Infinity Electrical Engineering
1.97K subscribers
1.92K photos
38 videos
123 files
542 links
No 1 institute for Electrical engineering
Download Telegram
ज्ञानाची आग ही अशीच पेटत राहिली पाहिजे! 👏👌📕
#कौतुकास्पद
टाटा ग्रुपचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
#MPSC
#आयोग_कात_टाकत_आहे.
#नजीकच्या_काळात_मोठे_बदल_होणार.
स्पर्धा परीक्षा उत्तर पुस्तिकांचे आता डिजिटल मूल्यांकन..
MPSC ने आपल्याला दैनंदिन कामकाजात अधिक गतिमानता आणण्यासाठी माहिती तंत्रज्ञान याचा वापर जास्त प्रमाणात होत असून ,MPSC ने आपल्याला कामकाजात मागील 1 वर्षात खूप बदल केले आहेत. नजीकच्या काळात देखील मोठे बदल आयोग करण्याच्या तयारीत आहे. आयोगाने जी कात टाकली आहे त्यामुळे खूप मोठे बदल झाले असून उमेदवारांना याचा फायदा होणार आहे.