Infinity Electrical Engineering
1.97K subscribers
1.92K photos
38 videos
123 files
542 links
No 1 institute for Electrical engineering
Download Telegram
⭕️♦️Good News...

👉 2018 पासून MPSC कडून भरण्यात येणाऱ्या खालील रिक्त जागा भरण्यास वित्त विभागाकडून मान्यता दिली आहे
महाराष्ट्र उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची विधानसभेत माहिती दिली

♦️गट अ 4417 पदे
♦️गट ब 8031 पदे
♦️गट क 3063 पदे

😊एकूण 15515 पदे

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
पुणे मेट्रो परीक्षा दिनांक
Forwarded from Infinity Academy
Course purchase in App.pdf
3.5 MB
🎯Dear Civil Engineering Aspirants 🎯

▶️ Enhance your study with Best Team.

▶️Want to Purchase Infinity Academy’s Study material

▶️Step-wise procedure to Purchase
🔶Online Video Courses
🔶Online Test Series
🔶Online E books

For more details
📞788 781 1411
Assistant Conservater of Forest (ACF) आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा , RTO AMVI परीक्षेच्या सुधारित याद्या 1 आठवड्यात येतील. 2019,2020 चे सर्व रखडलेले निकाल येत्या 2 आठवड्यात येतील.
▪️MPSC : राज्यसेवा ▪️ PSI-STI-ASO (COMBINE)▪️
पदवीधर युवक व युवतींसाठी सुवर्णसंधी...
'स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून 'प्रशासकीय सेवेत करियर घडवा'

'मा.आमदार निलेश लंके प्रतिष्ठान'तर्फे
पारनेर मतदार संघातील ग्रामीण व शहरी भागातील हुशार, होतकरू, गरजू आणि मेहनती विद्यार्थ्यांसाठी...
"स्पर्धा परीक्षा विद्यार्थी दत्तक योजना"
पुणे येथील नामवंत 'द इन्फिनिटी अकॅडेमी'मध्ये ✔️MPSC : राज्यसेवा आणि ✔️PSI-STI-ASO हे दोन्ही कोर्स विद्यार्थ्यांना पूर्णपणे मोफत.

🎯 नाव नोंदणी (२५ जुलै पर्यंत) संपर्क - 9665210675
🎯 गगल फॉर्म लिंक - https://forms.gle/dB9SNwcJJv4a49faA

II मा.आमदार निलेश लंके यांच्या दूरदृष्टीतून सिद्ध झालेला व आपल्या पारनेर तालुक्यातील 'समाजभान' असणारे विद्यार्थी प्रशासनात यावेत यासाठी विद्यार्थ्यांच्या ध्येयसिद्धीस बळ देणारा उपक्रम.II
#copaamerica2021

जबरदस्त final..
दोन्ही संघ अक्षरशः झुंजत होते एकमेकांशी..अर्जेन्टिना आपला दुष्काळ संपवायला खेळत होती तर ब्राझील आपला लौलीक कायम ठेवण्यासाठी..
शेवटी मेस्सी आणि de maria ह्यांच्यावरचा ठपका काही प्रमाणात कमी झाला..
लिओ मेस्सी..marodana नंतर अर्जेन्टिनाला मिळालेला हा अस्सल हिरा आणि सर्वात महत्वाच म्हणजे त्याने maradona चे फक्त चांगले गुण घेतले..कुठल्याही controversy मध्ये न अडकता फक्त खेळावर लक्ष केंद्रित केल..
सर्वोत्कृष्ट खेळाडू पण देशासाठी एकही trophy जिंकला नव्हता अजुनपर्यंत..त्यात त्याच्याकडे दोन देशांच नागरिकत्व.. Choice असताना पण त्याने spain सारख्या युरोपियन देशातून न खेळता आपल्या आईवडिलांचा देश असलेल्या Argentina देशातून international खेळायच ठरवल..कुजबुज मोहीम सदैव चालूच..फक्त club कडून जीव तोडून खेळतो पण देशाकडून खेळत नाही अश्या एक ना हजार टीका त्याच्यावर झाल्या..सततच्या international च्या अपयशाला कंटाळूनच कदाचित त्याने 2016 kopa america हरल्यानंतर international level ला निवृत्ती घेतली..पण मग Argentina मध्ये मोर्चे निघाले, त्याच्या घराबाहेर लोक उभे राहिले..नंतर maradona आणि खुद्द त्यांच्या देशाच्या राष्ट्राध्यक्ष्याने त्याच्याशी बोलून त्याला निवृत्ती मागे घेण्यास भाग पाडल..त्यानेही निवृत्ती मागे घेतली आणि आज त्याला त्याच फळ मिळाल..एवढी वर्ष झुरण काय असत हे सचिन तेंडुलकरला माहीत आहे..

आजचा सामना ब्राझील पण त्याच त्वेषाने खेळत होती.2nd half तर अक्षरशः कुस्तीचा आखाडा व्हायचाच बाकी होता..शेवटच्या 5 मिनिटात मेस्सीने गोल करण्याचीeasy संधी गमावली आणि माझ्या काळजात धस्स झाल होत वाटल आता जर ब्राझीलने comeback केल तर मेस्सी आयुष्यभर स्वतःला माफ नाही करू शकणार पण आज नशीब Argentina च्या बाजूने होत..

एकच खंत आहे माझी की ब्राझील आणि अर्जेन्टिना हे देश त्यांच्या शैलीदार खेळासाठी प्रसिद्ध होते तो शैलीदारपणा आता हरवल्यासारखा वाटत आहे..आजच्या सामन्यात धसमुसळेपणा जास्त वाटला मला..

पण आजचा दिवस अर्जेन्टिनाचा,मेस्सीचा आणि de maria चा..सकाळी 5.30 ला उठून sunday cricket खेळायला जाताना सामना बघितला त्याच सार्थक झाल..

Christiano Ronaldo ला जो आनंद 2016 चा euro cup जिंकून मिळाला तो पाच वर्षे उशिराने का होईना मेस्सीला मिळाला ह्याचा आनंद आहे..
# Novak Djokovic # wimbledon final winner#
🥇MPSC प्रसिध्दीपत्रक
Forwarded from Infinity Academy
🚨🚨🚨MPSC Breaking
आयोगाने वनसेवा व अभियांत्रिकी सेवा(Electrical) 2019 च्या सुधारीत जाहिरात आज प्रसिध्द केल्या आहेत.

join @infinitympsccivil