Infinity Electrical Engineering
1.97K subscribers
1.92K photos
38 videos
123 files
542 links
No 1 institute for Electrical engineering
Download Telegram
⭕️Examination : Mahatransco

📔Subject : Network Analysis

join @infinityelectrical
आणखी एक संयुक्त पूर्व परीक्षा...
योग्य की अयोग्य?
आणखी एक संयुक्त पूर्व परीक्षा .... ??
Anonymous Poll
50%
योग्य
50%
अयोग्य
Forwarded from Infinity Academy
💥💥💥_ "एमपीएससी' परीक्षेचा निर्णय डिसेंबरअखेर ! मंत्रिमंडळाच्या उपसमितीसमोर प्रस्ताव💥💥💥💥

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसंबंधीचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडून मंत्रिमंडळाच्या उपसमितीकडे पाठविला आहे. त्यावर अजून निर्णय झाला नसून काही दिवसांत निर्णय होईल. -डी. एस. करपते, उपसचिव, सामान्य प्रशासन

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजाच्या विरोधामुळे राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची नियोजित बाराशे पदांची भरती थांबविण्याचा निर्णय घेतला.आता विद्यार्थ्यांच्या हितासाठी परीक्षा लवकर व्हावी, असा प्रस्ताव आयोगाने सामान्य प्रशासनाकडे पाठविल्याचे सूत्रांनी सांगितले. https://t.me/infinitympsccivil

आता तो प्रस्ताव राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ उपसिमितीपुढे ठेवण्यात आला आहे. तर आरक्षणासंबंधी अंतिम निर्णय होईपर्यंत "एसईबीसी' प्रवर्गातील उमेदवारांना "ईडब्ल्यूएस'चा लाभ देण्यासंदर्भात विचारविनिमय सुरू आहे. डिसेंबरअखेर परीक्षेसंदर्भात निर्णय होईल, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ अधिका-यांनी दिली.
https://t.me/infinitympsccivil
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्य सेवा परीक्षा, अभियांत्रिकी सेवा पूर्ण परीक्षा आणि दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. या तिन्ही परीक्षाअंतर्गत राज्यभरातून एक हजार 206 पदे भरली जाणार आहेत.

तत्पूर्वी, एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या परीक्षा कोरोनामुळे दोन वेळा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर राज्य सेवेची पूर्वपरीक्षा 11 ऑक्टोबरला तर1 नोव्हेंबरला अभियांत्रिकी सेवा आणि22 नोव्हेंबरला अराजपत्रित गट "ब'ची परीक्षा घेण्याचे वेळापत्रक आयोगाने जाहीर केले.

त्यानुसार परीक्षेचे नियोजनही झाले. मात्र आरक्षणाच्या स्थगितीला विरोध दर्शवत परीक्षा रद्दची मागणी करण्यात आली. राज्य सरकारने ऐनवेळी परीक्षा रद्द केल्याने अद्याप परीक्षेसंदर्भात निर्णय होऊ शकलेला नाही.

दुसरीकडे, आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर रखडलेल्या नियुक्त्या व नियोजित परीक्षांसंदर्भात तातडीचा निर्णय घेताना "एसईबीसी'तील विद्यार्थ्यांना "ईडब्ल्यूएस'चा लाभ देता येईल का, असाही प्रस्ताव मंत्रिमंडळ उपसमितीपुढे ठेवण्यात आला आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चचा करून लवकरच निर्णय होईल, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले.

आयोगाच्या नियोजित परीक्षा व पदांची संख्या
• राज्य सेवा पूर्वपरीक्षा : 200
• अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा: 806
• अभियांत्रिकी संयुक्त परीक्षा : 217
• अर्जदार अंदाजित विद्यार्थी :7.82 लाख

मंत्रिमंडळ उपसमिती घेईल अंतिम निर्णय
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसंबंधीचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडून मंत्रिमंडळाच्या उपसमितीकडे पाठविला आहे. त्यावर अजून निर्णय झाला नसून काही दिवसांत निर्णय होईल. -
डी. एस. करपते, उपसचिव, सामान्य प्रशासन संपादन : श्रीनिवास दुध्याल
https://www.esakal.com/maharashtra/decision-regarding-mpsc-exam-will-be-taken-end-december-386931
Forwarded from Infinity Academy
✨बघा आणि गप्प बसा✨✨

1. Mpsc सदस्य वाढवली पाहिजे , आपल्याला खूप वाटत ओ, पण तुम्हाला कोण विचारतय...त्यांना जे करायचं तेच ते करणार ....तुम्ही फक्त
"बघा आणि गप्प बसा....."

2.जवळपास 3500 पोरांचा interview घेता येत नाही म्हणून GD द्वारे interview होणार, तुम्ही काय केले? काही नाही....
"तुम्ही फक्त notification बघा आणि गप्प बसा...."

3. Result, Joining खूप उशीरा होतात....मग आम्हाला काय ?होतात ना ....मग झालं...
आम्हाला फक्त हेच माहित आहे
"बघा आणि गप्प बसा..."

