Olympic
Recap Day 8 (31.07.2021)
अपेक्षा होत्या तिथं अपेक्षाभंग करणारा आणि नव्हत्या तिथं अपेक्षा जागवणारा दिवस...
दिवसाची सुरुवात सीमा पुनिया (थाळीफेक) या 4 वेळच्या ऑलिम्पियन च्या अंतिम फेरीसाठी पात्र न ठरण्याच्या शक्यतेने झाली, कारण सीमा 60 मिटर च्या आसपासच थाळी फेकू शकली (थेट अंतिम फेरीत पात्र ठरण्यासाठी महिला थालिफेकमध्ये किमान 64 मीटर चा थ्रो करावा लागतो ) त्यामुळ टॉप 12 प्लेयर पात्र ठरतात अशावेळी ती 16 व्या स्थानावर राहिली.
मात्र दुसऱ्या गटातल्या आपल्या पहिलच ऑलम्पिक खेळणाऱ्या कमलप्रीत कौर न कमाल केली ! 63.97 आणि 64 मिटर चे थ्रो करून ती चक्क दुसऱ्या क्रमांकान अंतिम फेरीसाठी पात्र ठरली !
(आजवर भारताच्या कोणत्याच प्लेयर न track म्हणजेच धावण्याच्या आणि Field म्हणजे थाळी/गोळा/भाला फेक मध्ये एकही मेडल जिंकलेल नाहीय...कमलप्रीत हा इतिहास घडवू शकते !
अंजु बेबी जॉर्ज चा अपवाद सोडला तर आपण अशा प्रकारात अंतिम फेरी पण सहसा गाठत नाही)
तिरंदाजीत अतनू दास मात्र जपानी तिरंदाजाच आव्हान पेलू शकला नाही, 5 व्या म्हणजे शेवटच्या सेट पर्यंत चाललेल्या सामन्यात अतनू न एक 8 पॉइंटर मारल्याने घोळ झाला.
धक्कादायक निकाल म्हणलं तर flyweight गटातल्या अनिल पांघल चा बॉक्सिंग मधला पराभव ठरला , कारण त्याच्या वजनी गटात तो वर्ल्ड नंबर 1 आहे (क्रिकेट सोडून आपल्या प्लेयर बद्दल अस काही असण्याची आपल्याला सवय नसते) ..पहिला राउंड आक्रमपणे खेळून पण अखेरच्या 2 राउंड मध्ये काय झालं काय माहीत..अमित कदाचित big match प्रेशर हाताळू शकला नाही,(अर्थात त्याला हरवणारा बॉक्सर मागच्या वेळचा मेडलिस्ट आहे) हीच गोष्ट पुजाराणी बद्दल पण जाणवली , 1ल्या सामन्यात अत्यंत सकारात्मक वाटलेली ती आज खूप दबावात दिसली, असो अनुभवासोबत पुढच्या वेळी ते उत्तम कामगिरी करतील ही अपेक्षा.
बाकी महिला हॉकी टीमन द आफ्रिकेच्या टीमला 4-3 न हरवत QF च्या आशा जिवंत ठेवल्या.
मागच्या मॅच मध्ये तब्बल 14 penalty corner वाया घालण्याची कामगिरी करणाऱ्या आपल्या टीमनं या मॅच मध्ये मात्र दोन गोल कॉर्नर वर केले. वंदना कटारिया महिला हॉकी ऑलम्पिक मध्ये हॅटट्रिक करणारी पहिली भारतीय ठरली ! पण बचाव अजून बराच कच्चा वाटला, सामन्यात तीन वेळा 1 गोल ची बढत घेऊन पण आपण आफ्रिकेला बरोबरी करण्याची संधी दिली होती.
यानंतर आपलं नशीब ब्रिटन विरुद्ध ireland मॅच च्या निकालावर ठरणार होत, म्हणून आयुष्यात कधी नाय ते ब्रिटिश संघ जिंकावा म्हणून सपोर्ट करावा लागला. अखेर ब्रिटिश संघानं सामना जिंकून आपला QF चा मार्ग मोकळा केला. आपली QF परवा दिग्गज ऑस्ट्रेलिया बरोबर आहे ! (चक् दे इंडिया सारखा चमत्कार घडवला तर बरय )
पुरुष हॉकी मध्ये QF उद्या ब्रिटिश संघासोबत होईल.
सिंधू च्या मॅच बद्दल सगळ्यांना माहीतच असेल, याआधी पण आज सिंधूच्या हरवणार्या Tai Tzu न तिला 18 पैकी 13 दा हरवलं होत. सिंधू हरताना बघवत नव्हतं पण Tai Tzu was better player today ही स्पष्टपणे मान्यच करावं लागेल. असो..उद्या सिंधू कांस्य पदक तरी नक्की करेल ही अपेक्षाय.
Rifle शूटिंग मध्ये तेजस्वीनी सावंत आणि अंजुम या दोघीही अंतिम फेरी गाठू शकल्या नाहीत म्हणजेच अत्यंत जास्त आशा असणाऱ्या शूटिंग प्रकारात सौरभ चौधरीच्या अंतिम फेरीत प्रवेशाच्या व्यतिरिक्त कोणीही अंतिम फेरीत पण पोचू शकलं नाही !
बाकी..गोल्फ मध्ये आपल्या खेळाडूंचे राऊंड चालुयत, नौकानयन मध्ये आव्हान संपलय, लांब उडीत पण श्रीशंकर अंतिम फेरीत उडी मारू शकला नाही (पात्र झाला नाही)
अशा प्रकारे आज अपेक्षा असणाऱ्या बॉक्सिंग,शूटिंग, बॅडमिंटन मध्ये अपेक्षाभंग झाला खरा पण अपेक्षा नसलेल्या थाळीफेक आणि महिला हॉकीत नवीन आशा निर्माण झालीय.
बाकी उद्या उद्या सतीश कुमारची QF बॉक्सिंग मॅच, सिंधुची कांस्य पदकाची मॅच आणि हॉकी ची QF सोडलं तर फार काही नाही.
#Olympic

