Infinity Electrical Engineering
1.97K subscribers
1.92K photos
38 videos
123 files
542 links
No 1 institute for Electrical engineering
Download Telegram
स्पर्धा परीक्षा करणाऱ्या पोरांनो आत्ता नवीन वाटेवर चालण्याची वेळ आली आहे .....

कोरोना आला आणि अनके जणांचे आर्थिक ,कंबरडे मोडले पण दुसरी बाजू पहिली असता या क्षेत्रातील काही विद्यार्थ्‍यांनी याची संधी घेतली असे म्हणता येईल .बऱ्याच पोरांना हे क्षेत्र सोडायच होत पण सुटत नव्हतं हे व्यसन झालं होतं पण अखेर हे व्यसन सुटलं कारण सहा सात महिन्याचा कालावधीत कोणत्याही परीक्षा नसल्याने स्वतःबद्दल विचार करण्यास वेळ मिळाला त्याचबरोबर गावातील वास्तव बऱ्याच दिवसांनी पाहायला मिळाले ...आपलं वय ,कर्तव्य याची जाणीव झाली ,घरातील वडीलधाऱ्या माणसाबरोबर मानसिक शांतता आणि आयुष्याचा व्यापक अर्थ समजला .काही जणांनी उधोग व्यवसायत जम बसवला कोणी आधुनिक शेती कोणी व्यवसाय क्षेत्र निवडले .....

या क्षेत्रातील पोरांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी तुम्ही अधिकारी होणार म्हणून जन्माला आला नव्हता ...माणूस अनेक स्वप्न पाहतो पण प्रत्येक वेळी ती पूर्ण होतीलच असे नाही कष्ट करणाऱ्या माणसाला जीवनात अनेक विविध अंगानी संधी येत असते ...जीवनाच्या प्रत्येक टप्यावर तुम्हाला यश आहे ,अधिकारी नसताना भारत देशात 125 कोटी लोक आनंदाने जगत आहेत .त्यामुळे एका टप्प्यावर तुम्ही स्वतःला वेगळी वाट निवडण्यासाठी सज्ज ठेवेले पाहिजे ....हे क्षेत्र सोडून जीवनात अशी अनेक करिअर आहेत की जेथे पद ,प्रतिष्ठा ,पैसा मिळतो ,समाधान मिळत ...फक्त आपण कम्फर्टेबल झोन सोडून दिला पाहिजे ....अधिकारी न होण्याचे किती फायदे आहेत हे कधीतरी प्रायव्हेट क्षेत्रातील माणसाला विचारा .
या क्षेत्राला विद्यार्थ्यांनी तीन वर्षाच्या वर एक मिनिटही देऊ नये या क्षेत्रात अपयश आल्याने तारुण्य बरबाद होत नाहीतर या क्षेत्राला अवास्तव महत्व देऊन अधिक वेळ दिल्याने अडचणी वाढत जातात ..
अहो आयुष्य ,करिअर ,करियर म्हणजे तरी नेमकं काय ......हसावं ,मनमुराद खेळावं ,भटकावे, आवडेल ते करावे आणि स्वप्नाच्या पाठीमागे धावताना प्रचंड मेहनत करावी
अपयश ,संकट आली तरी वाघाच्या जबड्यात हात घालून तो जबडा फाडून पुन्हां रक्ताळलेल्या हातानी परिस्थितीशी दोन हात करून वेगळ्या वाटा निवडाव्या ....तुम्ही एकदा या क्षेत्राचा बाहेर तरी येऊन पहा आयुष्य किती व्यापक आहे ते कळेल ..... पटल तर कॉमेंट्स मध्ये आपले विचार कळवा

महेश जगताप
For Electrical Engineering aspirants
join @infinityelectrical
📔Exam: Mahatransco
📌Topic : Basic Magnetism
📌Coulomb’s Law
F -magnetic force of attraction or repulsion
r -distance between two poles
m1 and m2 = pole strength
- Magnetic permeability

join @infinityelectrical
Forwarded from Infinity Academy
🎯 विद्यार्थी मित्रांनो 🎯

एखादे ध्येय साध्य करण्यासाठी जिद्द ,चिकाटी, अभ्यास या व्यतिरिक्त आवश्यक असतं ते म्हणजे योग्य मार्गदर्शन,
आपणा सर्व अभ्यासू मित्रांकडे प्रचंड ऊर्जा आहेच , गरज आहे ती योग्य दिशेची म्हणजे मार्गदर्शनाची ,
अशावेळी आपला अनुभव कुठेतरी कमी पडत असतो , हीच बाजू एक विद्यार्थी म्हणून आम्हाला जाणवली.
हि उणीव भरून काढण्यासाठीच इन्फिनिटी अकॅडेमि पुणे घेऊन आलीय ......
यशस्वी अधिकाऱ्यांची यशस्वी मुलाखत मालिका

"घे भरारी "

आमच्या YouTube चॅनेल वर हि मालिका आपण बघू शकता.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने अवश्य बघावी अशी मालिका………..

