष्ट्ये:-
✅ 1 DAF Analysis सत्र
✅ 1 सराव मुलाखत सत्र (मा. अडसूळ सर Ex. MPSC Panel member).
✅ तज्ञ व अनुभवी पॅनेल मार्फत आयोगाच्या धर्तीवर मुलाखती
✅ विविध मार्गदर्शक Online कार्यशाळा
✅ बॅच च्या फी मध्ये Interview Guidance Information PDF
✅ इन कॅमेरा मुलाखत सत्र
✅ .DAF analysis सह मुलाखतींचा सविस्तर फीडबॅक दिला जाईल.
✅ .प्रत्येक उमेदवारासाठी व्यक्तिगत समुपदेशन.
📌 *Click here for admission
https://forms.gle/i98f42ZHzKabkpGP7
🛑 मर्यादित जागा , आजच आपली सीट कन्फर्म करा !
📞 *संपर्क : 9028015948
📢Free Offline Seminar ................📢

🏆 Attention Electrical Engineers 🏆

🎯 Mahatransco Examination 2023 साठी उपयुक्त असा एक परिपूर्ण ऑफलाईन सेमिनार 🎯

“ How to Crack Mahatransco ? “
🏆 By Shri. Sanket Shinde 🏆
Selected as
▶️ Assistant Engineer Mahatransco 2022
▶️ Assistant Engineer II PWD 2021
Maharashtra Rank 1 MES 2021

“Preparation strategy ”
By Shri Pramod Deshkari
( Engineering Head ,Infinity Acadmy )

🟢 विद्युत अभियंत्यांना सुवर्ण संधी 🟢
नुकतेच पदवी उत्तीर्ण झालेले , अंतिम वर्षात असलेले विद्यार्थी , महानिर्मिती /महापारेषण /महावितरण मधील कार्यरत कर्मचारी यांच्यासाठी
🔶 दिनांक : 23 जुलै 2023
👍 वार : बुधवार
⏰ वेळ : सायंकाळी 5.00 वाजता

📌 स्थळ : इन्फिनिटी अकॅडमी , मानकर वाडा, मोदी गणपती जवळ नारायण पेठ, पुणे

📌 आजच रजिस्ट्रेशन करा ! रजिस्ट्रेशन आवश्यक:
https://forms.gle/tFsDV6cEWwkuRcnF6

📞अधिक माहिती साठी संपर्क
7887811411
🌟
Forwarded from Infinity Academy
📌📌आज ठीक रात्री 10 वाजता मोठा धमाका पाहायला विसरू नका

✅✅ Zilla Parishad bharti 2023 live update लागा तयारीला मोठा धमाका

📣📣 जाहिरात आली पोरांनो आता माग हटायच नाही

📹📹 जिल्हा परिषद 2023 अमरावती भरती जाहीर

📔📔आताच सगळी माहिती जाणून घ्या

https://youtube.com/live/N4BiAb-M1WI 🆘🔥
https://youtube.com/live/N4BiAb-M1WI 🆘🔥
https://youtube.com/live/N4BiAb-M1WI 🆘🔥
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Infinity Academy
5_6226788000274057792.pdf
1016.7 KB
💥💥 अहमदनगर जिल्हा परिषद जाहिरात सर्व संवर्ग निहाय 💥💥
👉 कनिष्ठ अभियंता (Civil): 32

👉 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (Civil)  : 30

👉कनिष्ठ अभियंता (Electrical): 01
Forwarded from Infinity Academy
zpadv4823.pdf
1.7 MB
वाशीम जिल्हा परिषद जाहिरात.. 👉 कनिष्ठ अभियंता (Civil): 07

👉 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (Civil)  : 07

👉कनिष्ठ अभियंता (Mech): 01