Infinity Electrical Engineering
1.97K subscribers
1.92K photos
38 videos
123 files
542 links
No 1 institute for Electrical engineering
Download Telegram
Forwarded from Infinity Academy
📌आज वनसेवा २०१९, विद्युत अभियांत्रिकी २०१९, राज्यसेवा 2019 यांच्या अतिरिक्त पात्र उमेदवारांचा मुलाखत कार्यक्रम पुर्ण झाला आहे.
पुढील आठवड्यामध्ये परिक्षांचे अंतिम निकाल जाहीर होतील.
राज्यसेवा 2019 चा अंतिम सुधारित निकाल लवकरच जाहीर होईल.


Join - https://t.me/infinitympsccivil
Forwarded from Infinity Academy
📌 2020 मधील जाहिराती - AMVI, राज्यसेवा,Combine , MES Civil या मध्ये पूर्व परीक्षा नंतर नवीन पदांचा समावेश होण्याची शक्यता खूप कमी आहे
त्याचे मुख्य 3 कारणे आहेत


@Infinitympsccivil

1 - नवीन बिंदुनियमावली तपासावी लागेल. ती वेळखाऊ प्रकिया आहे .
( या अगोदरची बिंदुनियमावली GR वेगळा होता )


2 SEBC चे EWS प्रवर्ग रूपांतर यावरती चालू असलेल्या कोर्ट केसेस यामुळे आयोग आणि सामान्य प्रशासन हे 2020 जाहिराती मध्ये जागा वाढण्यास तयार होईल ही मोठी शंकाच आहे .
नवीन जाहिरात आल्यास अशी कोणतीच समस्या येणार नाही


3 - वरील जाहिराती साठी उमेदवारांनी जानेवारी 2020 मध्ये उमेदवारांनी फॉर्म भरले होते
आयोगाने वेळोवेळी परीक्षा पुढे ढकल्या परंतु फॉर्म भरण्यास मुदत दिली नाही त्यामुळे मागील 2 वर्ष नवीन उमेदवारांना MPSC परीक्षांसाठी फॉर्म भरता आले नाहीत.त्यामुळे या टप्यावर त्यांना संधी देता येणार नाही


⭕️ त्यामुळे 15511 जी पदभरती केली जाणार आहेत त्यासाठी नवीन बिंदुनियमावली प्रमाणे 2021 च्या नवीन जाहिराती येतील अशीच शक्यता वाटत आहे

https://t.me/infinitympsccivil
Forwarded from Infinity Academy
♦️ Regarding Interview Schedule of MES 2019 ♦️
Info @ Mahanirmiti Exam update
Next year Adverisemnet dates will be declare in November End
🟪 MPSC Profile Update करणेबाबत…
Forwarded from Infinity Academy
Forwarded from Infinity Academy
Forwarded from Infinity Academy
Nagpur kickstart on the occasion on Engineers day

MPSC CIVIL FOUNDATION BATCH

Thanks 🙏 Nagpurkar

# Positive starts at day 1 #

Regards ,
Team infinity
Forwarded from Infinity Academy
Forwarded from Infinity Academy
✨✨✨
आता आली परीक्षेची लाट

कोरोना ची लाट उसळल्यानंतर काही विभागात भरती करण्यासाठी नक्कीच धावपळ होणार असा अंदाज लावण्यात आला होता तो आता खरा होत असल्याचा दिसत आहे.....
MES 2020 ची जाहिरात आणि एक्साम हातात असताना च आता नव्याने काही जाहिरात येण्याच्या वाटेवर आहेत....
पण काही मुलं diploma कि degree हा विचार करत बसले आहेत....सध्या खूप जाहिराती येत आहेत...तसेच 2022 ची पण MES आहेच..... त्यामुळे आपल्या शैक्षणीक अहर्तेनुसार जी जाहिरात आणि त्याची एक्साम असेल ती तुम्ही सध्या फोकस करा....कोणत्याही वादामध्ये आता न पडता, आलेल्या संधीच सोन करा....गेले 2...3 वर्ष तुम्ही सातत्याने अभ्यास करत आहात....त्याच चीज करण्याची आता वेळ आली आहे....
Particular एक्साम फोकस करा आणि अभ्यासाला लागा...फक्त एवढंच लक्षात घ्या की तुम्हाला फक्त कोणत्याही एका विभागात आणि फक्त एका च पोस्ट वर काम करायचं आहे...त्यामुळे सगळ्याच एक्साम आपल्याला द्यायला भेटल्या पाहिजेत असा हट्टाहास न ठेवता....आहे त्या एक्साम वर फोकस करा...
जर aim फिक्स असेल तर selection चे chances 75% ने वाढतात ही गोष्ट लक्षात ठेवा....
ह्यातून कुणाला हि दुखवण्याचा आमचा उद्देश नाहीय....3...4 वर्षांमध्ये तुमची जी परवड झाली आहे ती कुठे तरी थांबावी.... एवढीच आमची इच्छा आहे 🙏

✨✨Join @infinitympsccivil ✨✨
Forwarded from Infinity Academy
म्हाडा भरती २०२१ अर्जप्रक्रिया चालू...🙂👍
https://mhadarecruitment.in/reg/
🎯 Assistant Town Planner (ATP) Offline Batch 🎯

Offline
Batches @
🎯Pune | Nashik | Nagpur 🎯

Online Batch also available

▶️107 Selections out of 172 in 2018 Examination

▶️Golden opportunity for Civil Engineers / Architects/ Town planning students

▶️Assistant Town Planner Grade I (Group B)

▶️Admission Link: for offline & Online Batch

https://www.infinitycivilacademy.com/online-admission

For detail Information
📞 9527339977 / 7887811411
ATP Online Batch Studnets can take admission from above link 👆🏻👆🏻👆🏻
Forwarded from Infinity Academy
⛳️ Most Awaited & Important Book for
Asst. Town planning Exam 2021

📕Booking Open

❣️ Includes Previous year questions with detail Explanation

🚐 Book delivery at your doorstep



❣️❣️ Get your copy Now - https://bit.ly/39gT3Vp