Infinity Electrical Engineering
1.97K subscribers
1.92K photos
38 videos
123 files
542 links
No 1 institute for Electrical engineering
Download Telegram
Forwarded from Infinity Academy
🛑10 रुपयांमध्ये जेवण.🛑
आठवडा 4था

नमस्कार,
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही पुन्हा घेऊन आलो आहोत दर रविवारी "10 रुपयामध्ये जेवण" हा उपक्रम.
लॉकडाऊन मुळे वर्षभरापूर्वी हा उपक्रम बंद केला होता. विद्यार्थ्यांच्या रविवारी होणाऱ्या जेवणाच्या गैरसोयीमुळे "हॉटेल श्रीनिवास व्हेज", "इन्फिनिटी अकॅडमी", "ड्रीमपाथ डिस्ट्रीब्यूटर" आणि MPSC STUDENTS RIGHTS पुन्हा एकदा हा जेवणाचा उपक्रम सुरू केला आहे.
काही खानावळी या रविवारी सायंकाळच्या बंद असल्याकारणाने विद्यार्थ्यांची जेवणाची गैरसोय होते आणि त्याच मुळे "माणुसकीचा एक हात" या विद्यार्थ्यांना देण्यासाठी हा उपक्रम सुरू करत आहोत.

👉 गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य.
👉रजिस्ट्रेशन आवश्यक.
👉फक्त पॅकिंग पार्सल मिळेल.
👉सुरुवातीला फक्त 50 विद्यार्थ्यांसाठी.

🔴रजिस्ट्रेशन व जेवण मिळण्याचा पत्ता:
ड्रीमपाथ डिस्ट्रीब्यूटर अँड होलसेलर
अप्पा बळवंत चौक, शिवशक्ती बिल्डिंग, अश्वमेध हॉटेल शेजारी, एन. सी. केळकर रोड, पुणे -30

🔴संपर्क: 9607155111 / 8263954946

🔴टीप: सुरुवातीला फक्त 50 विद्यार्थ्यांनाच जेवण दिले जाणार असल्याकारणाने दिलेल्या ठिकाणावरून कुपन घेऊन जावे,ही नम्र विनंती.
Forwarded from Infinity Academy
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्यपरीक्षा
इन्फिनिटी अकॅडमी
स्थापत्य अभियंत्यांना सुवर्ण संधी

ऑनलाईन/ ऑफलईन बॅच
आजच आपला प्रवेश निश्चित करा....

अधिक माहितीसाठी
788 781 1411
Forwarded from Infinity Academy
🙏विनम्र मदतीचे आवाहन 🙏

पुणे येथील अंकगणित व बुद्धीमत्ता या विषयाचे मार्गदर्शक आणि माझे परममित्र श्री. संदिप आरगडे सर यांचे संपूर्ण कुटुंब Corona Positive असून (1 मृत्यू झाला असून 4 हॉस्पिटल मध्ये, 2 जण isolation मध्ये)
सध्या सरांना तुमच्या मदतीची खुप खुप गरज आहे; तुमची 500/1000/2000.... ची मदत सुद्धा खुप मोठीं मदत होऊ शकते..

मी माझी मदत केलेली आहे तुम्ही कृपया मदत करा 👇🏻👇🏻

Google pay/Phone pay - 8308110110

Account details :
A/C No. : 20146764405
Name : Sandip Sadashiv Argade
IFSC Code : MAHB0000853
Bank : Bank of Maharashtra
Branch : Thergaon, pune.

