Infinity Electrical Engineering
1.97K subscribers
1.92K photos
38 videos
123 files
542 links
No 1 institute for Electrical engineering
Download Telegram
MPSC व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे मॅगेझीन

🔹 'चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांची स्ट्रॅटेजी'
🎯 जलै : 2021' चा अंक प्रसिद्ध झाला...!

✅ 'चालू घडामोडी' मंथली मॅगझीनसाठी
खालील लिंकवर क्लिक करा_रजिस्ट्रेशन करा
आणि आपले मॅगेझीन डाऊनलोड करा

▶️ Link : https://bit.ly/3j7YSKW

आता PDF स्वरूपात विनामूल्य मॅगझिन डाऊनलोड करा
आणि तुमच्या मोबाईलवर तुमच्या सोयीनुसार वाचत राहा...अपडेट राहा...!
मंथली मॅगझीनची PDF-आवृत्ती आपण वाचून पुढे शेअर करावी
आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे
आमचा ई-मेल आयडी - santosh@infinitycivilacademy.com
✅ 'द इन्फिनिटी अकॅडेमी'
पुणे । नाशिक । औरंगाबाद
✨✨सतर्क रहा सावध रहा✨✨

सध्या facebook वर दुसऱ्याच्या नावाने fake account काढून पैसे मागण्याचे प्रकार सुरू आहेत....तरी कोणतीही frd request accept करत असताना ते account आपल्या मित्राच आहे का हे तपासून पहा आणि मगच accept करा....
जर एक मित्र आधीच add असेल आणि परत त्याची frd request येत असेल तर ते 100% fake अकाउंट असत....
तुम्हाला messenger ला कोणीही पैस्याची मागणी केली तर ते देऊ नका.... कधीही पैसे देत असताना आपल्या मित्रांशी phone वर बोलूनच अशी मदत करा...
सध्या असे messenger वर msg करून पैसे मागण्याचे प्रकार खूप वाढत आहेत....आताच आमच्या एका sirana ह्याचा अनुभव आला आहे....तरी कुणीही अश्या गोष्टीला बळी पडू नका...आणि जर तुमच्या नावाचे आणि तुमची info असणार अजून एक अकाउंट fb ला असेल तर तुम्ही रीतसर police station ला complaint करा.... आणि होणाऱ्या problem पासून safe राहू शकता.....
Forwarded from Infinity Academy
“चैतन्याचा गाभा… विटेवर उभा....
भगवंता, तव तेज ह्या तिमिरात दे आता”

💐💐आषाढी एकादशी निमित्त इन्फिनिटी अकॅडमी तर्फे सर्वाना हार्दिक शुभेच्छा💐💐
Advt. 2021 - 04- Website copy.pdf
665.9 KB
🔥 MMRCL for Electrical/Mechanical Engineering students
Forwarded from Infinity Academy
🔶Eid-ul-Adha, the joyous occasion,🔶

Infinity Academy Wishes Happy Eid!
Forwarded from Infinity Academy
Maharashtra_Electrical_Engineering_Services_Main_Examination_2019.pdf
257.5 KB
🎯MPSC 🎯
Maharashtra Electrical Engineering Services Mains Examination - 2019
🔶Newly qualified candidates 🔶
वनसेवा मुख्य सुधारित निकाल 2020

सध्या तरी आयोगाने सुधारित निकालानुसार कोणालाही अपात्र केले नाही
तर जास्तीचे 38 उमेदवार मुलाखती साठी पात्र झालेत
महाराष्ट्र विद्युत अभियंता - Mains 2019
सुधारित निकाल...
रिया मलिक ने वर्ल्ड कैडेट कुश्ती चैंपियनशिप में नाम किया स्वर्ण पदक.

#PriyaMalik #WorldCadetChampionship #GoldMedal #ATCard
Forwarded from Infinity Academy
🎯Dear Aspirants 🎯
MPSC CIVIL ENGINEERING INTERVIEW (MES) 2019
🔶Have you doubts and quires about interview?
▶️Interact one to one with Girish sir to clear your doubts.
▶️Join the session at Following locations
Interactive sessions -
🔘NASHIK 🔘 AURANGABAD 🔘 NAGPUR
Seminar -
🔘PUNE

🎯Registration compulsory , Click below given link for registration
https://forms.gle/myyjoWZM9BMcGS9fA

🔶For more details
📞788 781 1411
Forwarded from Infinity Academy
🎯Students can have personal Interactions with Me ,

@ Nashik Location

▶️Date: 28th July 2021
▶️Time : 10.00AM to 2.00PM

For more details
📞@ 788 781 1411
⭕️♦️‘शासनाच्या सर्व विभागांनी रिक्त पदांचा प्रस्ताव १५ ऑगस्टपर्यंत एमपीएससी’कडे पाठविण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश...

*‘एमपीएसएसी’च्या भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा;विशेष बाब म्हणून ४ मे आणि २४ जून २०२१ च्या शासन निर्णयातून पद भरतीसाठी सूट*

*उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय*



मुंबई, दि. २८ जुलै - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या विविध विभागांतील रिक्त पदांपैकी उपसमितीने परवानगी दिलेल्या रिक्त पदांसह, उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेल्या आकृतिबंधातील पदे भरण्यासाठी विशेष बाब म्हणून दिनांक ४ मे २०२१ आणि दिनांक २४ जून २०२१ च्या शासन निर्णयातून सूट देण्यात यावी. ही पदे भरताना न्यायालयाच्या सर्व निकालांचा विचार करुन कोणत्याही घटकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी. ही रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक १५ ऑगस्टपर्यंत ‘एमपीएससी’कडे संबंधित विभागांनी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयातील समिती सभागृहात राज्य शासनातील एमपीएससीकडील पदांच्या भरतीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

बैठकीला सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सौनिक, लेखा व कोषागार विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव नीरज धोटे, महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुंबईच्या सचिव स्वाती म्हसे-पाटील आदी उपस्थित होते.

‘कोरोना’च्या संकटामुळे केवळ सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील पदांच्या भरतीला मंजूरी देण्यात आली आहे. दिनांक ४ मे २०२१ आणि दिनांक २४ जून २०२१ च्या शासननिर्णयानुसार राज्यातील इतर विभागातील रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला निर्बंध लावण्यात आले होते. मात्र विशेष बाब म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनातील विविध विभागांतील रिक्त असणाऱ्या पदांपैकी उपसमितीने परवानगी दिलेल्या रिक्त पदासह उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेल्या आकृतिबंधातील पदे भरण्यासाठी विशेष बाब म्हणून दिनांक ४ मे २०२१ आणि दिनांक २४ जून २०२१ च्या शासन निर्णयातून सूट देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. ही पदे भरताना न्यायालयाच्या सर्व निकालांचा विचार करुन राज्यातील कोणत्याही घटकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.ही रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक १५ ऑगस्टपर्यंत संबंधित विभागांनी ‘एमपीएससी’कडे रिक्तपदांचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. त्यामुळे ‘एमपीएससी’ ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️