Forwarded from Infinity Academy
📢“महत्वाची बातमी “📢
बृहन्मुंबई महानगरपालिका - नगर अभियंता कार्यालय
🎯.स्थापत्य (Civil ),
🎯.यांत्रिकी (Mechanical )
🎯.विद्युत (Electrical) अभियांत्रिकी
एकूण रिक्त पदे 419
🔶.दुय्यम अभियंता ते उप प्रमुख अभियंता संवर्गातील पदोन्नती पदे सेवाजेष्ठतेने भरण्यात येणार!
🔶सरळसेवेने भरवायची कनिष्ठ अभियंता / दुय्यम अभियंता संवर्गातील अनेक पदे रिक्त होणार!
🔶.कनिष्ठ अभियंता / दुय्यम अभियंता पदे लवकरच जाहिरात देऊन भरण्यात येणार

मुंबई : स्वप्नील लोणकरची आत्महत्या ही अत्यंत वेदनादायी घटना आहे, राज्यात यापुढे अशा कोणत्याही घटना घडू नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी 31 जुलैपर्यंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा विधानसभेत केली.
राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या. त्याचा फटका सर्वांनाच बसला. स्वप्नील लोणकरची आत्महत्या ही अत्यंत वेदनादायी घटना आहे. लोणकर कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. राज्यात यापुढे अशी घटना घडणार नाही या संदर्भात आम्ही काळजी घेऊ असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
अजित पवार पुढे म्हणाले की, "काल कॅबिनेटमध्ये एमपीएससीच्या विषयावर चर्चा करण्यात आली. एसईबीसी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर एमपीएससीची प्रक्रिया थांबवावी लागली. आता येत्या 31 जुलैपर्यंत राज्यात एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरण्यात येतील त्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही."
एमपीएससी ही संस्था स्वायत्त असल्याने त्यामध्ये जास्त हस्तक्षेप करता येत नाही असं सांगत अजित पवार म्हणाले की, सभागृहाचं कामकाज संपल्यानंतर आम्ही या विषयावर आज पुन्हा चर्चा करणार आहोत.

YouTube
Sangharsh marathi latest rap song 2021 #Asmay #Sachidanand
संघर्ष : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांचा
तुमच्या मेहनतीला यशाची किनार नसेल तर ती मेहनत कधीच जगासमोर येत नाही.
तुम्ही घेतलेल्या मेहनतीचा प्रत्येक क्षण तेंव्हाच लक्षात राहतो जेंव्हा तुम्ही यशस्वी होता
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर नक्कीच…