Forwarded from Infinity Academy
🎯Attention Civil Engineers (Diploma/Degree)
📢New batch………………….📢New Batch………………..
🎯Launching New batch from
20th February2021
🎯Integrated Batch🎯
🎯Useful for : All competitive examinations for Civil Engineers
🎯Admission open 🎯
For admission click on
https://www.infinitycivilacademy.com/online-admission
For more details
📞Contact @ (+91) 788 781 1411

Media is too big
VIEW IN TELEGRAM
🎯Exam : Maharansco / Mahametro
🎯Video -9️⃣
🎯Subject : Power System
🎯 Topic- Power factor improvement-2
🎯कोर्स विकत घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
http://payments.course-today.com?token=eyJjb3Vyc2VJZCI6NDgxOTcsInR1dG9ySWQiOjI0MTk5LCJjYXRlZ29yeUlkIjpudWxsfQ==
📞 Contact @ (+91) 788 781 1411

'एमपीएससी'समोर पेच ! मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतरच आगामी परीक्षा; पाच विभागांच्या मुलाखती, मुख्य परीक्षा रखडली
परीक्षा आणि सद्यस्थिती
• पीएसआय : मार्च 2020 मध्ये निकाल जाहीर, परंतु मुलाखती झाल्याच नाहीत
• अभियांत्रिकी सेवा : मुख्य परीक्षेच्या निकालानंतरही आरक्षणामुळे मुलाखती रखडल्या
• पशुवैद्यकीय अधिकारी : मराठा आरक्षण स्थगितीमुळे मुख्य परीक्षेचा निकाल लागलाच नाही
• मोटार वाहन निरीक्षक : मुख्य परीक्षा झाली, परंतु निकाल अद्यापही प्रलंबितच
• प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी : पूर्व परीक्षेनंतर मुख्य परीक्षेसाठी कोणती वयोमर्यादा ग्राह्य धरायची, आयोगासमोर पेच
सोलापूर : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे शासकीय मेगाभरती रखडली असून दुसरीकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नियुक्तीच्या प्रतीक्षेतील उमेदवारांबाबत आणि मुख्य अथवा पूर्व परीक्षा होऊनही मुलाखती, मैदानी परीक्षा न झालेल्या उमेदवारांबाबत राज्य सरकारकडून मार्गदर्शन मागविले आहे. मात्र, राज्य सरकारने 'वेट ऍण्ड वॉच'ची भूमिका घेतल्याने अद्याप याबाबतची प्रक्रिया पुढे गेलेली नाही.

राज्य सरकारकडे वारंवार मार्गदर्शन मागूनही मराठा आरक्षणाला स्थगिती असल्याने सरकारने तोंडावर बोट आयोगाला काहीच मार्गदर्शन केले नाही. त्यामुळे आयोगाच्या अध्यक्षांनी थेट सर्वोच्च न्यायालय गाठले होते. आता अध्यक्षांनी ती याचिका मागे घेतली असून आयोगाने आता राज्य सरकारकडून पुन्हा नियुक्तीच्या प्रतीक्षेतील, मुलाखती, मुख्य परीक्षा न झालेल्या उमेदवारांबाबत मार्गदर्शन मागविले आहे. मात्र, त्याबाबत अद्याप काहीच निर्णय न झाल्याने प्रतीक्षेतील उमेदवारांबाबतचा निर्णय आयोगानेही प्रलंबितच ठेवला आहे. दुसरीकडे दरवर्षीचा अनुभव पाहता ऑक्टोबर- नोव्हेंबरपर्यंत राज्य सरकारच्या विविध विभागांकडून अधिकाऱ्यांच्या पदभरतीचे मागणीपत्र आयोगाला पाठविले जातात. त्यामध्ये आरक्षणनिहाय पदांची वर्गवारी केलेली असते. मात्र, आता फेब्रुवारी उजाडल्यानंतरही सरकारच्या एकाही विभागाकडून मागणीपत्र आलेले नाही. त्यामुळे नियुक्तीपत्र आल्याशिवाय परीक्षा होणारच नाही, अशी स्थिती आहे. 'पीएसआय'च्या विद्यार्थ्यांची मैदानी परीक्षा उन्हाळा अथवा हिवाळ्यात होते. परंतु, 11 महिन्यांपासून या उमेदवारांची मैदानी परीक्षा झालेली नाही. तर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी या पदाची पूर्व परीक्षा पार पडली आहे. आता मागास प्रवर्गातून मुख्य परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना वयाची अट देण्यासाठी त्यांना आरक्षणाचा लाभ मिळेल की नाही, असा पेच आयोगासमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे या उमेदवारांची मुख्य परीक्षा कधी घ्यायची, याचा निर्णय होऊ शकला नसल्याचेही सांगण्यात आले.

