Infinity Electrical Engineering
1.97K subscribers
1.92K photos
38 videos
123 files
542 links
No 1 institute for Electrical engineering
Download Telegram
Mahatransco Examination Online बॅच
Electrical Engineers ना सुवर्ण संधी


बॅच ची वैशिष्ट्ये-
रेकॉर्डेड लेक्चर्स जे तूम्ही बघू शकाल तुमच्या वेळेनुसार
टेक्निकल व नॉन टेक्निकल विषयांची तयारी.
कालावधी - सर्व लेक्चर्स तुम्ही परीक्षेपर्यंत बघू शकता.
App मध्ये मोफत स्टडी मटेरियल.
विषयांवर आणि सर्वसमावेशक टेस्ट सिरीज मोफत
प्रत्येक विषयांसाठी स्वतंत्र, तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक.
अभ्यास ते अधिकारी पर्यंतच्या सर्व टप्प्यांवर वैयक्तिक परिपूर्ण मार्गदर्शन.
बॅच फी - फक्त 2000 रु.
ऑनलाईन बॅच ला ऍडमिशन घेण्यासाठी Play store वरून Infinity Academy App डाउनलोड करा
खालील लिंकवर क्लिक करा.

http://payments.course-today.com?token=eyJjb3Vyc2VJZCI6NDgxOTcsInR1dG9ySWQiOjI0MTk5LCJjYXRlZ29yeUlkIjpudWxsfQ==

अधिक माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा- https://t.me/infinityelectrical
संपर्क- (+91) 788 781 1411
✨✨Excellence is an continues process not an accident✨✨

कुठलही यश हे अंतीम नसतं, कुठलही अपयश हे घातक नसतं आणि या दोन्ही खेळाच्या मधली मजा लुटायला धैर्य लागतं.. विद्यार्थी मित्रांनो आपण अभ्यास करत असताना कधी कधी कंटाळून जात असतो व आपल्याला अभ्यास नकोसा वाटत असतो..
वरून आणखीन लोकांची बोलणी येत असतात की, किती वर्षे करतो अभ्यास, तूझ्या बरोबरीचे मित्र बग आज ३० हजार ४० हजार पगार उचलतायत.. अन् तू मात्र इथेच आहेस..
मित्रांनो अशा निगेटिव्ह लोकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा, कारण तूम्ही एकदा पोस्ट मिळवल्यानंतर हेच निगेटिव्ह लोकं तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचतात..
आपले मित्र कितीही कमावूद्या परंतु आपल्याला पोस्ट भेटल्यास ते आपल्या एका फ्लॅटच्या पण पुढे नाही जाऊ शकत.. मित्रांनो आपल्या क्षेत्रात लाखो लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळते.. अन् रात्री आपल्याला सुखाची झोप येते हे नक्की..
कधी कधी आयुष्य आपल्या समोर वेगळी परिस्थिती निर्माण करत असते. आपली योग्यता सिद्ध करण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागतो . हीच परिस्थिती बदलण्यासाठी लागते ती दूर दृष्टी , दृढ निश्चय आणि काहीतरी करून दाखवण्याची इच्छा जे पिढ्यानपिढ्या साठी मार्ग दाखवणारे असेल..
मित्रांनो खूप लोकं म्हणतात की, इथं लक लागते वगैरे परंतु मित्रांनो तूम्ही प्रयत्न करत रहा .. हा प्रयत्नांचा डाव आहे कारण मित्रांनो लक हे नेहमी प्रयत्न करणार्यांच्याच मागे असतं..

✨✨Join @infinityelectrical
✨✨✨Be a Arjun ✨✨

आपण एखादा कलाकार, व्यावसायिक, विद्यार्थी किंवा खेळाडू असा, किंवा आपल्या क्षेत्रातील सर्वात कुशल असा. तरीही तुमची कार्यक्षमता आणि नवीन गोष्टी शिकण्याची क्षमता ही शेवटी तुमच्या एकाग्रतेच्या किंवा लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते.

तुम्ही कितीही प्रतिभावान किंवा तुमच्या क्षेत्रातील तज्ञ-दिग्गज असला तरीही आयुष्यात अशी काही आव्हाने किंवा आश्चर्ये येतात की मन एकाग्र करणे खूपच आव्हानात्मक बनते. अशी अवस्था कधीकधी काही दिवस, काही महिने किंवा काही वर्षेसुध्दा टिकते. तसेच आजच्या काळातील सतत आणि कायम असणारी स्पर्धा आणि ताण हा मनाच्या एकाग्रतेच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो. एकूणच कामगिरीवर याचा परिणाम होतो आणि त्या बदल्यात आपल्या स्वास्थ्यावर आणि ख्यालीखुशालीवर परिणाम होतो.

