Infinity Electrical Engineering
1.97K subscribers
1.92K photos
38 videos
123 files
542 links
No 1 institute for Electrical engineering
Download Telegram
Forwarded from Infinity Academy
Forwarded from Infinity Academy
इवलेसे रोप लवियेलें द्वारी ।
त्याचा वेलू गेला गगणावरी ।।१।।

आजच्याच दिवशी म्हणजे पाच वर्षांपूर्वी ऐन तिशीत असलेल्या दोन तरुणांनी बहुराष्ट्रीय अभियांत्रिकी कंपनीतील उच्चपदस्थ असलेल्या आपापल्या नोकऱ्या सोडून शिक्षण क्षेत्रात काहीतरी जाणीवपूर्वक आणि रचनात्मक काम करायचे या दृढ निश्चयाने विद्येची देवता असलेल्या शारदा मातेच्या उत्सवाच्या म्हणजे दसऱ्याच्या मुहूर्तावर अवघ्या दोन-तीन सहकाऱ्यांना बरोबर घेऊन फर्ग्युसन कॉलेज रोडवर एका दुकानाच्या गाळ्यामध्ये 'इन्फिनिटी ॲकॅडेमी'चा शुभारंभ केला...!

आजच्या घडीला 'इन्फिनिटी इंजिनिअरिंग ॲकॅडेमी', द इन्फिनिटी ॲकॅडेमी', Infinity IAS Academy या तिन्ही विभागांच्या माध्यमातून दिल्ली, पुणे, नागपूर, सोलापूर, औरंगाबाद, नाशिक या ठिकाणी स्वतंत्र व सर्वसोयी सुविधांसह अद्ययावत अशा ब्रँचसमध्ये UPSC / MPSC / MES-IES बरोबरच इतरही प्रमुख स्पर्धा परीक्षांविषयक मार्गदर्शन केले जात आहे. देशभरातील तज्ज्ञ आणि नामवंत फॅकल्टी टीम 'विद्यार्थी ते अधिकारी'पर्यंतच्या विविध टप्प्यांवरील मार्गदर्शन करत आहेत. देशातील सर्वोत्तम आणि अनुभवी फॅकल्टी टीम आणि इन्फिनिटीने खास स्वतःची निर्माण केलेली व विद्यार्थ्यांचा यशापर्यंतचा प्रवास सुलभ करणारी 'अध्यापन पद्धती' ही संस्थेची खऱ्या अर्थाने शक्तिस्थळ आहे.

गेल्या पाच वर्षांत संस्थेमधून पूर्ण वेळ मार्गदर्शन घेतलेल्या सहाशेहून अधिक विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवले आहे. आज ते देश व राज्यपातळीवर प्रशासनात अधिकारी म्हणून आपले कर्तव्य व सेवा बजावत आहेत, शिक्षण क्षेत्रातील आजवरचे हे काम म्हणजे आमच्या उद्दिष्टाच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल असून अजून खूप काम उभारायचे आहे, असे गिरीश खेडकर आणि स्वप्नील भोर दोन्ही संचालक प्रांजळपणे नमूद करतात.

सामाजिक जबाबदारीचे भान सांभाळताना पुणे शहरात विद्यार्थ्यांसाठी दर रविवारी नाममात्र १० रुपयांत पौष्टिक आणि सात्त्विक जेवण उपलब्ध करून दिले जाते. आजवर १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. समाजातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना गरजेनुसार पूर्ण शिक्षणशुल्क माफ करून किंवा नाममात्र शिक्षणशुल्क आकारून कोर्स उपलब्ध करून दिले जातात. या उपक्रमाचाच भाग म्हणून सोलापूर ब्रँचमध्ये आदरणीय सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानच्या सहकार्याने निवास व भोजनसह ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांना पूर्णपणे विनामूल्य मार्गदर्शन केले जात आहे.

