Infinity Electrical Engineering
1.97K subscribers
1.92K photos
38 videos
123 files
542 links
No 1 institute for Electrical engineering
Download Telegram
मिल्खा सिंह यांना 19 मे रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. परंतु अचानक त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना चंदीगढच्या PGI रुग्णालयत भरती करण्यात आले. ऑक्सिजन लेव्हल 56 पर्यंत गेली होता जिथे काल (18 जून) रात्री 11.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
UPSC । MPSC
PSI-STI-ASO
व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे मॅगझीन


🔹द इन्फिनिटी
'चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांची स्ट्रॅटेजी' - मंथली मॅगझीन 🔹

🎯 *मे : 2021' चा अंक प्रसिद्ध झाला...!*
आता PDF स्वरूपात विनामूल्य मॅगझिन उपलब्ध करा
आणि तुमच्या मोबाईलवर वाचत राहा...अपडेट राहा...!

✅ 'चालू घडामोडी' मंथली मॅगझीन मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा_रजिस्ट्रेशन करा आणि आपले मॅगेझीन डाऊनलोड करा
▶️ Link : https://bit.ly/3j7YSKW

मंथली मॅगझीनची ई-आवृत्ती आपण वाचून शेअर करावी आणि आपल्या प्रतिक्रियाही कळवाव्यात!

आमचा ई-मेल आयडी - santosh@infinitycivilacademy.com

✅ द इन्फिनिटी अकॅडेमी
पुणे । नाशिक । औरंगाबाद
9028089595
👉संयुक्त पुर्व परीक्षा गट-ब ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात ?

😳 शक्यता 12 सप्टेंबर ची जास्त आहे {99%}
पण आता यथावकाश काय निर्णय होईल ते समजेलच😁😁
🎯 नवीन अभ्यासक्रम 🎯
महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा (संयुक्त)
(अगोदरचे महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा)
MPSC तर्फ़े जाहीर करण्यात आलेला या पुढील परीक्षांसाठीचा नवीन अभ्यासक्रम
✨✨स्पर्धा परीक्षा हवी....स्पर्धेची परीक्षा नको ✨✨