बरेच लोक लक्ष केंद्रित करण्यासाठी किंवा एकाग्रता साधण्यासाठी खूप संघर्ष करतात. एकाग्रता भंग पावण्यासाठी खूप वेगवेगळी कारणे आहेत. उदा. थकवा, औदासीन्य, काळजी, चिंता. लक्ष केंद्रित न होणे किंवा एकाग्रता नसणे ही प्रामुख्याने विखुरलेल्या आणि अस्वस्थ मनाची अवस्था आहे. आपण आपल्या मनास एकाग्र करण्याचे प्रशिक्षण कसे देऊ शकाल?

एकाग्रता ही नैसर्गिक असते. केवळ मनाला विश्रांती किंवा आराम देऊन एकाग्रता नैसर्गिकरित्या वाढविणे शक्य आहे. मनाला आराम देण्यासाठी किंवा विश्रांती देण्यासाठी आपल्या वैयक्तिक आवडी निवडी असू शकतात. परंतु तुम्ही निवडलेले साधन मनाची एकाग्रता टिकून ठेवेलच असे नाही. एकाग्रता टिकवून ठेवण्यासाठी ध्यानधारणाद्वारे मनाला विश्रांती देणे अत्यावश्यक आहे. या सोप्या प्रक्रियेचे बरेच फायदे आहेत आणि त्याच्या उप-उत्पादनांमध्ये सुधारित एकाग्रता, वर्धित बुद्धी आणि विचारांमधील स्पष्टता यांचा समावेश होतो.आणि तुम्हाला यशस्वी व्हायच असेल तर अर्जुनासारखं एकाग्र व्हायलाच हवं

✨✨Join @infinityelectrical ✨✨
Forwarded from The Infinity Academy
ओबीसी क्रिमीलेयर उत्पन्न मर्यादा वाढणार
🎯विद्यार्थी मित्रांनो 🎯

महापारेषण व महामेट्रो च्या विविध माहिती साठी आमच्या यू ट्यूब चॅनेल ला फॉलो करा:
1️⃣ पुणे मेट्रो रेल्वेत एकूण 139 जागांसाठी भरती
https://www.youtube.com/watch?v=JAi0kemDI94&t=168s

2️⃣ महापारेषण महाभरती MAHATRANSCO exam 2020
https://www.youtube.com/watch?v=L6KgPfnfFAc&t=64s

📌ऍडव्हान्स नोटिफिकेशन साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
http://bit.ly/340v1JDb

📞सविस्तर माहिती साठी Contact @ (+91) 788 781 1411
Mahatransco Examination Online बॅच
Electrical Engineers ना सुवर्ण संधी


बॅच ची वैशिष्ट्ये-
रेकॉर्डेड लेक्चर्स जे तूम्ही बघू शकाल तुमच्या वेळेनुसार
टेक्निकल व नॉन टेक्निकल विषयांची तयारी.
कालावधी - सर्व लेक्चर्स तुम्ही परीक्षेपर्यंत बघू शकता.
App मध्ये मोफत स्टडी मटेरियल.
विषयांवर आणि सर्वसमावेशक टेस्ट सिरीज मोफत
प्रत्येक विषयांसाठी स्वतंत्र, तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक.
अभ्यास ते अधिकारी पर्यंतच्या सर्व टप्प्यांवर वैयक्तिक परिपूर्ण मार्गदर्शन.
बॅच फी - फक्त 2000 रु.
ऑनलाईन बॅच ला ऍडमिशन घेण्यासाठी Play store वरून Infinity Academy App डाउनलोड करा
खालील लिंकवर क्लिक करा.

http://payments.course-today.com?token=eyJjb3Vyc2VJZCI6NDgxOTcsInR1dG9ySWQiOjI0MTk5LCJjYXRlZ29yeUlkIjpudWxsfQ==

अधिक माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा- https://t.me/infinityelectrical
संपर्क- (+91) 788 781 1411
आयोगाचा ऐतिहासिक निर्णय...

आयोगाकडून महत्वाची घोषणा करण्यात आली आहे.
आता उमेदवारांना संधीची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.