Infinity Electrical Engineering
1.97K subscribers
1.92K photos
38 videos
123 files
542 links
No 1 institute for Electrical engineering
Download Telegram
Forwarded from Infinity Academy
🎯In this pandemic situation they are working hard to keep society fit and fine.🎯

"Medicines cure diseases but only doctors can cure patients"

🔶Infinity Academy wishes Happy Doctors Day! 🔶
मराठा आरक्षणासंदर्भात केंद्राची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग (SEBC) निश्चित करण्याचा अधिकार राज्यांना नव्हे, तर केंद्राला
102 व्या घटनादुरुस्तीच्या अर्थाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा पुनरुच्चार
या मुद्द्यावर केंद्राने दाखल केलेली पुनर्विचार याचिका फेटाळली
Forwarded from Infinity Academy
📢“महत्वाची बातमी “📢
बृहन्मुंबई महानगरपालिका - नगर अभियंता कार्यालय
🎯.स्थापत्य (Civil ),
🎯.यांत्रिकी (Mechanical )
🎯.विद्युत (Electrical) अभियांत्रिकी
एकूण रिक्त पदे 419

🔶.दुय्यम अभियंता ते उप प्रमुख अभियंता संवर्गातील पदोन्नती पदे सेवाजेष्ठतेने भरण्यात येणार!
🔶सरळसेवेने भरवायची कनिष्ठ अभियंता / दुय्यम अभियंता संवर्गातील अनेक पदे रिक्त होणार!
🔶.कनिष्ठ अभियंता / दुय्यम अभियंता पदे लवकरच जाहिरात देऊन भरण्यात येणार
Forwarded from Infinity Academy
स्वामी विवेकानंद जी की पुण्यतिथि पर कोटिशः नमन🙏
Forwarded from Infinity Academy
मुंबई : स्वप्नील लोणकरची आत्महत्या ही अत्यंत वेदनादायी घटना आहे, राज्यात यापुढे अशा कोणत्याही घटना घडू नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी 31 जुलैपर्यंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा विधानसभेत केली.

राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या. त्याचा फटका सर्वांनाच बसला. स्वप्नील लोणकरची आत्महत्या ही अत्यंत वेदनादायी घटना आहे. लोणकर कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. राज्यात यापुढे अशी घटना घडणार नाही या संदर्भात आम्ही काळजी घेऊ असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

अजित पवार पुढे म्हणाले की, "काल कॅबिनेटमध्ये एमपीएससीच्या विषयावर चर्चा करण्यात आली. एसईबीसी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर एमपीएससीची प्रक्रिया थांबवावी लागली. आता येत्या 31 जुलैपर्यंत राज्यात एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरण्यात येतील त्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही."

एमपीएससी ही संस्था स्वायत्त असल्याने त्यामध्ये जास्त हस्तक्षेप करता येत नाही असं सांगत अजित पवार म्हणाले की, सभागृहाचं कामकाज संपल्यानंतर आम्ही या विषयावर आज पुन्हा चर्चा करणार आहोत.