Infinity Electrical Engineering
1.97K subscribers
1.92K photos
38 videos
123 files
542 links
No 1 institute for Electrical engineering
Download Telegram
2022 🔥🔥🔥🔥🔥 धुराळा

पुढील 12 ते 18 महिने फक्त परीक्षा होणार

एप्रिल 2023 पर्यंत चे वेळापत्रक दिले आहे

पुढील दीड वर्ष आठवड्याच्या प्रत्येक शनिवार रविवार आयोगाची परीक्षा असणार आहे

⭕️ टीप - सदर वेळापत्रक मध्ये सरळसेवा परीक्षा यांचा काहीच उल्लेख नाही .
जसा वेळ भेटेल त्याप्रमाणे आयोग जाहिरात आणि परीक्षा घेईल.
( सरळसेवा पदे स्पर्धा परीक्षा पेक्षा जास्त असतात )
Forwarded from Infinity Academy
🛑 MHADA EXAM UPDATE 🛑

📌आता पूर्व परीक्षेसोबत मुख्य परीक्षा पण होणार..!!

❇️. संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आज 04:45 वाजता LIVE
या..

https://youtu.be/oEbB-omCdAU
Forwarded from Infinity Academy
भूमी अभिलेख भरती Success Guide

Launching most-awaited & important Book for भूमी अभिलेख भरती

✅. पुस्तकाची वैशिष्ट्ये :
🔹हमखास गुणांसाठी झालेल्या अभ्यासाची परीक्षाभिमुख रिव्हिजन करण्यासाठी उपयुक्त.
🔹कमी वेळेत महत्वाचे व जास्त घटकांचा अभ्यास होईल या पद्धतीने पुस्तकाची मांडणी
🔹विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेवून पुस्तकाची रचना
🔹सथापत्य अभियांत्रिकीच्या विध्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त गुरुकिल्ली.

📌 आता खास सवलतीच्या दरात आमच्या वेबसाईटवरून
घरपोच पुस्तक मागविण्यासाठी क्लिक करा
▶️ https://bit.ly/3IBmAcZ

🎯. पुस्तकाची पूर्वनोंदणी सुरु झाली आहे.
🎯. पुस्तकाचे वितरण 15 डिसेंबर पासून सुरु होईल.
(प्रत्यक्ष वितरणानंतर पोस्टल सर्व्हिसमुळे चार ते पाच दिवसात पुस्तक हातात मिळेल)

अधिक माहितीसाठी : 7887811411
Forwarded from Infinity Academy
Forwarded from Infinity Academy
विश्वासाहर्ता आणि
विद्यार्थीप्रियता...!

साऱ्या महाराष्ट्राची हक्काची इंजीनियरिंग अकॅडेमी म्हणून आजमितीला इन्फिनिटीला ओळखले जाते. किमान हजारहून अधिक अधिकारी घडविणाऱ्या या संस्थेच्या वाटचालीत आपण सर्व पालक-विद्यार्थी आणि शिक्षकवृंद यांचे खूप मोठे योगदान आहे. आपल्या
सपोर्ट शिवाय महाराष्ट्रातील नंबर 1 ची अकॅडेमी म्हणून आम्ही केलेला इथवरच प्रवास शक्य नव्हता हे आम्ही प्रांजळपणे नमूद करत आहोत.

गिरीश खेडकर
संचालक
आत्महत्या आणि हिंसा हे कोणत्याही प्रश्नांचे उत्तर नाही
Be Postive !!!
Forwarded from Infinity Academy
नागपूर, नागपूर, नागपूर ....

Civil Engineering Degree Holders, Diploma and ITI Surveying Aspirants.

Kind Attenention ....🔊

📌भूमी अभिलेख भरती

Success Guide Book 📔

आता नागपूर ब्रँच वर सवलतीच्या दरात उपलब्ध !!!

Nagpur ब्रँच Address:-
https://maps.app.goo.gl/DmQQCMgaqka3Pfwu8
▶️
Important Note :-
Due to high demand from students and limited book stock in नागपूर ब्रँच, the copyn of this book will be given on 1st come1st serve basis.

So GRAB your copy now ....✅

अधिक माहितीसाठी : Contact us on:
+91 8530056087 &
+91 9028362123
⭕️ महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पुर्व परीक्षा 2021
मागणीपत्र मध्ये वाढ झाली आहे.

📌 Mechanical engineering
(49 +76 = 125 )
🛑पुढील आठवड्यात 🛑महाराष्ट्र राजपत्रीत तांत्रिक सेवा 2022 चा बिगुल

Total Vacancy 629 ( +Electrical +Mechanical + Forest +Agriculture)

1)MES Civil =184 Vacancy expected(Pwd 93 pending )

2)Mes Mechanical =86 Vacancy

3)Mes Electrical =46Vacancy

4)MES Electrical &Mechanical =61 Vacancy

5)Forest Service Exam=104 Vacancy

6)Agriculture Services Exam=148 Vacancy
Mission 2022 👆👆👆
Forwarded from Infinity Academy
भुमि अभिलेख Syllabus
Forwarded from Infinity Academy
जानेवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्र तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात येण्याची शक्यता.
Forwarded from Infinity Academy
💢भूमि अभिलेख विभागात
एकूण 76379 अर्ज करण्यात आली असून.
सर्वात जास्त पुणे विभाग 18061
त्यानंतर औंगाबाद 15535
कोकण 14740
नागपूर 10636
नाशिक 9857
अमरावती 7550
Forwarded from Infinity Academy
**२९ आणि ३० जानेवारीची म्हाडा परीक्षा MPSC परीक्षांमूळे पुढे ढकलण्यात आली आहे. MPSC समन्वय समितीच्या पाठपुराव्याला यश.
आजपासून...
महाराष्ट्रात सर्वत्र मासिक उपलब्ध..!

UPSC । MPSC I PSI-STI-ASO
व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे मॅगेझीन

✔️ द इन्फिनिटी 'चालू घडामोडी' मंथली मॅगझीन

🔹 अंकासाठी वितरक संपर्क :
श्री. नंदकुमार भुतडा
भुतडा न्युज एजन्सी
अप्पा बळवंत चौक, पुणे
9890121123
Forwarded from Infinity Academy
Forwarded from Infinity Academy
भूमि अभिलेख विभागाची परीक्षा पुढे गेली आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी

MPSC समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य