अलीकडे पाहायला गेलं तर स्पर्धा परीक्षाचे महत्व आणि त्याची व्याप्ती एक वेगळ्याच शिखरावर पोहचली आहे...आणि ती पोहचायला हवीच होती....मुलांचा ह्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन आणि awareness पण वाढला आहे....
अभियांत्रिकी क्षेत्रातील मुलांना देखील अभियंता म्हणून officer होण्याची संधी स्पर्धा परीक्षेमधून मिळाली....पण.....खरंच हि परीक्षा पास होऊन प्रशासन मध्ये जाण्याचा मार्ग आणि त्या परीक्षा साठी असणारा अभ्यासक्रम विसंगत वाटत नाही का?
होय, आम्ही त्या च बातमी बद्दल बोलत आहे , MES pre चा बदललेला अभ्यासक्रम... राज्यसेवा परीक्षेचं आपण समजू शकतो त्यांना असणारा GS चा syllabus हा योग्य च आहे कारण ते dept मध्ये Administation च काम करतात....पण जे उमेदवार अभियंता म्हणून प्रशासन मध्ये जाणार आहे...तेथील सर्व तांत्रिक गोष्टी पाहणार आहेत त्यांना हा GS चा अवाढव्य अभ्यासक्रम विसंगत वाटतो....
मान्य आहे स्पर्धा परीक्षा आणि प्रशासन मध्ये काम करणे म्हंटल कि GS च ज्ञान हे हवंच....पण तो मर्यादित अभ्यासक्रम असावा...
MES 2017 ते 2019 पर्यन्त pre चा जो अभ्यासक्रम होता ...तो 100% बरोबर होता असे नाही....Combined च्या नावाखाली आयोगाने Civil चा उमेदवाराला Mechanical आणि electrical चा विनाकारण स्टडी करायला लावला....ज्याचा त्याच्या job मध्ये काही उपयोग पण नाही....तरी मुलांनी तो केला ...पण आता परत saturated च्या नावाखाली तुम्ही परत अभ्यासक्रम बदलत आहात हे किती चुकीचं आहे....जर खरंच काही विद्यार्थी study करून saturated झाले असतील तर तुम्ही exam ची level वाढावा...थोडं difficulty चा दर्जा असावा...पण तुम्ही अभ्यासक्रम बदलून त्या उमेदवाराला स्पर्धेतून बाहेर काढत आहात....
आता दिलेला अभ्यासक्रम मध्ये technical subject नावाला सुद्धा नाही....अश्याने जो उमेदवार technical मध्ये expert आहे त्याच knowledge खरच उत्कृष्ट आहे , त्याला तुम्ही वेगळा अभ्यासक्रम देऊन बाहेर काढत आहात.... खरं तर हे त्या Engg dept च नुकसान आहे....
दूरच कशाला गतवर्षी झालेल्या RTO एक्साम मध्ये technically strong असणारी मुलं पूर्व परीक्षा quallify नाही होऊ शकली...ती स्पर्धेतून बाहेर पडली...... नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
बर ते तर आहेच अजून एक म्हणजे आता तर मुलांनी 12 वि च physics ani Chemistry चा म्हणे अभ्यास करायचा....अहो तुम्ही स्पर्धा परीक्षेची नावाखाली मुलांवर नको तो load का देत आहात....तो हे विषय pass होऊन इथपर्यंत आला आहे ...त्याच जेवढं असायला हवं तेवढं knowledge त्यां ग्रहण केलं आहे ...आता त्याला dept मध्ये जाऊन काय करायचं आहे अश्या विषयाच knowledge घेण्याची गरज आहे...आणि तुम्ही त्याला शर्यती मध्ये पळवत आहात जिथे घेतले जाणारे कष्ट त्याच्या फायद्याचं पण नाही...
खरंच तुम्ही अभियंते निवडत आहात कि घोकमपट्टी करून पास होणारे पोपट.....किती विद्यार्थी हे physics ani Chemistry चा conceptual स्टडी करेल आणि का करेल ?
काही लोकांना वाटत कि आम्ही आयोगावर टीका करतो ...ह्यात आमचा काही फायदा आहे....जशी आपली दृष्टी असती तस जग आपल्याला दिसत ...आमचा मुलांच्याप्रती असलेला positive aprroch कधीच दिसला नाही...जसे तुम्ही आहात तसेच तुम्हाला आम्ही पण दिसत आहे....बदललेला अभ्यासक्रम हा class वाल्यांसाठी फायद्याचं आहे...पहिला अभ्यासक्रम सोडून मुलं परत दुसऱ्या अभ्यासक्रम साठी class लावतील, हे फायद्याचं आहे ....पण आम्ही ह्याचा विरोध करत आहे ...आणि ह्यात फक्त विद्यार्थी हित हाच एकच उद्देश आहे....
बदल हा हवाच ...पण बदलाच्या नावाखाली नको ते ओझं मुलांवर लादन हे कितीपत योग्य आहे....घोड्यांच्या शर्यती मध्ये ट्रॅक हा घोड्यांचाच असावा ....उंटासारखा रेतीचा नसावा.....कारण घोड्याचा कस हा रानामध्ये ,मातीमध्ये आहे ....वाळूमध्ये नाही....
आपल्या engineering भाषेत सांगायचे झाल तर brick चा उपयोग हा compression घेण्यासाठी आहे त्याच्यावर tension टेस्ट घेण्यात काय अर्थ आहे....
स्पर्धा परीक्षा नक्कीच घ्या पण त्या स्पर्धेची अशी परीक्षा कधीच नका घेऊ...

- गिरीश खेडकर
Director
(Infinity Academy)

✨✨Join @infinitympsccivil ✨✨
Forwarded from Infinity Academy
🎯In this pandemic situation they are working hard to keep society fit and fine.🎯

"Medicines cure diseases but only doctors can cure patients"

🔶Infinity Academy wishes Happy Doctors Day! 🔶
मराठा आरक्षणासंदर्भात केंद्राची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग (SEBC) निश्चित करण्याचा अधिकार राज्यांना नव्हे, तर केंद्राला
102 व्या घटनादुरुस्तीच्या अर्थाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा पुनरुच्चार
या मुद्द्यावर केंद्राने दाखल केलेली पुनर्विचार याचिका फेटाळली
Forwarded from Infinity Academy
📢“महत्वाची बातमी “📢
बृहन्मुंबई महानगरपालिका - नगर अभियंता कार्यालय
🎯.स्थापत्य (Civil ),
🎯.यांत्रिकी (Mechanical )
🎯.विद्युत (Electrical) अभियांत्रिकी
एकूण रिक्त पदे 419

🔶.दुय्यम अभियंता ते उप प्रमुख अभियंता संवर्गातील पदोन्नती पदे सेवाजेष्ठतेने भरण्यात येणार!
🔶सरळसेवेने भरवायची कनिष्ठ अभियंता / दुय्यम अभियंता संवर्गातील अनेक पदे रिक्त होणार!
🔶.कनिष्ठ अभियंता / दुय्यम अभियंता पदे लवकरच जाहिरात देऊन भरण्यात येणार
Forwarded from Infinity Academy
स्वामी विवेकानंद जी की पुण्यतिथि पर कोटिशः नमन🙏