Forwarded from Infinity RTO AMVI
YouTube
Mock Group Discussion (GD) as per Guidelines MPSC MES Civil Engineering
Join Group Discussion Batch - http://on-app.in/app/oc/56972/infi
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा-२०१९ या परीक्षेतून मुलाखतीस अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची मोठी संख्या लक्षात घेता ह्या…

✨✨सकारात्मक विचार✨✨
(Positive Thinking )
स्वानुभवातून एक शिकलो की ह्या बाबतीत संगतीचा परिणाम प्रामुख्याने होतो. नकारात्मक बोलणारे (खास करून कामाच्या ठिकाणी) तुमच्या नकळत तुमच्या ऊर्जेची पातळी कमी करतात. अशी संगत शक्यतो टाळा.
स्वतःला कमी लेखणं, कीव करणं टाळा (दुसरे हे काम उत्तम रित्या करतात, त्यांना करू देत) स्वतःच्या गुणांकडे लक्ष केंद्रित करा, (आवश्यक तेव्हा) केवळ स्वतःशी स्पर्धा करा. टीका अथवा प्रशंसा होत असताना मूळ हेतू काय आहे ते जाणा. सगळ्या टीका तुम्हाला नकारात्मक बनवण्यासाठी नसतात हे लक्षात घ्या.
कर्तृत्ववान लोकांची आत्मचरित्रे, आत्मकथा, चित्रपट बरेचदा मनाला उभारी देतात.
चेहेऱ्यावर हास्य ठेवा, तुम्हाला स्वतःला हसमुख चेहेऱ्याकडे बघायला आवडेल, तसंच जगालाही. स्वच्छ, नीटनेटका पोशाख (महागडा नाही) केवळ तुमचं बाह्य व्यक्तिमत्त्व सुधारतो असं नाही तर तुम्हाला अंतर्गत सकारात्मक ऊर्जा देतो. तुमचा आवडता, नवा, उत्तम फिटिंगचा पोशाख, बुट्स घातल्यावर तुम्हाला नक्कीच नेहेमीपेक्षा छान वाटतं, नाही?
दिवसात निदान एकदा एका अनोळखी व्यक्तीला स्वतःहून मदत करा (अगदी bus मध्ये थोडं सरकून जागा दिलीत तरी चालेल, मगाशी म्हटल्याप्रमाणे स्मितहास्यासकट)
सुरुवातीला एवढं तर करून पहा, पुढे पाहूच
✨✨Join @infinityelectrical ✨✨

Mahatransco Examination Online बॅच
Electrical Engineers ना सुवर्ण संधी
बॅच ची वैशिष्ट्ये-
रेकॉर्डेड लेक्चर्स जे तूम्ही बघू शकाल तुमच्या वेळेनुसार
टेक्निकल व नॉन टेक्निकल विषयांची तयारी.
कालावधी - सर्व लेक्चर्स तुम्ही परीक्षेपर्यंत बघू शकता.
App मध्ये मोफत स्टडी मटेरियल.
विषयांवर आणि सर्वसमावेशक टेस्ट सिरीज मोफत
प्रत्येक विषयांसाठी स्वतंत्र, तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक.
अभ्यास ते अधिकारी पर्यंतच्या सर्व टप्प्यांवर वैयक्तिक परिपूर्ण मार्गदर्शन.
बॅच फी - फक्त 2000 रु.
ऑनलाईन बॅच ला ऍडमिशन घेण्यासाठी Play store वरून Infinity Academy App डाउनलोड करा
खालील लिंकवर क्लिक करा.
http://payments.course-today.com?token=eyJjb3Vyc2VJZCI6NDgxOTcsInR1dG9ySWQiOjI0MTk5LCJjYXRlZ29yeUlkIjpudWxsfQ==
अधिक माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा- https://t.me/infinityelectrical
संपर्क- (+91) 788 781 1411

✨✨Excellence is an continues process not an accident✨✨
कुठलही यश हे अंतीम नसतं, कुठलही अपयश हे घातक नसतं आणि या दोन्ही खेळाच्या मधली मजा लुटायला धैर्य लागतं.. विद्यार्थी मित्रांनो आपण अभ्यास करत असताना कधी कधी कंटाळून जात असतो व आपल्याला अभ्यास नकोसा वाटत असतो..
वरून आणखीन लोकांची बोलणी येत असतात की, किती वर्षे करतो अभ्यास, तूझ्या बरोबरीचे मित्र बग आज ३० हजार ४० हजार पगार उचलतायत.. अन् तू मात्र इथेच आहेस..
मित्रांनो अशा निगेटिव्ह लोकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा, कारण तूम्ही एकदा पोस्ट मिळवल्यानंतर हेच निगेटिव्ह लोकं तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचतात..
आपले मित्र कितीही कमावूद्या परंतु आपल्याला पोस्ट भेटल्यास ते आपल्या एका फ्लॅटच्या पण पुढे नाही जाऊ शकत.. मित्रांनो आपल्या क्षेत्रात लाखो लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळते.. अन् रात्री आपल्याला सुखाची झोप येते हे नक्की..
कधी कधी आयुष्य आपल्या समोर वेगळी परिस्थिती निर्माण करत असते. आपली योग्यता सिद्ध करण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागतो . हीच परिस्थिती बदलण्यासाठी लागते ती दूर दृष्टी , दृढ निश्चय आणि काहीतरी करून दाखवण्याची इच्छा जे पिढ्यानपिढ्या साठी मार्ग दाखवणारे असेल..
मित्रांनो खूप लोकं म्हणतात की, इथं लक लागते वगैरे परंतु मित्रांनो तूम्ही प्रयत्न करत रहा .. हा प्रयत्नांचा डाव आहे कारण मित्रांनो लक हे नेहमी प्रयत्न करणार्यांच्याच मागे असतं..
✨✨Join @infinityelectrical