नामवंत व अनुभवी फॅकल्टी, विद्यार्थी-पालक समुपदेशन, परीक्षाभिमुख अध्यापनपद्धती, टेस्ट सिरीज, छापील क्लासरूम नोट्स, दर्जेदार आशयसमृद्ध पब्लिकेशन विभाग, अत्याधुनिक 'ई-लर्निंग' विभाग, मुलाखतीच्या विशेष मार्गदर्शनासाठी राष्ट्रीयस्तरावरील प्रशस्त स्टुडिओ, नामवंत लेखक, अभ्यासक आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे विशेष मार्गदर्शन सत्र आणि विद्यार्थी संवादसत्र यांसारख्या उपक्रमांमुळे महाराष्ट्रातील एक प्रमुख व आघाडीची संस्था म्हणून 'इन्फिनिटी ॲकॅडेमीने अल्पावधीत नावलौकिक मिळविला आहे.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या वरील अभंगानुसार आजच्या घडीला, 'इन्फिनिटी ॲकॅडेमी' नावाच्या रोपट्याला, साधनेला फळं लगडली आहेत, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
Forwarded from Infinity Academy
🔶 8 ऑक्टोबर -6 हजार पदाचे मागणीपत्र प्राप्त
🔶 12 ऑक्टोबर - 8 हजार पदाचे मागणीपत्र प्राप्त

⭕️ 13 ऑक्टोबर - 8 हजार 200 पदाचे मागणीपत्र प्राप्त


@infinitympsccivil
Forwarded from Infinity Academy
⭕️ सरकारने जी 15511 पदांची भरती करू ही घोषणा केली होती त्यातील 8200 पदांची मागणीपत्र आयोगाकडे गेली आहेत.
म्हणजे 50 टक्क्यांच्या वरती मागणीपत्र आले आहेत .
#Be Positive
🎯 विजयादशमी निमित्त सर्व विद्यार्थी मित्रांना इन्फिनिटी अकॅडमी परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा 🎯
'चालू घडामोडी' मॅगेझीन
नोव्हेंबर : 2021' चा अंक लवकरच प्रसिद्ध होणार...!

UPSC । MPSC
PSI-STI-ASO व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे मॅगेझीन

✅ 'द इन्फिनिटी अकॅडेमी'
'चालू घडामोडी' मंथली मॅगझीन
पुणे । नाशिक । औरंगाबाद I नागपूर I सोलापूर I दिल्ली
9028089595
Forwarded from Infinity Academy
❤️❤️MHADA EXAM PATTERN❤️❤️
‘जय भीम’ चित्रपटाची जोरदार चर्चा, कथेपासून अभिनयापर्यंत सर्वांचंच कौतुक, आयएमडीबी रेटिंगमध्येही अव्वल

#JaiBhim #SouthIndianMovie
🎯 YouTube Live Session 🎯

▶️ MPSC महाराष्ट्र तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा
▶️ MPSC Technical Services exam (Mechanical + Electrical)

Detail Discussion on

♦️ No. of Vacancies
♦️ Preparation Strategy
♦️ Updated Exam Pattern & Syllabus
♦️ Eligibility Criteria
♦️ Important Books

🎯On infinity Academy YouTube Channel Tomorrow 5:00pm🎯
🎓 *सुवर्ण संधी* 🎓
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था(सारथी)पुणे च्या वतीने मराठा, कुणबी मराठा प्रवर्गातील MES पूर्व परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थांसाठी मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.
🎓MPSC (महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा) - मुख्य 2020 प्रायोजकत्व कार्यक्रम
(रु. १५ हजार एक वेळची एकरकमी सहाय्य)
खालील गुगल फॉर्म भरून (अंतिम तारीख २२ नोव्हेंबर) अर्ज करावा.
https://forms.gle/iFYwujXB2Fz9qKZH7
🎯MPSC MES Prelim (MECH+ELE)🎯

🎯Todays Live Session : 🎯

▶️Stay tuned with us and set reminder

https://youtu.be/uGFbG0xxZyk
Forwarded from Infinity RTO AMVI
🎯RTO -AMVI Mains Examination 🎯

▶️Industrial Electronics

🔶Full syllabus Test-I/II/III MCQ explanation and Imp Key notes
🔶

▶️Stay tuned for session
https://www.youtube.com/c/InfinityAcademy
Forwarded from Infinity Academy
⭕️ सध्या MPSC आयोगाचे 3 सदस्य वरती कामकाज चालू आहे.
अध्यक्ष आणि 2 सदस्य यांची नियुक्ती रखडली आहे .
PSI 2019 तसेच स्थापत्य अभियांत्रिकी 2020 मुलाखती यामुळे रखडलेल्या आहेत.

Join @infinitympsccivil