MPSC MES FREE COACHING.pdf
1.1 MB
📌 मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी:
🏆 MPSC-MES ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी
महाराष्ट्र शासनाच्या 'सारथी' या संस्थेतर्फे मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी- मराठा समाजातील इंजिनिअरिंगच्या पात्र विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत
आयोजित 'महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा' (MPSC-MES) या स्पर्धा परीक्षेच्या तयारीकरिता नामवंत 'क्लास-कोचिंग' विनामूल्य उपलब्ध होणेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. कृपया प्रशासन सेवेत आपले करियर करू इच्छिणाऱ्या मराठा समाजातील ध्येयवादी विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हि माहिती जरूर पोहचवा.
➡️ कोचिंग :
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा स्पर्धा परीक्षा
➡️ Online अर्ज करण्यासाठी लिंक :
कोचिंग करीता प्रायोजित होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
http://surl.li/acbuu
➡️ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 सप्टेंबर 2021
➡️ अधिक माहिती साठी सारथीच्या संकेत स्थळाला भेट द्या
http://sarthi-maharashtragov.in/

🎯Maharashtra Electrical Engineering Services-2019🎯
🔶 Interview Schedule 🔶
प्रिय विद्यार्थी मित्रानो !
आजच जाहीर झालेल्या आयोगाच्या प्रसिद्धी पत्रकानुसार महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०१९ चा मुलाखत कार्यक्रम दिनांक २४ ऑगस्ट २०२१ ला जाहीर झालेला आहे.
सदर मुलाखती ह्या ऑफलाईन घेण्यात येणार आहेत . यावरून हे स्पष्ट होते कि यापुढील इतर स्पर्धा परीक्षांच्या मुलाखती पण ऑफलाईन होण्याचे चान्सेस आहेत, त्यामुळे संभ्रमात न राहता विद्यार्थ्यांनी मुलाखतीची तयारी सुरु करावी.
इन्फिनिटी अकॅडमी च्या महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०१९ विद्यार्थ्यांनी Mock Interview साठी खालील मोबाइल क्रमांकावर संपर्क करावा.
9960472871

Forwarded from Infinity Academy
YouTube
Scholarship Test Infinity Academy | MPSC Civil Engineering | BMC JE Civil | WRD JE Civil | MIDC JE
Register for Scholarship Test - https://iste.infinitycivilacademy.com/
✅ Download the app - https://play.google.com/store/apps/details?id=co.bran.infi
✅ MPSC CIVIL Engineering MAINS Comprehensive Books 2021 - 5th Edition - https://www.infinitycivilac…

Electrical Interview .pdf
30.8 KB
🎯MAHARASHTRA ELECTRICAL ENGINEERING SERVICES MAIN EXAMINATION - 2019🎯
▶️MPSC INTERVIEW SCHEDULE
Join
https://t.me/infinityelectrical
▶️MPSC INTERVIEW SCHEDULE
Join
https://t.me/infinityelectrical
माझी पुतणी डॉ नितीन व डॉ मनीषा खेडकर यांची कन्या कु आयुषी नितीन खेडकर हिची भारतीय वायू सेनेमध्ये वैमानिक FIGHTER PILOT IN INDIAN AIR FORCE म्हणून निवड झाली आहे हार्दिक अभिनंदन
"हमारी छोरियां भी छोरो से कम नही"
#IndianAirForce
#FighterPilot
"हमारी छोरियां भी छोरो से कम नही"
#IndianAirForce
#FighterPilot
Forwarded from Infinity Academy
📌आज वनसेवा २०१९, विद्युत अभियांत्रिकी २०१९, राज्यसेवा 2019 यांच्या अतिरिक्त पात्र उमेदवारांचा मुलाखत कार्यक्रम पुर्ण झाला आहे.
पुढील आठवड्यामध्ये परिक्षांचे अंतिम निकाल जाहीर होतील.
राज्यसेवा 2019 चा अंतिम सुधारित निकाल लवकरच जाहीर होईल.
Join - https://t.me/infinitympsccivil

Telegram
Infinity Academy
महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी सुरू झालेले पहिले Telegram Channel "@infinitympsccivil"
हजारो विद्यार्थ्यांचा विश्वास मिळवलेले हे चॅनेल exam updates, notes आणि योग्य मार्गदर्शनासाठी एक विश्वसनीय प्लॅटफॉर्म आहे. 📚🚀
हजारो विद्यार्थ्यांचा विश्वास मिळवलेले हे चॅनेल exam updates, notes आणि योग्य मार्गदर्शनासाठी एक विश्वसनीय प्लॅटफॉर्म आहे. 📚🚀
Forwarded from Infinity Academy
📌 2020 मधील जाहिराती - AMVI, राज्यसेवा,Combine , MES Civil या मध्ये पूर्व परीक्षा नंतर नवीन पदांचा समावेश होण्याची शक्यता खूप कमी आहे
त्याचे मुख्य 3 कारणे आहेत
@Infinitympsccivil
1 - नवीन बिंदुनियमावली तपासावी लागेल. ती वेळखाऊ प्रकिया आहे .
( या अगोदरची बिंदुनियमावली GR वेगळा होता )
2 SEBC चे EWS प्रवर्ग रूपांतर यावरती चालू असलेल्या कोर्ट केसेस यामुळे आयोग आणि सामान्य प्रशासन हे 2020 जाहिराती मध्ये जागा वाढण्यास तयार होईल ही मोठी शंकाच आहे .
नवीन जाहिरात आल्यास अशी कोणतीच समस्या येणार नाही
3 - वरील जाहिराती साठी उमेदवारांनी जानेवारी 2020 मध्ये उमेदवारांनी फॉर्म भरले होते
आयोगाने वेळोवेळी परीक्षा पुढे ढकल्या परंतु फॉर्म भरण्यास मुदत दिली नाही त्यामुळे मागील 2 वर्ष नवीन उमेदवारांना MPSC परीक्षांसाठी फॉर्म भरता आले नाहीत.त्यामुळे या टप्यावर त्यांना संधी देता येणार नाही
⭕️ त्यामुळे 15511 जी पदभरती केली जाणार आहेत त्यासाठी नवीन बिंदुनियमावली प्रमाणे 2021 च्या नवीन जाहिराती येतील अशीच शक्यता वाटत आहे
https://t.me/infinitympsccivil

Forwarded from Infinity IAS Academy