Forwarded from Infinity Electrical Engineering (Girish Khedkar)
Mahatransco Examination Online बॅच
Electrical Engineers ना सुवर्ण संधी
बॅच सुरू 5 नोव्हेंबर 2020
बॅच ची वैशिष्ट्ये-
रेकॉर्डेड लेक्चर्स जे तूम्ही बघू शकाल तुमच्या वेळेनुसार
टेक्निकल व नॉन टेक्निकल विषयांची तयारी.
कालावधी - सर्व लेक्चर्स तुम्ही परीक्षेपर्यंत बघू शकता.
App मध्ये मोफत स्टडी मटेरियल.
विषयांवर आणि सर्वसमावेशक टेस्ट सिरीज मोफत
प्रत्येक विषयांसाठी स्वतंत्र, तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक.
अभ्यास ते अधिकारी पर्यंतच्या सर्व टप्प्यांवर वैयक्तिक परिपूर्ण मार्गदर्शन.
बॅच फी - फक्त 2000 रु.
ऑनलाईन बॅच ला ऍडमिशन घेण्यासाठी Play store वरून Infinity Academy App डाउनलोड करा
खालील लिंकवर क्लिक करा.
http://payments.course-today.com?token=eyJjb3Vyc2VJZCI6NDgxOTcsInR1dG9ySWQiOjI0MTk5LCJjYXRlZ29yeUlkIjpudWxsfQ==
अधिक माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा- https://t.me/infinityelectrical
संपर्क- (+91) 788 781 1411

Forwarded from Infinity Academy
*यापूर्वी महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून भरती करताना त्यात घोटाळा झाला होता. आता पुन्हा ब्लॅक लिस्टेड कंपन्याच पात्र ठरत असल्याने ही निवड प्रक्रिया वादात सापडली आहे.*
👉 https://www.esakal.com/maharashtra/organizations-have-alleged-blacklisted-companies-are-being-given-responsibility-direct?amp

Marathi News Esakal
ब्लॅकलिस्टेड कंपन्याच करणार सरळसेवा भरती? नव्या वादाला फुटलं तोंड
<p><strong>'एमपीएससी'ने सरळसेवेची भरती करण्यास तयार असल्याबद्दल राज्य शासनाला पत्र दिले आहे. तरीही ही पदभरती खासगी कंपन्यांकडूनच केली जात आहे.</strong></p>
Examination : MAHATRANSCO
Subject : Network Analysis
Concept : Pole-zero plot
कोर्स विकत घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
http://payments.course-today.com?token=eyJjb3Vyc2VJZCI6NDgxOTcsInR1dG9ySWQiOjI0MTk5LCJjYXRlZ29yeUlkIjpudWxsfQ==
Contact @ (+91) 788 781 1411

This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🎯Attention Electrical Engineers …….🎯
“Mahatransco Examination”
🎯Subject : Power System
🎯Concept : Corona effect
🎯For complete course please click on following link
http://payments.course-today.com?token=eyJjb3Vyc2VJZCI6NDgxOTcsInR1dG9ySWQiOjI0MTk5LCJjYXRlZ29yeUlkIjpudWxsfQ==
📞Contact @ (+91) 788 781 1411

✨✨✨
एकाग्रता आणि स्मरणशक्तीच्या सहाय्याने उत्तम यश संपादन करता येते. म्हणूनच विवेकानंद एकाग्रता आणि स्मरणशक्तीला ‘यशाची गुरुकिल्ली’ असे म्हणत. एकाग्रता म्हणजे आपल्या ध्येयावर लक्ष पूर्णपणे केंद्रित करणे. आपण निश्चित केलेले लक्ष्य किंवा साध्य पूर्ण होण्यासाठी झोकून देऊन, ध्यानी-मनी-स्वप्नी त्याचाच विचार करत राहणे आणि हाती घेतलेले काम शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे. आपण जागेपणी, झोपेत जे ऐकतो, पाहातो, वाचतो, स्पर्श करतो, गंध घेतो या साऱ्या गोष्टी आपला मेंदू साठवून ठेवत असतो. मेंदूने साठवून ठेवलेले हवे तेव्हा- हवे ते- हव्या त्या स्वरूपात आठवणे म्हणजे स्मरणशक्ती.
✨योग्य वेळी, योग्य त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायला जमणं आणि त्या वेळीच आठवाव्यात आणि लक्षात राहाव्यात यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. शरीराला आणि मनाला त्याची सवय लावावी लागते. प्रयत्नांनी ते नक्कीच शक्य असते.
✨ परीक्षेतील यश असो वा नोकरीत आपल्यावर सोपवले गेलेले काम असो.. या दोन्ही गोष्टी आपल्याला एकाग्रता आणि स्मरणशक्तीच्या साह्य़ानं साध्य करता येतात. याचे कारण या दोन्ही क्षमतांमुळेच आपल्याला हातात घेतलेले काम पूर्ण करण्याचा आत्मविश्वास येतो.
✨ अनेकांना परीक्षेत मनासारखं यश मिळत नाही. यामागे अभ्यासात लक्ष लागत नाही, आठवत नाही, समोर पुस्तक असतं पण डोक्यात शिरत नाही अशी वेगवेगळी कारणं असतात. यावर उतारा म्हणजे एकाग्रता आणि स्मरणशक्ती या क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न करणं. लक्षात ठेवा, आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर या क्षमता विकसित करता येतात.
✨ एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढण्यासाठी योगाभ्यास आणि ध्यानधारणेचा निश्चितच उपयोग होतो.
✨ आपल्याला हवं ते यश मिळवलंय, ध्येय साध्य केलंय याची दृश्यकल्पना करा (व्हिज्युलाइजेशन). परीक्षेसाठी छान तयारी करत असल्याचं आणि यशस्वी झाल्याची कल्पना तुमचा यशाचा मार्ग सुकर करतं.
✨✨Join @infinitympsccivil ✨✨