🎯 अश्याच प्रकारच्या नवनवीन मुलाखती साठी व उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनेल ला like व subscribe करा .

🎯 नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा.

1️⃣. मा. प्रवीण कोल्हे - अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन

https://www.youtube.com/watch?v=nnaVYNj2O0E&t=1098s

2️⃣. अरुण कांबळे - मा. कार्यकारी संचालक, तापी पाटबंधारे विकास महामंडळ

https://www.youtube.com/watch?v=ZO9Ai8k0jO4&t=894s

3️⃣. मा. संभाजीराव काकडे - माजी कामगार उप-आयुक्त

https://www.youtube.com/watch?v=PlsRADxus_8&t=1425s

4️⃣. श्री मधुकर कोकाटे-माजी आयोग अध्यक्ष
https://www.youtube.com/watch?v=XbQfj79eofw&t=2111s

5️⃣. मा. राजेंद्र पवार (सेवानिवृत्त सचिव, जलसंपदा विभाग ) यांचा जीवनप्रवास

https://www.youtube.com/watch?v=uGJP-XI5FiQ&t=20s


6️⃣. शरद तांदळे-उद्योजक होण्याचा यशस्वी मार्ग -

https://www.youtube.com/watch?v=W6ENyzTR6U0&t=239s
📔Exam: Mahatransco
📌Topic : Basic Magnetism
📌Flemings Rules

Join @infinityelectrical
Mahatransco Examination Online बॅच
Electrical Engineers ना सुवर्ण संधी


बॅच ची वैशिष्ट्ये-
रेकॉर्डेड लेक्चर्स जे तूम्ही बघू शकाल तुमच्या वेळेनुसार
टेक्निकल व नॉन टेक्निकल विषयांची तयारी.
कालावधी - सर्व लेक्चर्स तुम्ही परीक्षेपर्यंत बघू शकता.
App मध्ये मोफत स्टडी मटेरियल.
विषयांवर आणि सर्वसमावेशक टेस्ट सिरीज मोफत
प्रत्येक विषयांसाठी स्वतंत्र, तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक.
अभ्यास ते अधिकारी पर्यंतच्या सर्व टप्प्यांवर वैयक्तिक परिपूर्ण मार्गदर्शन.
बॅच फी - फक्त 2000 रु.
ऑनलाईन बॅच ला ऍडमिशन घेण्यासाठी Play store वरून Infinity Academy App डाउनलोड करा
खालील लिंकवर क्लिक करा.

http://payments.course-today.com?token=eyJjb3Vyc2VJZCI6NDgxOTcsInR1dG9ySWQiOjI0MTk5LCJjYXRlZ29yeUlkIjpudWxsfQ==

अधिक माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा- https://t.me/infinityelectrical
संपर्क- (+91) 788 781 1411
📔Exam: Mahatransco
📌Topic : Basic Magnetism
📌B-H curve

Join @infinityelectrical
Mahatransco Examination Online बॅच
Electrical Engineers ना सुवर्ण संधी


बॅच ची वैशिष्ट्ये-
रेकॉर्डेड लेक्चर्स जे तूम्ही बघू शकाल तुमच्या वेळेनुसार
टेक्निकल व नॉन टेक्निकल विषयांची तयारी.
कालावधी - सर्व लेक्चर्स तुम्ही परीक्षेपर्यंत बघू शकता.
App मध्ये मोफत स्टडी मटेरियल.
विषयांवर आणि सर्वसमावेशक टेस्ट सिरीज मोफत
प्रत्येक विषयांसाठी स्वतंत्र, तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक.
अभ्यास ते अधिकारी पर्यंतच्या सर्व टप्प्यांवर वैयक्तिक परिपूर्ण मार्गदर्शन.
बॅच फी - फक्त 2000 रु.
ऑनलाईन बॅच ला ऍडमिशन घेण्यासाठी Play store वरून Infinity Academy App डाउनलोड करा
खालील लिंकवर क्लिक करा.

http://payments.course-today.com?token=eyJjb3Vyc2VJZCI6NDgxOTcsInR1dG9ySWQiOjI0MTk5LCJjYXRlZ29yeUlkIjpudWxsfQ==

अधिक माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा- https://t.me/infinityelectrical
संपर्क- (+91) 788 781 1411
Kisan Diwas is a reminder to everyone that we must respect, thank and appreciate the hard work of our farmers who work hard to give us food.
#KisanDiwas #kisandiwas2020