*भारतीय महिला हॉकी टिमने आज हॉकी विश्वात खळबळ उडवुन दिली राव !!*
ऑस्ट्रेलियाला 1-0 ने हरवत Semi-Final मधे जागा पक्की केली !! मी तर ही Match पहायची नाही अस ठरवल होते कारण, Group stages मधे एकही match न हारलेला व 13 Goal करुन फक्त एकच Goal स्विकारलेल्या Table Topper ऑस्ट्रेलिया कडुन आपला धुव्वा उडणार हे ठरलेलच होत !! परंतु सगळे गणिते चुकिचे ठरवत आपल्या या मुलींनी अद्बभुत जादुच केली राव !! यापुढे मेडल मिळो ना मिळो तुम्ही असंख्य हॉकीप्रेमी भारतीयांची मन जिंकलीत !! देशाला तुमच्यावर प्रचंड अभिमान आहे !!

*पुण्यात कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी !*
*MPSC- UPSC व इतरही स्पर्धा परीक्षा देणाऱ्या राज्यभरातील परीक्षार्थींसाठी खूशखबर !*
पुणे दि. ८ ऑगस्ट (प्रतिनिधी)
MPSC- UPSC अथवा तत्सम परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुण्यामध्ये कोचिंग क्लासेस (Coaching Classes) सुरु राहणार आहेत.
पुण्यात असलेल्या आणि राज्यभरातून पुण्यात येऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांनाही या निर्णयाने दिलासा मिळाला आहे. पुण्यातील स्पर्धा परीक्षा कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ते सर्व दिवस रात्री ८ वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या ५०% क्षमतेने सुरु राहतील व सदर ठिकाणी प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थी यांचे (किमान एक डोस) लसीकरण होणे आवश्यक आहे. अशी माहिती पुणे महानगरपालिकेचे आयुक्त, श्री. विक्रम कुमार यांनी आज सुधारित आदेशाद्वारे प्रसिद्ध केले आहे. दरम्यान MPSC मार्फत होणाऱ्या काही परीक्षा तोंडावर आलेल्या आहेत शिवाय सरळसेवा अंतर्गत काही परीक्षाही जाहीर झालेल्या आहेत त्यातच राज्यभरातून नवीन विद्यार्थी स्पर्धा परीक्षा क्षेत्रात नव्यानेच तयारी करण्यासाठी पुण्यात येण्यासाठी आतुर आहेत त्यामुळे या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या या निर्णयाचे स्वागत विद्यार्थी करत असून विद्यार्त्यांच्यात उत्साह संचारला आहे.

