Infinity Electrical Engineering
1.97K subscribers
1.92K photos
38 videos
123 files
542 links
No 1 institute for Electrical engineering
Download Telegram
Forwarded from Infinity Academy
Forwarded from Infinity Academy
We at Infinity Academy are enthralled to have Young and Enthusiastic Civil Engineers at our Inaugural MES batch at Nagpur.

We are excited to announce we have an overwhelming response to all of classes, tests and study materials.

Regards ,
Team Infinity
✨✨✨
2018 la ATP ची advertizement आली आणि फक्त Town planning चे नव्हे तर Civil Engineering ची students पण ATP होण्यासाठी उतावीळ झाली...स्टडी करण्याचा सगळ्यांचा उत्साह होता पण proper guidance आणि teaching media कुणालाच माहित नव्हता.... तेव्हा होय नेमकं तेव्हाच Infinity Academy त्या सर्वांचा ATP च्या रथाचा सारथी म्हणून पुढे आली....तेव्हा पासून ATP ची add म्हंटल कि students च्या मनात पहिला शब्द येतो तो म्हणजे Infinity Academy.....
172 पैकी तब्बल 107 Assistant town planner आपल्या Infinity Academy ने शासनाला दिले.....हे शक्य झालं ते फक्त आणि फक्त Infinity academy च्या भगीरथ प्रयत्नामुळे......
जाहिरात आल्यापासून एक्साम होईपर्यँत सगळ्याच गोष्टींचं proper schedule Infinity academy ने तयार केलं.....प्रत्येक विषयाचा हुशार, अनुभवी आणि प्रेरक असा शिक्षकवृंद Infinity ने विद्यार्थ्यांसाठी उभा केला.... मग प्रत्येक गोष्टींचं बारकाईने केलेलं teaching आणि वारंवार घेतल्या गेलेल्या टेस्ट series ह्यामुळे student आत्मविश्वासाने fulfill बनून गेले.....
कोणत्याही गोष्टीची कसर न ठेवता आपला विद्यार्थी राज्यात पहिला आला पाहिजे आणि जास्तीस्त जास्त selection हे आपलेच असतील ह्या ध्येयाने झटून केलेल्या प्रयत्नांना शेवटी यश आले.....राज्यातील पहिला student Infinity चा होता आणि 172 पैकी 107 selection पण infinity चे आले......
आता सुद्धा 2021 मध्ये जागेचं मागणीपत्र आलेल आहे.....138 जागांची जाहिरात येईल त्यापैकी 130 students हे आमचे असतील हा आमचा तुम्हा विद्यार्थ्यना शब्द आहे.....
ATP ची batch चालू करणारी महाराष्ट्रातील पहिली academy आपल्या नावलौकिकाला साजेशी कामगिरी करण्यासाठी पुन्हा एकदा जोशाने तयार आहे....तर मित्रानो, त्या 130 मध्ये तुम्हाला तुमच नाव हवं असेल तर लवकरच आमच्याबरोबर ह्या ATP च्या exam साठी सज्ज व्हा.....

✨✨ Join @infinitympsccivil ✨✨
Forwarded from Infinity Academy
✨✨Most awaited MES 2019 Interview Schedule ✨✨
Forwarded from Infinity Academy
Forwarded from Infinity Academy
wcd.pdf
1.2 MB
🛑Good News🛑
जलसंधारण विभागातील येणाऱ्या जलसंधारण अधिकारी गट ब अराजपत्रित या पदासाठी १२+ पदवी धारक पात्र.
नवीन सेवाप्रेवश नियम प्रसिद्ध
Forwarded from Infinity Academy
🛑Good News🛑
जलसंधारण विभागातील येणाऱ्या जलसंधारण अधिकारी गट ब अराजपत्रित या पदासाठी १२+ पदवी धारक पात्र.
नवीन सेवाप्रेवश नियम प्रसिद्ध
Forwarded from Infinity Academy
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯 Dear All please note tommorow Nagpur seminar

⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰
1) Asst Town Planning Exam (ATP) - Degree In Civil Engg / Architect/ Town planning students can attend seminar at 3 pm

🏠🏗🏠🏗🏠🏠🏠🏗🏗🏠🏠
2) Mahada Exam - Diploma In Civil Engineering & Degree Students can attend seminar at 5 Pm

Address : INFINITY ACADEMY श्री गणेश एन्क्लेव, एस टी स्टॅन्ड जवळ, द्वारकामाई हॉटेल मागे , गणेशपेठ ,नागपूर
Location : https://goo.gl/maps/hVPmFwRmbgHzw3f38

अधिक माहिती साठी संपर्क करा
9028362123
🚨🚨 MAHAGENCO VACANCY UPDATES 🚨🚨
Forwarded from Infinity Academy
🎯 Dear Aspirants 🎯
Thank you for your huge response to our 1st ATP OFFLINE BATCH

If you missed our first batch!
This is a golden opportunity……….

2nd batch …………………2nd batch………………


Now we are launching 2nd Batch

Batch starts from : 30th Sept 2021

For admission click on
https://www.infinitycivilacademy.com/online-admission

For more details
📞Call on @ 7887811411 | 9527339977
Forwarded from Infinity Academy
🎯 Dear Aspirants 🎯
Thank you for your huge response to our 1st ATP OFFLINE BATCH

If you missed our first batch!
This is a golden opportunity……….

2nd batch …………………2nd batch………………


Now we are launching 2nd Batch

Batch starts from : 30th Sept 2021

For admission click on
https://www.infinitycivilacademy.com/online-admission

For more details
📞Call on @ 7887811411 | 9527339977
Forwarded from Infinity Academy
स्पर्धा परीक्षांक्षेत्रातील लेखकांचे स्वागत आहे..!

महाराष्ट्रातील प्रथितयश 'इन्फिनिटी अकॅडमी' संस्थेमार्फत स्पर्धा परीक्षा क्षेत्रांमधील अभ्यासक व तज्ञ लेखकांना सुवर्णसंधी!

महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्विसेस (MES),
MPSC राज्यसेवा,
दुय्यम सेवा : PSI/STI/ASO
UPSC - IAS,
आदी स्पर्धा परीक्षांमधील आशय व अभ्यासपूर्ण लेखन साहित्य निर्मिती साठी तात्काळ पदे भरणे आहेत!

📍इच्छुकांनी त्वरित संपर्क साधावा:9028015948
🛑BMC चे बिगुल नोव्हेंबरच्या अखेरीस वाजण्याची शक्यता!!
🛑JE व SE मिळून जवळपास 400 जागांची अपेक्षा !!
🛑 डिसेंबर च्या शेवटच्या आठवड्यात किंवा मध्य जानेवारीपर्यंत परीक्षा होण्याची शक्यता !!⚡
Forwarded from Infinity Academy
Forwarded from Infinity Academy
इवलेसे रोप लवियेलें द्वारी ।
त्याचा वेलू गेला गगणावरी ।।१।।

आजच्याच दिवशी म्हणजे पाच वर्षांपूर्वी ऐन तिशीत असलेल्या दोन तरुणांनी बहुराष्ट्रीय अभियांत्रिकी कंपनीतील उच्चपदस्थ असलेल्या आपापल्या नोकऱ्या सोडून शिक्षण क्षेत्रात काहीतरी जाणीवपूर्वक आणि रचनात्मक काम करायचे या दृढ निश्चयाने विद्येची देवता असलेल्या शारदा मातेच्या उत्सवाच्या म्हणजे दसऱ्याच्या मुहूर्तावर अवघ्या दोन-तीन सहकाऱ्यांना बरोबर घेऊन फर्ग्युसन कॉलेज रोडवर एका दुकानाच्या गाळ्यामध्ये 'इन्फिनिटी ॲकॅडेमी'चा शुभारंभ केला...!

