Infinity Electrical Engineering
1.97K subscribers
1.92K photos
38 videos
123 files
542 links
No 1 institute for Electrical engineering
Download Telegram
Forwarded from Infinity Academy
🎯 Asst. Town Planner (ATP) Examination🎯
( सहाय्यक नगर रचनाकार )

▶️ ATP परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी !

▶️ .जाणून घ्या परीक्षेत यशस्वी होण्याचा राजमार्ग !

▶️ .तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आणि शंकेचं समाधान

🔘 “One to One interaction with Girish Sir
@ Your location”
🔘 Ganeshpeth Nagpur 📍https://goo.gl/maps/bWFerWnoGASJNK3E7

▶️ Limited candidates only
Book your registration with google form

▶️ Link:
https://forms.gle/HxjvuGhj653gYR6QA

▶️ टिप :
सेमिनार्सच्या ठिकाणी 'इन्फिनिटी अकॅडेमी'ची ATP परीक्षांसाठी एकमेव आणि उपयुक्त असणारी सर्व पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध असतील.

📞 अधिक माहिती साठी
90283 62123 / 8530056087
स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जेवण...!

पुणे शहरात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची दर रविवारी एक वेळची मेस बंद असल्याने गैरसोय होते. यामुळे अभ्यास आणि अध्ययनात कोणताही व्यत्यय येवू नये म्हणून MPSC STUDENT RIGHT, ड्रीमपाथ बुक स्टोअर, इन्फिनिटी अकॅडमी आणि श्रीनिवास व्हेज यांच्या संयुक्त विद्यमाने अवघ्या 10/- रुपयामध्ये सात्विक जेवण उपलब्ध.

नावनोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य.
जेवण पॅकिंग पार्सल स्वरूपात मिळेल.

📌 नावनोंदणी व जेवण मिळण्याचा पत्ता :
सांयकाळी ६.०० वाजता
ड्रीमपाथ बुक्स डिस्ट्रीब्युटर्स
अप्पा बळवंत चौक,
एन. सी. केळकर रोड, पुणे -30

सपर्क: 8263954946 / 9607155111

Note: शनिवार पर्यंत नोंदणी करणे आवश्यक
🎯 MPSC MES Prelim-2022 | Electrical Engineering 🎯

📢 विद्युत अभियंत्यांना सुवर्ण संधी 📢
(PWD) सार्वजनिक बांधकाम विभागात खूप वर्षांनी आलेली सुवर्ण संधी
▶️ सहाय्यक अभियंता (AE-2) - 46 पदे

▶️ सयुक्त पूर्व परीक्षा 2022

🔲 .बॅचची वैशिष्ठे 🔲
१. नव्या अभ्यासक्रमानुसार आखणी
२. वेळेत अभ्यासक्रम पूर्ण
३. तज्ज्ञ शिक्षक वर्ग
४. अभ्यासक्रम द्विभाषेत
५. साप्ताहिक टेस्ट आणि विश्लेषण

अधिकारी होण्याचे स्वप्न साकारा महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम सोबत
आजच आपली सीट कन्फर्म करा
788 781 1411
Forwarded from Infinity Academy
Infinity IAS Academy,

Invitation for Branch Inauguration, Delhi.

We are pleased to inform you that after having a tremendous result and success of the Infinity Academy in Maharashtra we are opening our new Branch in Delhi for UPSC

It would be an absolute pleasure for us if you and your family would grace us with your presence
on 27th Feb,2022 @11am for the inauguration of our branch at *Infinity IAS Academy, Shop No 84, 1st floor, above officers library, bada Bazaar road, Old Rajinder Nagar-110060 At 11AM.*

📞 7011312611 / 9818541424
_____
📢 MPSC MES Prelim Examination 📢

📍 परीक्षेची तारीख आलीय , पुढे काय ?
📍कशी असावी अभ्यासाची दिशा ....
📍कसे असावे नियोजन Rank मध्ये येण्यासाठी ?
📍कशी करावी अभ्यासाची सुरुवात ?
📍सयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करताय ?
……मग तुम्ही या सेमिनारला आलाच पाहिजे !

🟤“ एक सेमिनार बदलेल तुमचे भवितव्य “🟤
मार्गदर्शक : गिरीश खेडकर सर

तुमच्या शहरात
@ नागपूर

रजिस्ट्रेशन लिंक
https://forms.gle/FjASPCTfQETL5f2R9

अधिक माहितीसाठी
📞7887811411
Forwarded from Infinity Academy
📢 MPSC तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा २१-२२ 📢
💠 Engineering | Agri | Forest 💠

📍कशी असावी अभ्यासाची दिशा ....
📍कसे असावे नियोजन Rank मध्ये येण्यासाठी ?
📍कशी करावी अभ्यासाची सुरुवात ?
📍या परीक्षेची तयारी करताय ?
……मग तुम्ही या सेमिनारला आलच पाहिजे !

🟤“ एक सेमिनार बदलेल तुमचे भवितव्य “🟤
मार्गदर्शक : गिरीश खेडकर सर, अमित डहाने सर

तुमच्या शहरात
@ अमरावती

रजिस्ट्रेशन लिंक
https://forms.gle/FjASPCTfQETL5f2R9

अधिक माहितीसाठी
📞7887811411
ऑस्ट्रेलियचा माजी क्रिकेटर शेन वॉर्न यांचं 52 व्या वर्षी निधन
Forwarded from Infinity Academy
5_6145306371815376500.pdf
1.6 MB
💁‍♀️ *MPSC अंदाजित वेळापत्रक आलेलं आहे*

✅ *ते पाहून त्यानुसार आपली strategy बनवा व अभ्यास करा*

✅ *यावेळी परीक्षा अगदी वेळेवरच होतील व जागाही जास्त असतील*
#दिवाणी_न्यायाधीश.. व #न्यायदंडाधिकारी

🔴आयोग जास्त active झाले आहे. आज मुलाखत संपून आयोगाने लगेच निकाल देखील घोषित केला आहे
🔥 MAHATRANSCO नवीन जाहिरात 2022 🔥

⭕️ Assistant Engineer ⭕️

🎁 Golden opportunity for all Electrical, Civil, Electronics Engineers

♦️ Electrical - 170 Posts
♦️ Civil - 28 Posts
♦️ Electronics & TC - 25 Posts

संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खालील Video नक्की बघा..
https://youtu.be/PLzjGV6mRgE