Infinity Electrical Engineering
1.97K subscribers
1.92K photos
38 videos
123 files
542 links
No 1 institute for Electrical engineering
Download Telegram
Forwarded from Infinity Academy
भुमि अभिलेख Syllabus
Forwarded from Infinity Academy
जानेवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्र तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात येण्याची शक्यता.
Forwarded from Infinity Academy
💢भूमि अभिलेख विभागात
एकूण 76379 अर्ज करण्यात आली असून.
सर्वात जास्त पुणे विभाग 18061
त्यानंतर औंगाबाद 15535
कोकण 14740
नागपूर 10636
नाशिक 9857
अमरावती 7550
Forwarded from Infinity Academy
**२९ आणि ३० जानेवारीची म्हाडा परीक्षा MPSC परीक्षांमूळे पुढे ढकलण्यात आली आहे. MPSC समन्वय समितीच्या पाठपुराव्याला यश.
आजपासून...
महाराष्ट्रात सर्वत्र मासिक उपलब्ध..!

UPSC । MPSC I PSI-STI-ASO
व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे मॅगेझीन

✔️ द इन्फिनिटी 'चालू घडामोडी' मंथली मॅगझीन

🔹 अंकासाठी वितरक संपर्क :
श्री. नंदकुमार भुतडा
भुतडा न्युज एजन्सी
अप्पा बळवंत चौक, पुणे
9890121123
Forwarded from Infinity Academy
Forwarded from Infinity Academy
भूमि अभिलेख विभागाची परीक्षा पुढे गेली आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी

MPSC समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
📌 महापारेषण कंपनीमध्ये ( Assistant Technician ) सामान्य तंत्रज्ञ पदाची सरळसेवा भरती जाहिरात लवकरच ....
👉Big Breaking.

⭕️♦️CDPO ची पदे आगामी राज्यसेवा परीक्षेद्वारे भरण्यात येणार.

सर्व पदवीधारक पात्र..
Forwarded from Infinity Academy
⭕️Mahada Update⭕️
Join @infinitympsccivil
Forwarded from Infinity Academy
मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन झाले आहे. ते 93 वर्षांचे होते. हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती रमेश देव यांचे चिरंजीव आणि अभिनेते अजिंक्य देव यांनी याबाबत माहिती दिली आहे.


त्यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत 285 हून अधिक हिंदी चित्रपट, 190 मराठी चित्रपट, 250 हून अधिक जाहिराती आणि 30 मराठी नाटकांचे सुमारे 200 हून अधिक शो केले. चित्रपट, टेलिव्हिजन मालिका आणि जाहिरातींमध्ये त्यांनी काम केले होते.
5_6332162780908487794.pdf
1.4 MB
सद्यस्थिती

2022 वेळा पत्रक मध्ये कोणताच बदल नाही
Forwarded from Infinity Academy
एक सूर्य
एक चंद्र...
एकच लता दीदी...
Forwarded from Infinity Academy
🎯 Asst. Town Planner (ATP) Examination🎯
( सहाय्यक नगर रचनाकार )

▶️ ATP परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी !

▶️ .जाणून घ्या परीक्षेत यशस्वी होण्याचा राजमार्ग !

▶️ .तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आणि शंकेचं समाधान

🔘 “One to One interaction with Girish Sir
@ Your location”
🔘 Ganeshpeth Nagpur 📍https://goo.gl/maps/bWFerWnoGASJNK3E7

▶️ Limited candidates only
Book your registration with google form

▶️ Link:
https://forms.gle/HxjvuGhj653gYR6QA

▶️ टिप :
सेमिनार्सच्या ठिकाणी 'इन्फिनिटी अकॅडेमी'ची ATP परीक्षांसाठी एकमेव आणि उपयुक्त असणारी सर्व पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध असतील.

📞 अधिक माहिती साठी
90283 62123 / 8530056087
स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जेवण...!

पुणे शहरात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची दर रविवारी एक वेळची मेस बंद असल्याने गैरसोय होते. यामुळे अभ्यास आणि अध्ययनात कोणताही व्यत्यय येवू नये म्हणून MPSC STUDENT RIGHT, ड्रीमपाथ बुक स्टोअर, इन्फिनिटी अकॅडमी आणि श्रीनिवास व्हेज यांच्या संयुक्त विद्यमाने अवघ्या 10/- रुपयामध्ये सात्विक जेवण उपलब्ध.

नावनोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य.
जेवण पॅकिंग पार्सल स्वरूपात मिळेल.

📌 नावनोंदणी व जेवण मिळण्याचा पत्ता :
सांयकाळी ६.०० वाजता
ड्रीमपाथ बुक्स डिस्ट्रीब्युटर्स
अप्पा बळवंत चौक,
एन. सी. केळकर रोड, पुणे -30

सपर्क: 8263954946 / 9607155111

Note: शनिवार पर्यंत नोंदणी करणे आवश्यक