Infinity Electrical Engineering
1.97K subscribers
1.92K photos
38 videos
123 files
542 links
No 1 institute for Electrical engineering
Download Telegram
Forwarded from Infinity Academy
"पृथ्वीमुळे आपण आहोत ,
आपल्यामुळे पृथ्वी नाही. "
भान याचे जपूया,
पर्यावरणाचा ऱ्हास थांबवूया !
जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
*नव्या मार्गदर्शक सुचनांनुसार सर्वच परीक्षांचा निकाल बदलणार असून पात्र ठरलेले अनेकजण अपात्र होणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर सोमवारी (ता. 7) त्यासंदर्भात आयोगाची बैठक होणार असून त्यावेळी पुढील निकालाचे नियोजन होईल.*

https://www.esakal.com/maharashtra/the-result-of-mpsc-exams-is-going-to-change
विश्वातील सर्वोत्कृष्ट अभियंते, छत्रपती शिवाजी महाराजांना शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विनम्र अभिवादन !

महाराजांनी काही किल्ले जिंकले तर काही बांधले. त्यांनी बांधलेल्या किल्यांचा अभ्यास केला तर लक्षात येईल की त्यांचे गड-किल्ले म्हणजे उत्कृष्ट स्थापत्यशास्त्र आणि व्यवस्थापनाचे प्रतिकच होते.

शिवाजी महाराजांच्या अशा अनेकविध गोष्टी आजही समाजाला प्रेरणादायी आहेत.
🛑रिक्त पदांचा तपशील -:
🔴गट-अ - :१० हजार ५४५ 🔵 गट-ब -: २० हजार ९९९ 🔴गट-क -: १ लाख २७ हजार ७०५ 🔴 गट-ड - :४० हजार ९४४
🔴दोन लाखांहून अधिक शासकीय पदे रिक्त...

*स्पर्धा परीक्षांच्या लाखो उमेदवारांना संधी कधी मिळणार*

🔴कंत्राटी तत्वावर पदभरती न करता रिक्त पदांवर एमपीएससी द्वारे भरती करण्यात यावी.
Forwarded from Infinity Academy
🎯Attention Electrical /Electronics/Civil Engineers🎯

Test
🔶Subject: Basic Electrical Engineering
🔶SSC-JE Previous Question Papers 2018

🔶Today Explanation session
Date: 12/06/2021 @ 06.00 PM

on our YouTube channel
https://www.youtube.com/channel/UCHAh9ELnMXG9yv-i_kZ0axA
न्यास कम्युनिकेशन प्रा. लि. कडून पुरवल्या जाणाऱ्या सुविधा.
🛑 Enginering Services Exam Schedule 2021
2155.pdf
166.6 KB
🎯 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महत्वाची घोषणा 🎯

SEBC to EWS conversion Link