Must watch video for MES Civil Engineering Aspirants
“Last 50 days strategy for MES Civil Prelim Examination”
By Girish Khedkar Sir
https://www.youtube.com/watch?v=4Jd7FvaTNLg

YouTube
अभियांत्रिकी पूर्व परीक्षा - ५० दिवसात नेमके करायचं काय?
MPSC CIVIL ENGINEERING PRE EXAM
अभियांत्रिकी पूर्व परीक्षा
५० दिवसात नेमके करायचं काय?
IMPORTANT TOPICS
TOPICWISE ANALYSIS
DAILY STUDY PLAN
TIME MANAGEMENT
STUDY MATERIAL
PAPER SOLVING STRATEGY
अभियांत्रिकी पूर्व परीक्षा - ५० दिवसात नेमके करायचं काय ?
MPSC…
अभियांत्रिकी पूर्व परीक्षा
५० दिवसात नेमके करायचं काय?
IMPORTANT TOPICS
TOPICWISE ANALYSIS
DAILY STUDY PLAN
TIME MANAGEMENT
STUDY MATERIAL
PAPER SOLVING STRATEGY
अभियांत्रिकी पूर्व परीक्षा - ५० दिवसात नेमके करायचं काय ?
MPSC…
Media is too big
VIEW IN TELEGRAM
🎯Exam : Maharansco / Mahametro
🎯Video -🔟
🎯Subject : Power System
🎯 Topic- Load Verification
🎯कोर्स विकत घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
http://payments.course-today.com?token=eyJjb3Vyc2VJZCI6NDgxOTcsInR1dG9ySWQiOjI0MTk5LCJjYXRlZ29yeUlkIjpudWxsfQ==
📞 Contact @ (+91) 788 781 1411
🎯Video -🔟
🎯Subject : Power System
🎯 Topic- Load Verification
🎯कोर्स विकत घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
http://payments.course-today.com?token=eyJjb3Vyc2VJZCI6NDgxOTcsInR1dG9ySWQiOjI0MTk5LCJjYXRlZ29yeUlkIjpudWxsfQ==
📞 Contact @ (+91) 788 781 1411
Forwarded from Infinity Academy
📢New batch ………………….📢New batch ………………..
🎯Offline Batch for MES Civil Engineering Mains 🎯
Location
PUNE / NASHIK / AURANGABAD
Batch starting from
3th April 2021
Admission open:
Book your seat today
Click on :
https://www.infinitycivilacademy.com/online-admission
For more details
Call @ 788 781 1411
🎯Offline Batch for MES Civil Engineering Mains 🎯
Location
PUNE / NASHIK / AURANGABAD
Batch starting from
3th April 2021
Admission open:
Book your seat today
Click on :
https://www.infinitycivilacademy.com/online-admission
For more details
Call @ 788 781 1411
Forwarded from Infinity Academy
Must watch video for MES Civil Engineering Aspirants
“Last 50 days strategy for MES Civil Prelim Examination”
By Girish Khedkar Sir
https://www.youtube.com/watch?v=4Jd7FvaTNLg
“Last 50 days strategy for MES Civil Prelim Examination”
By Girish Khedkar Sir
https://www.youtube.com/watch?v=4Jd7FvaTNLg
YouTube
अभियांत्रिकी पूर्व परीक्षा - ५० दिवसात नेमके करायचं काय?
MPSC CIVIL ENGINEERING PRE EXAM
अभियांत्रिकी पूर्व परीक्षा
५० दिवसात नेमके करायचं काय?
IMPORTANT TOPICS
TOPICWISE ANALYSIS
DAILY STUDY PLAN
TIME MANAGEMENT
STUDY MATERIAL
PAPER SOLVING STRATEGY
अभियांत्रिकी पूर्व परीक्षा - ५० दिवसात नेमके करायचं काय ?
MPSC…
अभियांत्रिकी पूर्व परीक्षा
५० दिवसात नेमके करायचं काय?
IMPORTANT TOPICS
TOPICWISE ANALYSIS
DAILY STUDY PLAN
TIME MANAGEMENT
STUDY MATERIAL
PAPER SOLVING STRATEGY
अभियांत्रिकी पूर्व परीक्षा - ५० दिवसात नेमके करायचं काय ?
MPSC…
🎯For Admission ,Please click on following link.
http://payments.course-today.com?token=eyJjb3Vyc2VJZCI6NDgxOTcsInR1dG9ySWQiOjI0MTk5LCJjYXRlZ29yeUlkIjpudWxsfQ==
📞 (+91) 788 781 1411

