Infinity Electrical Engineering
1.97K subscribers
1.92K photos
38 videos
123 files
542 links
No 1 institute for Electrical engineering
Download Telegram
🎯Exam: Mahatransco/Mahametro
🎯Subject : Control System
🎯Topic: Laplace Transform properties
✨✨एक बडे से बडे योद्धा को भी अपनी मर्यादोंका ज्ञान होना चाहिये✨✨

MPSC, सरकारी नोकरी आणि त्यांचा थाट ह्या गोष्टींचं आकर्षण जेवढं आहे तेवढे त्यासाठी घ्यावी लागणार मेहनत पण तेवढीच कठीण आहे....बरेच मुलं आपल्या कुवतीचा विचार न करता ह्या मध्ये उडी घेतात....पण एक, दोन, तीन असं करत करत आयुष्यची ऐन उमदीची खूप वर्ष वाया जातात....जेव्हा हे त्यांना कळत तेव्हा खूप उशीर झालेला असतो ...मग बाहेर कुठे रोजी रोटी साठी हिंडाव लागत....आणि मग बाहेरच्या जगात त्यांचा टिकाव लागत नाही...
ह्याच धर्तीवर MPSC आयोगाने घेतलेला निर्णय खूप स्तुतीपूर्ण वाटतो....MPSC exam देत असताना आता Attempts ची मर्यादा लावली आहे.....त्या attempt मध्ये जर तुम्हाला एक्साम निघत नसेल तर समजावून जावं कि आपली तेवढी तयारी नाही....मग मात्र तुम्ही ते सोडून दुसऱ्या कुठल्यातरी करियर च्या मागे धावू शकता....तुम्हाला काही वेळ मिळेल,तुमची life परत स्टार्ट करण्यासाठी.....त्यामुळे MPSC चा निर्णय हा खूपच योग्य आहे...
आजकाल खूप मुले ही वयाची अट संपेपर्यंत MPSC एक्साम देतत असतात....इतकी वर्षे स्टडी ला दिल्यावर मग जेव्हा सिलेक्ट व्हाल तेव्हा खूप तिंव भेटतो service साठी...मग असे अधिकारी बनवून सरकार चा फायदा च काय??? ज्यांना training देऊन सरकार job साठी तयार करत...त्याच आउटपुट तो अधिकारी एवढ्या कमी वेळात दिवू शकत नाही....
🎯Exam: Mahatransco/Mahametro
🎯Subject : Control System
🎯Topic: Bode Plot Basics

Join @infinityelectrical
*मागील वर्षात काही चुक झाली असल्यास क्षमस्व. आपल्या स्नेह व सहकार्या बद्दल धन्यवाद..!!*
*आपली साथ*
*यापुढे ही कायम असू द्या...*
*नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या...*
*HAPPY NEW YEAR*
Forwarded from Infinity Electrical Engineering (Girish Khedkar)
Mahatransco Examination Online बॅच
Electrical Engineers ना सुवर्ण संधी


बॅच ची वैशिष्ट्ये-
रेकॉर्डेड लेक्चर्स जे तूम्ही बघू शकाल तुमच्या वेळेनुसार
टेक्निकल व नॉन टेक्निकल विषयांची तयारी.
कालावधी - सर्व लेक्चर्स तुम्ही परीक्षेपर्यंत बघू शकता.
App मध्ये मोफत स्टडी मटेरियल.
विषयांवर आणि सर्वसमावेशक टेस्ट सिरीज मोफत
प्रत्येक विषयांसाठी स्वतंत्र, तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक.
अभ्यास ते अधिकारी पर्यंतच्या सर्व टप्प्यांवर वैयक्तिक परिपूर्ण मार्गदर्शन.
बॅच फी - फक्त 2000 रु.
ऑनलाईन बॅच ला ऍडमिशन घेण्यासाठी Play store वरून Infinity Academy App डाउनलोड करा
खालील लिंकवर क्लिक करा.

http://payments.course-today.com?token=eyJjb3Vyc2VJZCI6NDgxOTcsInR1dG9ySWQiOjI0MTk5LCJjYXRlZ29yeUlkIjpudWxsfQ==

अधिक माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा- https://t.me/infinityelectrical
संपर्क- (+91) 788 781 1411
🎯 विद्यार्थी मित्रांनो 🎯

मेट्रो किंवा महापारेषण परीक्षेची तयारी करताय ?
मग हे व्हिडिओ नक्की पहा !

1️⃣ Maha Metro Recruitment परिपूर्ण माहिती
| Syllabus | No of Posts | Exam Pattern | Qualification |

https://www.youtube.com/watch?v=JAi0kemDI94&t=747s

2️⃣ Mahatransco mahabharti opportunity for Electrical Engineers

https://www.youtube.com/watch?v=L6KgPfnfFAc&t=226s

3️⃣ MAHATRANSCO Exam - महापारेषण विभागाविषयी उपयुक्त माहिती

https://www.youtube.com/watch?v=CVlhNRQtygM&t=19s

अधिक माहितीसाठी संपर्क :
@ (+91) 788 781 1411
Forwarded from Infinity Electrical Engineering (Girish Khedkar)
Mahatransco Examination Online बॅच
Electrical Engineers ना सुवर्ण संधी


बॅच ची वैशिष्ट्ये-
रेकॉर्डेड लेक्चर्स जे तूम्ही बघू शकाल तुमच्या वेळेनुसार
टेक्निकल व नॉन टेक्निकल विषयांची तयारी.
कालावधी - सर्व लेक्चर्स तुम्ही परीक्षेपर्यंत बघू शकता.
App मध्ये मोफत स्टडी मटेरियल.
विषयांवर आणि सर्वसमावेशक टेस्ट सिरीज मोफत
प्रत्येक विषयांसाठी स्वतंत्र, तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक.
अभ्यास ते अधिकारी पर्यंतच्या सर्व टप्प्यांवर वैयक्तिक परिपूर्ण मार्गदर्शन.
बॅच फी - फक्त 2000 रु.
ऑनलाईन बॅच ला ऍडमिशन घेण्यासाठी Play store वरून Infinity Academy App डाउनलोड करा
खालील लिंकवर क्लिक करा.

http://payments.course-today.com?token=eyJjb3Vyc2VJZCI6NDgxOTcsInR1dG9ySWQiOjI0MTk5LCJjYXRlZ29yeUlkIjpudWxsfQ==

अधिक माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा- https://t.me/infinityelectrical
संपर्क- (+91) 788 781 1411
🎯 Pune Metro Examination 🎯

Pune Metro is on its track........
Let's boost your study with us..........

For more details
📞Contact @ (+91) 788 781 1411
आत परीक्षेची तारीख लवकरच जाहीर होईल अशी शक्यता आहे

Join @infinityelectrical
GR_NCL.pdf
846 KB
💥 यापुढे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र देताना शेती आणि नोकरीतून मिळणारे वेतन उत्पन्न म्हणून गृहीत धरले जाणार नाही. तर फक्त अन्य स्त्रोतापासून मिळणारे उत्पन्न गृहीत धरले जाणार आहे.