Infinity Electrical Engineering
1.96K subscribers
1.92K photos
38 videos
123 files
542 links
No 1 institute for Electrical engineering
Download Telegram
MAHAVITARAN EXAM 2018 -

Regular Batch

Date - 13/09/2018 Thursday

Holiday due to Ganesh Chaturthi

Please note the change
MAHAVITARAN EXAM 2018 -

Class Timings

Date - 14/09/2018, Friday

Time: 04:00 🕓 PM

Subject :- Aptitude
To Get Regular updates of infinity on Whatsapp plz click on below link and complete procedure
http://subscribe.infinityacademyindia.com/
MAHAVITARAN EXAM 2018 -

Class Timings

Date - 15/09/2018, Saturday

Time: 03:00 🕓 PM To 07:00 🕖 PM

Subject :- Electrical Technical Subject
MAHAVITARAN EXAM 2018 -

Class Timings

Date - 15/09/2018, Saturday

Time: 03:00 🕓 PM To 06:30 🕡 PM

Subject :- Electrical Technical

Time : 6:30 🕡 Pm to 8:30 🕣 PM

Subject :- Aptitude
MAHAVITARAN EXAM 2018 -

Class Timings

Date - 16/09/2018, Sunday

Time: 03:00 🕓 PM To 08:30 🕡 PM

Subject :- Electrical Technical
✅Telegram is Fastest Growing Platform In Maharashtra For E-Learning🏅📲

🏛Infinity Engg. Academy Introduce Top Growing and Consistent Telegram Channel For Competitive Exam.🏆
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
📚 @infinitympsccivil

📚 @infinityelectrical

📚 @eINFINITYRTOExam

📚 @infinitycurrentevents

📚 @roomspune

©➖➖➖➖➖➖➖➖🥇
नमस्कार मित्रांनो,
स्पर्धा परीक्षा आणि खाजगी मार्गदर्शन देणारे क्लास यावर सध्या बऱ्याच चर्चा, मत प्रदर्शन होताना दिसत आहे. यातील काही चर्चा या सकारात्मक असून मुलांचे मनोधैर्य वाढ़वणाऱ्या आहे याचा मनस्वी आनंद होतो. परन्तु काही मत प्रवाह हा नकारात्मक कड़े झुकणारा आहे. उदा. स्पर्धा परीक्षा हे क्षेत्र खुप अनिश्तित्त आहे मग मुलांनी याकडे आकर्षित होऊ नये, या क्षेत्रा मध्ये एकदा अपयश आले तर मुलांचे मनोधैर्य खचते वैगेरे वैगेरे या आणि अश्याच नकारात्मक प्रतिक्रिया चा प्रवाह सध्या सुरु आहे आणि खेदाची बाब ही आहे का असे मत मांडणारे मध्ये काही अंशी स्वतः अधिकारी वर्गात मोडनाऱ्यांचा समावेश आहे. मित्रांनो या सर्वांमुळे तुमची मानसिक स्थिती बिघड़ने स्वाभाविक आहे. परंतु , मित्रांनो आजच्या युगात अनिश्चितता ही सर्वच क्षेत्रात आहे मग ते कला क्षेत्र असो, संगीत असो, वाणिज्य असो का स्पर्धा परीक्षा असो, स्पर्धा ही असणारच...आपण स्पर्धेला घाबरून क्षेत्र बदलण्यापेक्षा महत्वाचे हे आहे का तुम्हाला कोणत्या क्षेत्रा मध्ये जाण्याची मनापासून इच्छा आहे, शेवटी इच्छा तेथे मार्ग...मित्रांनो, स्पर्धा परीक्षा म्हणजे फ़क्त चांगल्या पगाराची नोकरी अस समजून जर या क्षेत्रात येत असाल तर लवकरच तुम्हाला नकारात्मक विचार जवळ ओढु लागतील , सर्व अडचणी मोठ्या दिसतील..परंतु तुम्ही जऱ त्या पदावर बसण्याचे स्वप्न पाहत असाल, त्या पदावर जाऊन समाजासाठी काही तरी करू इच्छित असाल तर नक्कीच तुम्हाला त्या स्वप्नांचा पाठलाग करायची, त्याला सत्यात उतरवायची शक्ती मिळते. मित्रांनो, स्पर्धा परीक्षा हे एकमेव क्षेत्र असे आहे की जिथे अपयश हे सुद्धा एक प्रकारचे यश असते, म्हणजे विद्यार्थी परीक्षांचा अभ्यास करता करताच खुप काही शिकतो, आयुष्य जगायला शिकतो, त्याच्या व्यक्तिमत्व विकासात मदत होते, सामाजिक बांधीलकी वाढते, वैचारीक पातळी वाढते आणि बरेच काही. ख़र तर तो अधिकारी होण्याअगोदरच अधिकारी पदाच्या जबाबदाऱ्याचा अंगीकार करण्यास सुरुवात करतो. (काही अपवाद वगळता) मित्रांनो, हे सर्व सांगण्याचा उद्देश तुम्ही सर्वानी खाजगी क्लासेस कड़े वळावे असा मुळीच नाहिये, ख़र तर तुमच्या मनातील नकारात्मकता काढून तुम्ही जोमाने अभ्यास करावा आणि अनिश्चितता ची अडचण सांगणाऱ्या सर्व च लोकांना तुमच्या यशाने उत्तर द्यावे हा आहे.