✨✨प्रोत्साहन ✨✨
आपल्या सर्वांनाच प्रोत्साहनाची गरज आहे. आणि खासकरून आईवडिलांनी आपल्या मुलांना नेहमी प्रोत्साहन दिलं पाहिजे. एक शिक्षक असं म्हणतात: “ज्या प्रकारे रोपट्याला पाण्याची, त्याच प्रकारे मुलांनाही . . . प्रोत्साहनाची गरज आहे.” ते पुढे असं म्हणतात: “प्रोत्साहनामुळे मुलांना याची जाणीव होते की इतर जण आपली किंमत आणि कदर करत आहेत.” आपण “शेवटल्या काळी” जगत असल्यामुळे, लोक स्वार्थी आणि “ममताहीन” झाले आहेत. काही असेही आहेत ज्यांना लहानपणी त्यांच्या आईवडिलांकडून प्रोत्साहन मिळालं नव्हतं. त्यामुळे त्यांनाही आपल्या मुलांना प्रोत्साहन देणं फार कठीण जातं. मोठ्यांनाही प्रोत्साहनाची गरज आहे. पण, पाहायला गेलं तर असं खूप क्वचितच घडतं. उदाहरणार्थ, अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की, कामाच्या ठिकाणी ते जी मेहनत घेतात त्याबद्दल कधीही त्यांची प्रशंसा केली जात नाही.
आपण इतरांना प्रोत्साहन कसं देऊ शकतो?
इतरांनी केलेल्या चांगल्या गोष्टींसाठी त्यांची प्रशंसा करण्याद्वारे आपण त्यांना प्रोत्साहन देऊ शकतो. तसंच, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्यात असलेल्या काही चांगल्या गुणांचाही आपण उल्लेख करू शकतो. यासोबतच, जेव्हा ते निराश किंवा दुःखी असतात तेव्हा त्यांना आपण सांत्वन आणि धीर देऊ शकतो. सहसा आपण आपल्या बंधुभगिनींसोबत जास्त वेळ घालवतो, त्यामुळे त्यांना प्रोत्साहन देण्याच्या अनेक संधी आपल्याजवळ असतात. तेव्हा स्वतःला विचारा: ‘जेव्हा संधी मिळते तेव्हा, इतरांवर माझं प्रेम का आहे आणि मी त्यांची कदर का करतो....मग तुम्हाला सगळी उत्तरे मिळून जातील....
✨✨Join @infinityelectrical ✨✨