4. 2013 च्या वेळी जो MPSC pattern तो 2015 ला बदलला.....मग 2015 नुसार तयारी करू लागलो.....मग 2015 चा pattern 2017 च्या MPSC ला बदलला.....Civil Engineering शी काही संबंध नसणाऱ्या Mechanical आणि Electrical चा syllabus त्यांनी लावला.....Engineering करणाऱ्या विद्यार्थ्याला English पण syllabus त्यांनी pre ला ठेवला....आम्ही काहीच बोललो नाही....
आम्ही फक्त एकच धोरण राबवल
"बघा आणि गप्प बसा....."

5.आता म्हंटल 2017 चा pattern तरी best असेल, म्हणून pre ची तशी तयारी चालू केली...पण मुलांना अभ्यासामध्ये settle होऊच द्यायचं नाही , असं काही जणू विडाच उचलला आहे MPSC आयोगाने....आणि आता पुन्हा तो syllabus पण त्यांनी बदलला....कृषी सेवा, वनसेवा आणि अभियांत्रिकी सेवा ह्यांची पूर्वपरीक्षा combine होणार म्हणे....काय आणि कुणाच्या डोक्यातून येतात हे plan? विद्यार्थ्यनाचा कोण विचार करणार आहे की नाही? 2019,2020 MPSC चा जीव तोडून अभ्यास करणाऱ्या विध्यार्त्याने MPSC 2021 ला आता वेगळा अभ्यास करायचा का ? आणि कशासाठी? मग त्याने 2...3 वर्ष केलेला अभ्यास फुकट गेला काय ???? कधी त्याने दबलेल्या मुखातून जाब नाही विचारला म्हणून MPSC आयोग त्यांच्यावर दडपशाही च करणार आहे काय???
पण आम्हाला त्याच काय ?आम्हाला कुठे अन्यायाला वाचा फोडता येते....आम्ही फक्त अभ्यास करतो....वर्षोनुवर्षे.....रोज पॅटर्न बदलतो आणि आम्ही पण रोज नवीन syallbus घेऊन वाचत बसतो...
4 वर्षच्या Engineering मध्ये आरे ला कारे म्हणणारे आम्ही....
आम्ही फक्त एकच धोरण अवलंबतो
"बघा आणि गप्प बसा...."

✨✨Join @infinitympsccivil ✨✨
Forwarded from Infinity Academy
स्पर्धा परीक्षा करणाऱ्या पोरांनो आत्ता नवीन वाटेवर चालण्याची वेळ आली आहे .....

कोरोना आला आणि अनके जणांचे आर्थिक ,कंबरडे मोडले पण दुसरी बाजू पहिली असता या क्षेत्रातील काही विद्यार्थ्‍यांनी याची संधी घेतली असे म्हणता येईल .बऱ्याच पोरांना हे क्षेत्र सोडायच होत पण सुटत नव्हतं हे व्यसन झालं होतं पण अखेर हे व्यसन सुटलं कारण सहा सात महिन्याचा कालावधीत कोणत्याही परीक्षा नसल्याने स्वतःबद्दल विचार करण्यास वेळ मिळाला त्याचबरोबर गावातील वास्तव बऱ्याच दिवसांनी पाहायला मिळाले ...आपलं वय ,कर्तव्य याची जाणीव झाली ,घरातील वडीलधाऱ्या माणसाबरोबर मानसिक शांतता आणि आयुष्याचा व्यापक अर्थ समजला .काही जणांनी उधोग व्यवसायत जम बसवला कोणी आधुनिक शेती कोणी व्यवसाय क्षेत्र निवडले .....

या क्षेत्रातील पोरांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी तुम्ही अधिकारी होणार म्हणून जन्माला आला नव्हता ...माणूस अनेक स्वप्न पाहतो पण प्रत्येक वेळी ती पूर्ण होतीलच असे नाही कष्ट करणाऱ्या माणसाला जीवनात अनेक विविध अंगानी संधी येत असते ...जीवनाच्या प्रत्येक टप्यावर तुम्हाला यश आहे ,अधिकारी नसताना भारत देशात 125 कोटी लोक आनंदाने जगत आहेत .त्यामुळे एका टप्प्यावर तुम्ही स्वतःला वेगळी वाट निवडण्यासाठी सज्ज ठेवेले पाहिजे ....हे क्षेत्र सोडून जीवनात अशी अनेक करिअर आहेत की जेथे पद ,प्रतिष्ठा ,पैसा मिळतो ,समाधान मिळत ...फक्त आपण कम्फर्टेबल झोन सोडून दिला पाहिजे ....अधिकारी न होण्याचे किती फायदे आहेत हे कधीतरी प्रायव्हेट क्षेत्रातील माणसाला विचारा .
या क्षेत्राला विद्यार्थ्यांनी तीन वर्षाच्या वर एक मिनिटही देऊ नये या क्षेत्रात अपयश आल्याने तारुण्य बरबाद होत नाहीतर या क्षेत्राला अवास्तव महत्व देऊन अधिक वेळ दिल्याने अडचणी वाढत जातात ..
अहो आयुष्य ,करिअर ,करियर म्हणजे तरी नेमकं काय ......हसावं ,मनमुराद खेळावं ,भटकावे, आवडेल ते करावे आणि स्वप्नाच्या पाठीमागे धावताना प्रचंड मेहनत करावी
अपयश ,संकट आली तरी वाघाच्या जबड्यात हात घालून तो जबडा फाडून पुन्हां रक्ताळलेल्या हातानी परिस्थितीशी दोन हात करून वेगळ्या वाटा निवडाव्या ....तुम्ही एकदा या क्षेत्राचा बाहेर तरी येऊन पहा आयुष्य किती व्यापक आहे ते कळेल ..... पटल तर कॉमेंट्स मध्ये आपले विचार कळवा