ALL THE VERY BEST FOR YOUR BRIGHT FUTURE DEAR STUDENTS....

लखन अग्रवाल,
MAHAVITARAN EXAM 2018 -

Class Timings

Date - 17/09/2018, Monday

Time: 04:15 PM

Subject :- power Systems
By Sandip sir
MAHAVITARAN EXAM 2018 -

Class Timings

Date - 18:09/2018, Tuesday

Time: 04:30 🕟 PM to 6:30 🕡 PM

Subject :- power Systems
By Sandip sir

Time : 6:30 🕡 PM To 9:00 🕘 PM

Subject : Aptitude
समानार्थी शब्द :

झोपाळा - झुला, हिंदोळा, टाळाटाळ
 
झरा - निर्झर, ओहळ, ओढा
 
झगडा - कलह, भांडण, तंटा
 
टका - पैसा, पैका, जमीन मोजण्याचे माप
 
टणक - निबर, कठिण, धट्टाकट्टा
 
टिळा - तिलक, टिळक, ठिपका
 
टूक - कुशलता, युक्ती, टक
 
टाळाटाळ - र्हयगय, दिरंगाई, टगळमंगळ
 
ठराव - नियम, सिद्धांत, निकाल
 
ठळक - स्पष्ट, मोठे, जाड
 
ठाम - पक्का, कायम, दृढ
 
ठिकाण - पत्ता, स्थान, खूण
 
डोके - माथा, मस्तक, शिर
 
डोळा - नेत्र, लोचन, अक्ष, चक्षू
 
डगर - उतरण, टेकडी, ढळ
 
डौल - रुबाब, दिमाख, ऐट
 
ढग - घन, जलद, मेघ, नीरद
 
ढाळणे - गाळणे, आतणे, अभिषेक करणे
 
ढेकूळ - ढेप, पेंड, भेली
 
ढिलाई - चालढकल, दुर्लक्ष, दिरंगाई, हयगय
 
ढोंगी - लबाड, भोंदू, दांभिक, फसवा
 
ढोल - नगारा, डंका, पडघम
 
तक्रार - वाद, भांडण, हरकत
 
तट - काठ, किनारा, बाजू, भांडण
 
तत्व - सत्य, तात्पर्य, अंश

आमच्या चॅनेल वर जॉईन होण्यासाठी @infinityelectrical यथे क्लीक करा , चॅनेल ओपन होईल , त्यानंतर चॅनेल च्या तळाशी असणाऱ्या JOIN ऑप्शन वर क्लिक करा.
समानार्थी शब्द:

बदल = फेरफार, कलाटणी 
बर्फ = हिम  
बहीण = भगिनी
बक्षीस = पारितोषिक, पुरस्कार 
बाग = बगीचा, उद्यान, वाटिका 
बासरी = पावा
बेत = योजना
बाळ = बालक 
बाप = पिता, वडील, जनक 
बादशाहा = सम्राट
बुद्धी = मती 
ब्रीद = बाणा   
भरवसा = विश्वास 
भरारी = झेप, उड्डाण 
भव्य = टोलेजंग
भुंगा = भ्रमर, भृंग, मिलिंद, मधुकर
भाट = स्तुतिपाठक 
भारती = भाषा, वैखरी
भांडण = तंटा  
भाळ = कपाळ 
भाऊ = बंधू, सहोदर, भ्राता
भेसळ = मिलावट
भेदभाव = फरक
भोजन = जेवण   
भोंग = खोपटे, झोपडी
मदत = साहाय्य 
ममता = माया, जिव्हाळा, वात्सल्य 
मन = चित्त, अंतःकरण
मजूर = कामगार 
महिना = मास
महिला = स्त्री, बाई, ललना 
मजूर = कामगार
मस्तक = डोके, शीर, माथा  
मानवता = माणुसकी 
मान = गळा  
माणूस = मानव
मंगल = पवित्र 
मंदिर = देऊळ, देवालय
मंदपणा = मंडपाच्या
मंडपामां = मंडपामध्ये
मार्ग = रस्ता, वाट
म्होरक्या = पुढारी, नेता 
मोहाची फुले = मोवा
मित्र = दोस्त, सोबती, सखा, सवंगडी
मिष्टान्न = गोडधोड
मुलगा = पुत्र, सुत, तनय, नंदन, तनुत 
मुलगी = कन्या, तनया, दुहिता, नंदिनी, आत्मजा  
मुद्रा = चेहरा, मुख, तोंड, वदन 
मुख = तोंड, चेहरा 
मुलुख = प्रदेश, प्रांत, परगणा 
मेहनत = कष्ट, श्रम, परिश्रम
मैत्री = दोस्ती
मौज = मजा, गंमत
यश = सफलता 
युक्ती = विचार, शक्कल 
युद्ध = लढाई, संग्राम, लढा, समर 
येतवरी = येईपर्यंत
योद्धा = लढवय्या 
रक्त = रुधिर 
रणांगण = रणभूमी, समरांगण 
र्हास = हानी    
राग = क्रोध, संताप, चीड 
राजा = नरेश, नृप, भूपाल, राणा, राया 
राष्ट्र = देश 
रांग = ओळ 
रात्र = निशा, रजनी, यामिनी
रान = वन, जंगल, अरण्य, कानन
रूप = सौंदर्य
रुबाब = ऐट, तोरा  
रेखीव = सुंदर, सुबक 
लग्न = विवाह, परिणय  
लाट = लहर 
लाज = शरम, 
लोभ = हाव
लोटके = मडके
वरचा = वद्राचा
वडील = पिता
वस्त्र = कपडा 
वद्रा = वर
वारा = वात, पवन, अनिल, मारुत, समीर, वायू 
वाट = मार्ग, रस्ता 
वाद्य = वाजप 
वातावरण = रागरंग
वेग = गती
वेळ = समय, प्रहर
वेळू = बांबू 
वेश = सोशाख
वेदना = यातना  
विश्रांती = विसावा, आराम
वितरण = वाटप, वाटणी 
विद्या = ज्ञान 
विनंती = विनवणी 

अधिक माहितीसाठी जॉईन करा मराठी व्याकरण चॅनेल: https://t.me/infinityelectrical
समानार्थी शब्द :

झोपाळा - झुला, हिंदोळा, टाळाटाळ
 
झरा - निर्झर, ओहळ, ओढा
 
झगडा - कलह, भांडण, तंटा
 
टका - पैसा, पैका, जमीन मोजण्याचे माप
 
टणक - निबर, कठिण, धट्टाकट्टा
 
टिळा - तिलक, टिळक, ठिपका
 
टूक - कुशलता, युक्ती, टक
 
टाळाटाळ - र्हयगय, दिरंगाई, टगळमंगळ
 
ठराव - नियम, सिद्धांत, निकाल
 
ठळक - स्पष्ट, मोठे, जाड
 
ठाम - पक्का, कायम, दृढ
 
ठिकाण - पत्ता, स्थान, खूण
 
डोके - माथा, मस्तक, शिर
 
डोळा - नेत्र, लोचन, अक्ष, चक्षू
 
डगर - उतरण, टेकडी, ढळ
 
डौल - रुबाब, दिमाख, ऐट
 
ढग - घन, जलद, मेघ, नीरद
 
ढाळणे - गाळणे, आतणे, अभिषेक करणे
 
ढेकूळ - ढेप, पेंड, भेली
 
ढिलाई - चालढकल, दुर्लक्ष, दिरंगाई, हयगय
 
ढोंगी - लबाड, भोंदू, दांभिक, फसवा
 
ढोल - नगारा, डंका, पडघम
 
तक्रार - वाद, भांडण, हरकत
 
तट - काठ, किनारा, बाजू, भांडण
 
तत्व - सत्य, तात्पर्य, अंश
विरुद्धार्थी शब्द
अकृत्रिम कृत्रिम
अकर्मक सकर्मक
अकुशल कुशल
अखेर प्रारंभ
अडाणी ज्ञानी
अविचार विचार
अच्युत च्युत
अध्ययन अध्यापन
अचुक चुक
अप्रस्तुत प्रस्तुत
असंतोष संतोष
अकारण सकारण
अमोल मोल
अस्पष्ट स्पष्ट
असली नकली
अविलंब विलंब
अनिष्ट इष्ट
असुर सुर
अबला सबला
अखेर[शेवट]. आरंभ
अचल चल
अपराधी निरापराधी
अपारदर्शक पारदर्शक
अपरिमित परिमीत
अपकर्ष उत्कर्ष
अप्रिय प्रिय
अप्रचलित प्रचलित
अप्रशस्त प्रशस्त
अपकीर्ती कीर्ती
अप्रतिबंध प्रतिबंध
अपुर्ण पुर्ण
अपुरा पुरा
अपार्थिव पार्थिव
अपरिचित परिचित
अप्रत्यक्ष प्रत्यक्ष
अदृश्य दृश्य
अपेक्षित अनपेक्षित
अप्रसिद्ध प्रसिद्ध