MPSC - निवड प्रक्रिया बदला संदर्भात प्रस्ताव
पूर्व मधून मुख्य परीक्षेसाठी 1:14 च्या जागी 1:25 ची मागणी...👍👍👍
जाहीर पाठिंबा...

आम्ही सदैव विद्यार्थी हिताबरोबर..!
MPSC : पूर्व परीक्षेमधून मुख्य परीक्षेकरिता पात्र करण्यासाठी एकूण विद्यार्थ्यांचे पूर्वपरीक्षेत पास करण्याचे प्रमाण 1:14 ऐवजी 1:25 करावे.
MPSC : स्टुडंट्स राईट्स या विद्यार्थी संघटनेच्या वतीने आजच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे वरील निवेदन देण्यात आले आहे.
आजवर महाराष्ट्रातील विशेषतः स्पर्धापरीक्षा क्षेत्रातील परीक्षापद्धती, विद्यार्थ्यांचे प्रश्न याबाबत ग्राउंडला शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेऊन आजवर अनेक अभ्यासपूर्ण निवेदने 'स्टुडंट्स राईट्स'ने आयोगापुढे सादर केली आहेत व आयोगानेही सकारात्मकतेने परीक्षा पद्धतीत अनेकदा बदल केलेले आहेत.
म्हणूनच वरील विद्यार्थी हिताच्या मागणीस आमचाही पाठिंबा आहे.
#Infinity Engineering Academy
#Infinity Academy
#The Infinity Academy

Forwarded from Infinity Academy
डॉ.अनिल कठारे सर यांना भावपुर्ण श्रध्दांजली...!
सरांचे पुस्तक वाचलं नाही असा एकही विद्यार्थी स्पर्धा परीक्षा विश्वात सापडणार नाही.
सरांचे पुस्तक वाचलं नाही असा एकही विद्यार्थी स्पर्धा परीक्षा विश्वात सापडणार नाही.
Forwarded from Infinity Academy
Forwarded from Infinity Academy
प्रिय विद्यार्थी मित्रहो...!
शासनाच्या कोविन ऍपवरून रजिस्ट्रेशन करून मी आज स्वतः कोरोना प्रतिबंधक लस घेतली,
यानिमित्ताने मी आपणा सर्वाना विनंती आणि आवाहन करत आहे की, तुम्ही आणि तुमच्या प्रियजनांच्या सुरक्षित आणि आरोग्यदायी जीवनशैलीसाठी सध्याच्या संकटाच्या काळात सर्वांनी नियमाचे पालन करणे गरजेचे असून, कोणतीही शंका न बाळगता प्रत्येकाने लवकरात लवकर कोरोना प्रतिबंधक लस घ्यायला हवी. कोरोनावर मात करण्यासाठी ही काळाची गरज आहे, लस घेण्यात कोणताही धोका नाही, लस घेतल्यानंतर एखाद्याला कोरोनाचे संक्रमण झाले तरी आजार बळावण्याचे प्रमाण अत्यंत कमी असते. त्यामुळे लसीकरण खूप महत्त्वाचे आहे. मात्र लस घेतल्यानंतर बेफिकीर न होता मास्क, सोशल डिस्टन्स यांचे पालन करणे आवश्यक आहे.
लवकरच ही परिस्थिती बदलेल, हा विश्वास आपल्या सर्वानाच आहे.
लसीकरणासाठी कोविन ऍपवरून रजिस्ट्रेशन करा : cowin.gov.in
आपल्या सोबत सदैव आम्ही आहोतच,
गिरीश खेडकर
Infinity Engineering Acadmey
पुणे । नाशिक । औरंगाबाद