आजच्या घडीला 'इन्फिनिटी इंजिनिअरिंग ॲकॅडेमी', द इन्फिनिटी ॲकॅडेमी', Infinity IAS Academy या तिन्ही विभागांच्या माध्यमातून दिल्ली, पुणे, नागपूर, सोलापूर, औरंगाबाद, नाशिक या ठिकाणी स्वतंत्र व सर्वसोयी सुविधांसह अद्ययावत अशा ब्रँचसमध्ये UPSC / MPSC / MES-IES बरोबरच इतरही प्रमुख स्पर्धा परीक्षांविषयक मार्गदर्शन केले जात आहे. देशभरातील तज्ज्ञ आणि नामवंत फॅकल्टी टीम 'विद्यार्थी ते अधिकारी'पर्यंतच्या विविध टप्प्यांवरील मार्गदर्शन करत आहेत. देशातील सर्वोत्तम आणि अनुभवी फॅकल्टी टीम आणि इन्फिनिटीने खास स्वतःची निर्माण केलेली व विद्यार्थ्यांचा यशापर्यंतचा प्रवास सुलभ करणारी 'अध्यापन पद्धती' ही संस्थेची खऱ्या अर्थाने शक्तिस्थळ आहे.

गेल्या पाच वर्षांत संस्थेमधून पूर्ण वेळ मार्गदर्शन घेतलेल्या सहाशेहून अधिक विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवले आहे. आज ते देश व राज्यपातळीवर प्रशासनात अधिकारी म्हणून आपले कर्तव्य व सेवा बजावत आहेत, शिक्षण क्षेत्रातील आजवरचे हे काम म्हणजे आमच्या उद्दिष्टाच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल असून अजून खूप काम उभारायचे आहे, असे गिरीश खेडकर आणि स्वप्नील भोर दोन्ही संचालक प्रांजळपणे नमूद करतात.

सामाजिक जबाबदारीचे भान सांभाळताना पुणे शहरात विद्यार्थ्यांसाठी दर रविवारी नाममात्र १० रुपयांत पौष्टिक आणि सात्त्विक जेवण उपलब्ध करून दिले जाते. आजवर १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. समाजातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना गरजेनुसार पूर्ण शिक्षणशुल्क माफ करून किंवा नाममात्र शिक्षणशुल्क आकारून कोर्स उपलब्ध करून दिले जातात. या उपक्रमाचाच भाग म्हणून सोलापूर ब्रँचमध्ये आदरणीय सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानच्या सहकार्याने निवास व भोजनसह ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांना पूर्णपणे विनामूल्य मार्गदर्शन केले जात आहे.

नामवंत व अनुभवी फॅकल्टी, विद्यार्थी-पालक समुपदेशन, परीक्षाभिमुख अध्यापनपद्धती, टेस्ट सिरीज, छापील क्लासरूम नोट्स, दर्जेदार आशयसमृद्ध पब्लिकेशन विभाग, अत्याधुनिक 'ई-लर्निंग' विभाग, मुलाखतीच्या विशेष मार्गदर्शनासाठी राष्ट्रीयस्तरावरील प्रशस्त स्टुडिओ, नामवंत लेखक, अभ्यासक आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे विशेष मार्गदर्शन सत्र आणि विद्यार्थी संवादसत्र यांसारख्या उपक्रमांमुळे महाराष्ट्रातील एक प्रमुख व आघाडीची संस्था म्हणून 'इन्फिनिटी ॲकॅडेमीने अल्पावधीत नावलौकिक मिळविला आहे.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या वरील अभंगानुसार आजच्या घडीला, 'इन्फिनिटी ॲकॅडेमी' नावाच्या रोपट्याला, साधनेला फळं लगडली आहेत, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
Forwarded from Infinity Academy
🔶 8 ऑक्टोबर -6 हजार पदाचे मागणीपत्र प्राप्त
🔶 12 ऑक्टोबर - 8 हजार पदाचे मागणीपत्र प्राप्त

⭕️ 13 ऑक्टोबर - 8 हजार 200 पदाचे मागणीपत्र प्राप्त


@infinitympsccivil