(टीप : सरांना विचारपूस करण्यासाठी call / msg करू नये... तुमचे प्रेम यातून लवकरच सरांना बाहेर काढेल.)
Forwarded from Infinity Academy
Vaccine granted for above 18 years
Forwarded from Infinity Academy
5_6057632152135139780.pdf
3.9 MB
# BE POSITIVE #

⭕️♦️ सरळसेवा भरती GR

@infinitympsccivil
Forwarded from Infinity Academy
🎯MPSC Civil Engineering Mains Exam 🎯

📌Most Important Book

📌Previous Year Question Paper

📌Purchase Now at lowest price ever

https://www.infinitycivilacademy.com/book/mpsc-civil-mains-exam-previous-year-question-paper-solutions-with-explanation

For more details
📞 788 781 1411
Forwarded from Infinity Academy
⚠️♦️⭕️MPSC कक्षेबाहेरील विविध पदे.. खाजगी कंपन्या मार्फत भरणार..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Forwarded from Infinity Academy
🏆 ९३वे ऑस्कर पुरस्कार २०२१ विजेते 🏆

⏳ पुरस्काराची सुरुवात : १९२९ पासून

🎞️ सर्वोत्कृष्ट चित्रपट : नोमँडलँड

👤 सर्वोत्कृष्ट अभिनेता : एंथनी हॉपकिंस

👩‍🦰 सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : फ्रांसेस मैकडॉर्मेंड

👤 सर्वो. स. अभिनेता : डैनियल कलुया

👩‍🦰 सर्वो. स. अभिनेत्री : यूह जंग यौन

👤 सर्वो. दिग्दर्शक : क्लो झाओ

🎞️ सर्वो. आंतरराष्ट्रीय चित्रपट : अनदर राउंड

🎞️ सर्वो. मूळ पटकथा : इमराल्ड फेनल

🎞️ सर्वो. अ‍ॅ. लघुपट : इफ अनीथिंग हेपन्स

🎞️ सर्वो. अ‍ॅनिमेटेड चित्रपट : सोल

🎞️ सर्वोत्कृष्ट माहितीपट : माई ऑक्टोपस टीचर

🎵 ओरिजनल साँग : फाइट फॉर यू

🏆 ह्युम्यानिटेरियन पुरस्कार : टायलर पेरी

🎞️ ओरिजनल स्कोअर : सोल

🎞️ फिल्म् एडिटिंग : साऊंड ऑफ मेटल

🎞️ बेस्ट प्रोडक्शन डिझाइन : मँक

🎞️ व्हिज्युअल इफेक्ट : टेनेट

🎞️ बेस्ट सिनेमॅटोग्राफी : एरिक मेशर्समेंट

✅ सर्वाधिक नामांकनं : मँक (१०)

🏆 सर्वाधिक पुरस्कार : नोमँडलँड (०३)
# Be Positive #

Pre to Mains 1:25 Ratio
MPSC - निवड प्रक्रिया बदला संदर्भात प्रस्ताव
पूर्व मधून मुख्य परीक्षेसाठी 1:14 च्या जागी 1:25 ची मागणी...👍👍👍
जाहीर पाठिंबा...
आम्ही सदैव विद्यार्थी हिताबरोबर..!

MPSC : पूर्व परीक्षेमधून मुख्य परीक्षेकरिता पात्र करण्यासाठी एकूण विद्यार्थ्यांचे पूर्वपरीक्षेत पास करण्याचे प्रमाण 1:14 ऐवजी 1:25 करावे.

MPSC : स्टुडंट्स राईट्स या विद्यार्थी संघटनेच्या वतीने आजच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे वरील निवेदन देण्यात आले आहे.
आजवर महाराष्ट्रातील विशेषतः स्पर्धापरीक्षा क्षेत्रातील परीक्षापद्धती, विद्यार्थ्यांचे प्रश्न याबाबत ग्राउंडला शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेऊन आजवर अनेक अभ्यासपूर्ण निवेदने 'स्टुडंट्स राईट्स'ने आयोगापुढे सादर केली आहेत व आयोगानेही सकारात्मकतेने परीक्षा पद्धतीत अनेकदा बदल केलेले आहेत.
म्हणूनच वरील विद्यार्थी हिताच्या मागणीस आमचाही पाठिंबा आहे.

#Infinity Engineering Academy
#Infinity Academy
#The Infinity Academy