Forwarded from The Infinity Academy
YouTube
☑️ Reservation In Maharashtra/ महाराष्ट्र आरक्षण
Existing reservation in Maharashtra
· Scheduled Tribes (ST) – 7%
· Scheduled Castes (SC) – 13%
· Other Backward Classes (OBC) – 19%
· Special Backward Class- 2%
· Nomadic Tribe B – 2.5%
· Nomadic Tribe C-Dhangar – 3.5%
· Nomadic Tribe D-Vanjari – 2%…
· Scheduled Tribes (ST) – 7%
· Scheduled Castes (SC) – 13%
· Other Backward Classes (OBC) – 19%
· Special Backward Class- 2%
· Nomadic Tribe B – 2.5%
· Nomadic Tribe C-Dhangar – 3.5%
· Nomadic Tribe D-Vanjari – 2%…
मनाला भिडणार कॅरेक्टर 🔥 #Aspirants
.
.
*महत्त्वाचे निवेदन आणि सूचना*
प्रिय सर्व विद्यार्थीमित्र आणि पालक...!
Infinity Engineering Academyच्या वतीने जाहीर केलेल्या शेड्युलनुसार वर्षभर विविध स्पर्धा परीक्षांसाठी कोर्सेस घेतले जातात.
पुणे, नाशिक व औरंगाबाद या आमच्या ब्रँचमधून हे कोर्सेस चालवले जात आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थी ऍडमिशन घेत असताना 'कोर्स फी' व कोर्स फीमधील नंतरचे installment payment किंवा Balance Payment देखील बहुतांश पालक आणि विद्यार्थीही आमच्या अधिकृत वेबसाईट वरून 'INFINITY ENGINEERING ACADEMY' या बँक अकाउंटवर ऑनलाइन पेमेंट करत असतात.
आम्हाला या ठिकाणी आपणास हे सूचित करावयाचे आहे की, आमच्या संस्थेतर्फे कोर्स फी व कोणतीही शैक्षणिक फी फक्त 'INFINITY ENGINEERING ACADEMY' या अधिकृत आणि एकमेव बँक खातेवरच ऑनलाइन माध्यमातून जमा केलेले पेमेंट अधिकृत फी म्हणून ग्राह्य धरली जाते. याव्यतिरिक्त कोणतेही माध्यम आम्ही वापरत नाही. आपल्या कोर्स फीचे पेमेंट संस्थेशी संलग्न अन्य कोणत्याही व्यक्तीकडे, स्टाफकडे किंवा आमच्या प्राध्यापकवृंदांकडे परस्पर कोणी जमा केलेस त्याची पूर्णतः जबाबदारी आपण विद्यार्थी आणि पालक यांची असेल याबाबत संस्था म्हणून Infinity Engineering Academy ची कोणतीही जबाबदारी रहाणार नाही.
कृपया आपण सर्वानी ही खबरदारी आणि नोंद घ्यावी अशी विनंती. याबाबत आपल्या काही सूचना व अडचणी असतील तर आमच्या ऑफिसला संपर्क करा.
गिरीश खेडकर
Director
Infinity Engineering Academy
पुणे । नाशिक । औरंगाबाद
9158999422

✨✨एक संदीप भैया हवाच ✨✨
आयुष्यात प्रत्येक वळणावर
संदीप भैया भेटायलाच पाहिजे.
मनातलं बोलायला,
लिहिलेलं वाचायला,
रेखाटलेलं दाखवायला,
अन् कधी गायलेलं ऐकवायला ....
हक्काचा सवंगडी पाहिजे
आणि म्हणूनच प्रत्येकाला
एक संदीप भैया भेटायलाच पाहिजे
मुळात नात्यांच्या पलिकडचे
भावबंध जोडणारा
एक हक्काचा
सवंगडी पाहिजे....
आपल्या आजुबाजुला
तो सापडेलंच असं नाही
जोडीदारामध्ये तो गवसेलंच
असंही नाही
कुणीतरी जवळचं संदीप भैया असण्याची भावनाही उर्मी देणारी पाहिजे
मात्र कधी मनाचा पेंद्या
झाला नाही पाहिजे....
सुंदर विचारांची
मनात असलेल्या गोंधळाला बाहेर काढणार तो......
आयुष्यात प्रत्येकाला
संदीप भैया भेटलाच पाहिजे....
अनेकांच्या मनामधे मुरणारा
अर्जुनाचा मुरली मनोहर तो
जीवनाच्या द्विधा मनस्थितीमध्ये अडकलेल्या प्रत्येक अभिलाश ला
आयुष्यात प्रत्येक वळणावर
कृष्णा सारखा संदिप भैया भेटलाच पाहिजे......
खरंच प्रत्येक aspirant च्या आयुष्यात एक संदीप भैया हवाच....
✨✨ Join @infinitympsccivil ✨✨