महेश जगताप
For Electrical Engineering aspirants
join @infinityelectrical
📔Exam: Mahatransco
📌Topic : Basic Magnetism
📌Coulomb’s Law
F -magnetic force of attraction or repulsion
r -distance between two poles
m1 and m2 = pole strength
- Magnetic permeability

join @infinityelectrical
Forwarded from Infinity Academy
🎯 विद्यार्थी मित्रांनो 🎯

एखादे ध्येय साध्य करण्यासाठी जिद्द ,चिकाटी, अभ्यास या व्यतिरिक्त आवश्यक असतं ते म्हणजे योग्य मार्गदर्शन,
आपणा सर्व अभ्यासू मित्रांकडे प्रचंड ऊर्जा आहेच , गरज आहे ती योग्य दिशेची म्हणजे मार्गदर्शनाची ,
अशावेळी आपला अनुभव कुठेतरी कमी पडत असतो , हीच बाजू एक विद्यार्थी म्हणून आम्हाला जाणवली.
हि उणीव भरून काढण्यासाठीच इन्फिनिटी अकॅडेमि पुणे घेऊन आलीय ......
यशस्वी अधिकाऱ्यांची यशस्वी मुलाखत मालिका

"घे भरारी "

आमच्या YouTube चॅनेल वर हि मालिका आपण बघू शकता.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने अवश्य बघावी अशी मालिका………..

🎯 अश्याच प्रकारच्या नवनवीन मुलाखती साठी व उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनेल ला like व subscribe करा .

🎯 नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा.

1️⃣. मा. प्रवीण कोल्हे - अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन

https://www.youtube.com/watch?v=nnaVYNj2O0E&t=1098s

2️⃣. अरुण कांबळे - मा. कार्यकारी संचालक, तापी पाटबंधारे विकास महामंडळ

https://www.youtube.com/watch?v=ZO9Ai8k0jO4&t=894s

3️⃣. मा. संभाजीराव काकडे - माजी कामगार उप-आयुक्त

https://www.youtube.com/watch?v=PlsRADxus_8&t=1425s

4️⃣. श्री मधुकर कोकाटे-माजी आयोग अध्यक्ष
https://www.youtube.com/watch?v=XbQfj79eofw&t=2111s

5️⃣. मा. राजेंद्र पवार (सेवानिवृत्त सचिव, जलसंपदा विभाग ) यांचा जीवनप्रवास

https://www.youtube.com/watch?v=uGJP-XI5FiQ&t=20s


6️⃣. शरद तांदळे-उद्योजक होण्याचा यशस्वी मार्ग -

https://www.youtube.com/watch?v=W6ENyzTR6U0&t=239s
📔Exam: Mahatransco
📌Topic : Basic Magnetism
📌Flemings Rules

Join @infinityelectrical
Mahatransco Examination Online बॅच
Electrical Engineers ना सुवर्ण संधी


बॅच ची वैशिष्ट्ये-
रेकॉर्डेड लेक्चर्स जे तूम्ही बघू शकाल तुमच्या वेळेनुसार
टेक्निकल व नॉन टेक्निकल विषयांची तयारी.
कालावधी - सर्व लेक्चर्स तुम्ही परीक्षेपर्यंत बघू शकता.
App मध्ये मोफत स्टडी मटेरियल.
विषयांवर आणि सर्वसमावेशक टेस्ट सिरीज मोफत
प्रत्येक विषयांसाठी स्वतंत्र, तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक.
अभ्यास ते अधिकारी पर्यंतच्या सर्व टप्प्यांवर वैयक्तिक परिपूर्ण मार्गदर्शन.
बॅच फी - फक्त 2000 रु.
ऑनलाईन बॅच ला ऍडमिशन घेण्यासाठी Play store वरून Infinity Academy App डाउनलोड करा
खालील लिंकवर क्लिक करा.

http://payments.course-today.com?token=eyJjb3Vyc2VJZCI6NDgxOTcsInR1dG9ySWQiOjI0MTk5LCJjYXRlZ29yeUlkIjpudWxsfQ==

अधिक माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा- https://t.me/infinityelectrical
संपर्क- (+91) 788 781 1411