✨✨एक संदीप भैया हवाच ✨✨
आयुष्यात प्रत्येक वळणावर
संदीप भैया भेटायलाच पाहिजे.
मनातलं बोलायला,
लिहिलेलं वाचायला,
रेखाटलेलं दाखवायला,
अन् कधी गायलेलं ऐकवायला ....
हक्काचा सवंगडी पाहिजे
आणि म्हणूनच प्रत्येकाला
एक संदीप भैया भेटायलाच पाहिजे
मुळात नात्यांच्या पलिकडचे
भावबंध जोडणारा
एक हक्काचा
सवंगडी पाहिजे....
आपल्या आजुबाजुला
तो सापडेलंच असं नाही
जोडीदारामध्ये तो गवसेलंच
असंही नाही
कुणीतरी जवळचं संदीप भैया असण्याची भावनाही उर्मी देणारी पाहिजे
मात्र कधी मनाचा पेंद्या
झाला नाही पाहिजे....
सुंदर विचारांची
मनात असलेल्या गोंधळाला बाहेर काढणार तो......
आयुष्यात प्रत्येकाला
संदीप भैया भेटलाच पाहिजे....
अनेकांच्या मनामधे मुरणारा
अर्जुनाचा मुरली मनोहर तो
जीवनाच्या द्विधा मनस्थितीमध्ये अडकलेल्या प्रत्येक अभिलाश ला
आयुष्यात प्रत्येक वळणावर
कृष्णा सारखा संदिप भैया भेटलाच पाहिजे......
खरंच प्रत्येक aspirant च्या आयुष्यात एक संदीप भैया हवाच....
✨✨ Join @infinitympsccivil ✨✨

"Due to the prevailing conditions caused by the Novel Corona Virus (COVID-19), the Union Public Service Commission has deferred the Civil Services (Preliminary) Examination, 2021, which was scheduled to be held on 27th June, 2021. Now, this Examination will be held on 10th October, 2021."
1542.pdf
464 KB
🔴MPSC
🔵 उमेदवारांना सर्वसाधारण महत्वाच्या सूचना
👉🏻स्पर्धा परीक्षा
👉🏻सरळ सेवा भरती
👉🏻मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा यांकरिता एकत्रित सूचना..
Join @infinityelectrical
🔵 उमेदवारांना सर्वसाधारण महत्वाच्या सूचना
👉🏻स्पर्धा परीक्षा
👉🏻सरळ सेवा भरती
👉🏻मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा यांकरिता एकत्रित सूचना..
Join @infinityelectrical
*कोरोनाची स्थिती सुधारत असतानाच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून होणारी संयुक्त गट-ब पूर्व परीक्षा जुलै 2021 च्या पहिल्या आठवड्यात घेता येईल का, याबाबतही आयोगाने सरकारला विचारणा केली आहे.*
https://www.esakal.com/maharashtra/the-mpsc-wrote-a-letter-to-the-government-asking-about-the-stagnant-appointments-and-examinations
https://www.esakal.com/maharashtra/the-mpsc-wrote-a-letter-to-the-government-asking-about-the-stagnant-appointments-and-examinations
सकाळ
"एमपीएससी'चे सरकारला पत्र ! रखडलेल्या नियुक्त्या अन् परीक्षांबाबत केली विचारणा
the-mpsc-wrote-a-letter-to-the-government-asking-about-the-stagnant-appointments-and-examinations : मराठा आरक्षणाचा निकाल जाहीर झाला असल्याने या उमेदवारांबाबत काय निर्णय घ्यायचा? असे पत्र आयोगाने सामान्य प्रशासन विभागाला पाठविले आहे.
Forwarded from The Infinity Academy
YouTube
Israel Palestine attack / News / इस्राईल फिलिस्तीन संघर्ष
On May 10, Israeli armed forces stormed Al-Aqsa Mosque in the Haram esh-Sharif in Jerusalem, Islam’s third holiest site, ahead of a march by Zionist nationalists commemorating Israel’s capture of the eastern half of the city in 1967. More than 300 Palestinians…
🎯'चालू घडामोडी' डेली अपडेट्स
🔹UPSC-MPSC-PSI/STI/ASO, सरळसेवा, जिल्हा भरतीसह इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त...!
---------------------------------------
🔹परीक्षाभिमुख आणि थेट परीक्षेतील गुणांशी सांगड घालणारे नेमके, अचूक विश्लेषण....
✅ दररोज सकाळी 8.30 वाजता.
▶️ यु ट्यूबवर लाईव्ह पहा
https://bit.ly/3sNX2Rp
🔹UPSC-MPSC-PSI/STI/ASO, सरळसेवा, जिल्हा भरतीसह इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त...!
---------------------------------------
🔹परीक्षाभिमुख आणि थेट परीक्षेतील गुणांशी सांगड घालणारे नेमके, अचूक विश्लेषण....
✅ दररोज सकाळी 8.30 वाजता.
▶️ यु ट्यूबवर लाईव्ह पहा
https://bit.ly/3sNX2Rp
Forwarded from The Infinity Academy
Join @theinfinityacademy
📌 #MPSC घोषणा.
👉 दि. 25 मे 2021.
विषय:- पोलीस उपनिरीक्षक महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित , गट- ब मुख्य स्पर्धा परीक्षा या पदासाठीच्या सुधारित मानके.
📌 #MPSC घोषणा.
👉 दि. 25 मे 2021.
विषय:- पोलीस उपनिरीक्षक महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित , गट- ब मुख्य स्पर्धा परीक्षा या पदासाठीच्या सुधारित मानके.