MPSC MES FREE COACHING.pdf
1.1 MB
📌 मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी:
🏆 MPSC-MES ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी
महाराष्ट्र शासनाच्या 'सारथी' या संस्थेतर्फे मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी- मराठा समाजातील इंजिनिअरिंगच्या पात्र विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत
आयोजित 'महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा' (MPSC-MES) या स्पर्धा परीक्षेच्या तयारीकरिता नामवंत 'क्लास-कोचिंग' विनामूल्य उपलब्ध होणेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. कृपया प्रशासन सेवेत आपले करियर करू इच्छिणाऱ्या मराठा समाजातील ध्येयवादी विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हि माहिती जरूर पोहचवा.
➡️ कोचिंग :
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा स्पर्धा परीक्षा
➡️ Online अर्ज करण्यासाठी लिंक :
कोचिंग करीता प्रायोजित होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
http://surl.li/acbuu
➡️ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 सप्टेंबर 2021
➡️ अधिक माहिती साठी सारथीच्या संकेत स्थळाला भेट द्या
http://sarthi-maharashtragov.in/

🎯Maharashtra Electrical Engineering Services-2019🎯
🔶 Interview Schedule 🔶
प्रिय विद्यार्थी मित्रानो !
आजच जाहीर झालेल्या आयोगाच्या प्रसिद्धी पत्रकानुसार महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०१९ चा मुलाखत कार्यक्रम दिनांक २४ ऑगस्ट २०२१ ला जाहीर झालेला आहे.
सदर मुलाखती ह्या ऑफलाईन घेण्यात येणार आहेत . यावरून हे स्पष्ट होते कि यापुढील इतर स्पर्धा परीक्षांच्या मुलाखती पण ऑफलाईन होण्याचे चान्सेस आहेत, त्यामुळे संभ्रमात न राहता विद्यार्थ्यांनी मुलाखतीची तयारी सुरु करावी.
इन्फिनिटी अकॅडमी च्या महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०१९ विद्यार्थ्यांनी Mock Interview साठी खालील मोबाइल क्रमांकावर संपर्क करावा.
9960472871

Forwarded from Infinity Academy
YouTube
Scholarship Test Infinity Academy | MPSC Civil Engineering | BMC JE Civil | WRD JE Civil | MIDC JE
Register for Scholarship Test - https://iste.infinitycivilacademy.com/
✅ Download the app - https://play.google.com/store/apps/details?id=co.bran.infi
✅ MPSC CIVIL Engineering MAINS Comprehensive Books 2021 - 5th Edition - https://www.infinitycivilac…

Electrical Interview .pdf
30.8 KB
🎯MAHARASHTRA ELECTRICAL ENGINEERING SERVICES MAIN EXAMINATION - 2019🎯
▶️MPSC INTERVIEW SCHEDULE
Join
https://t.me/infinityelectrical
▶️MPSC INTERVIEW SCHEDULE
Join
https://t.me/infinityelectrical
माझी पुतणी डॉ नितीन व डॉ मनीषा खेडकर यांची कन्या कु आयुषी नितीन खेडकर हिची भारतीय वायू सेनेमध्ये वैमानिक FIGHTER PILOT IN INDIAN AIR FORCE म्हणून निवड झाली आहे हार्दिक अभिनंदन
"हमारी छोरियां भी छोरो से कम नही"
#IndianAirForce
#FighterPilot
"हमारी छोरियां भी छोरो से कम नही"
#IndianAirForce
#FighterPilot