Forwarded from Infinity Academy
YouTube
घे भरारी - स्वतःचे स्वप्न बाजूला सारून कसा उभारला MPSC विद्यार्थ्यांच्या हितासाठी लढा..
MSR ही एक अराजकीय चळवळ आहे.
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या, प्रश्न व हक्कांसाठी उभी राहिलेली ही चळवळ २०१५ पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करत आहे. २०१५ ते २०२० पर्यंत स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी…
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या, प्रश्न व हक्कांसाठी उभी राहिलेली ही चळवळ २०१५ पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करत आहे. २०१५ ते २०२० पर्यंत स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी…
Forwarded from Infinity Academy
#MPSC
राज्य सरकारने सर्व गोष्टींचा सकारात्मक विचार करून निर्णय घ्यावा. पालक आणि उमेदवार यांची व्यथा आपल्या समोर मांडण्याचा एक प्रयत्न.
💥 Join @infinitympsccivil

#अनिश्चित कालावधी.
एमपीएससी उमेदवारांचे भवितव्य .......
विद्यार्थ्यांची अवस्था काय झाली आहे, हे व्यंगचित्राच्या माध्यमातून मांडण्याचा एक प्रयत्न आम्ही केला आहे.
राज्य सरकार पर्यंत स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या व्यथा पोहचविण्याची ही एक धडपड आहे.
Forwarded as Received
Join @infinityelectrical

*ऊर्जा विभागात होणार महा-भरती!*
'महापारेषण'मध्ये होणार 8500 पदांवर भरती
*ऊर्जा मंत्री डॉ. राऊत यांनी दिली धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आगळी भेट*
प्रतिनिधी
मुंबई-- ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी धम्मचक्र प्रवर्तनाच्या पावन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील तरुणांना नोकरीच्या संधीच्या रूपात एक आगळी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. ऊर्जा विभागाच्या महापारेषण या वीज कंपनीत जवळपास 8500 तांत्रिक श्रेणीतील रिक्त पदे भरण्याचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ राऊत यांनी आज दिले. त्यामुळे राज्यात मेगा-भरतीचा मार्ग आता मोकळा झाल्याने हजारों तरुणांच्या नोकरीचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
राज्यात वीज पारेषण कंपनीत तांत्रिक श्रेणीतील 8 हजार 500 पदांची ही भरती प्रक्रिया आता लवकरच सुरू होणार आहे.तांत्रिक संवर्गातील 6750 पदे व अभियंता संवर्गातील 1762 पदांची मेगा भरती करण्यासाठी महापारेषण व्यवस्थापन तयारी करीत असल्याने बेकारीचे संकट झेलणाऱ्या हजारो तरुणांच्या आशा आता पल्लवित झाल्या आहेत.
मंत्री डॉ राऊत यांच्या सुचनेनुसार महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी हा पदभरती प्रस्ताव तयार करून सादर केला. आज मंत्रालयात या विषयावर झालेल्या बैठकीत डॉ. राऊत यांनी ही पद भरती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले. नव्याने होणाऱ्या या पदभरतीत आय.टी. आय. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. याशिवाय अभियांत्रिकी पदवीधारकांनाही नोकरीची संधी या भरतीत निर्माण होणार आहेत.
यासोबतच बक्षी समितीच्या शिफारशीनुसार पदांचा तुलनात्मक विचार करण्यात येऊन भरती प्रक्रिया राबविण्यात यावी व राज्य शासनास नवा मंजूर पदाचा आकृतीबंध सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
पूर्वीच्या महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे सन 2005 साली महावितरण, महापारेषण, महानिर्मिती व सूत्राधारी कंपन्यांमध्ये विभाजन झाल्यानंतर महापारेषण कंपनीत रिक्त पदांची सांख्य वाढत गेल्यानंतरही अपेक्षित भरती करण्यात आली नाही. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा बोजा वाढल्याने ताण निर्माण झाला आहे. आता लवकरच पदभरती होत असल्याने कोरोना काळात राज्यात सरकारी नोकरीची संधी हजारो तरुणास उपलब्ध होणार आहे.
*यंत्रचालक,तंत्रज्ञ संवर्ग एकत्रीकरण*
यंत्रचालक व तंत्रज्ञ संवर्गाचे एकत्रीकरण करण्याचा निर्णयही डॉ. राऊत यांनी घेतला आहे. यामुळे कनिष्ठ स्तरावर काम करणाऱ्या तांत्रिक कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा मार्ग मोकळा होणार आहे. बदलत्या गरजेनुसार नवीन कौशल्य निर्माण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अनेक वर्षे पदे रिक्त असल्याने पदोन्नतीमध्ये निर्माण झालेली कुंठित अवस्था या मेगा भरतीमुळे संपुष्टात येणार असल्याने महापारेषण कंपनीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
@infinityelectrical

✨✨✨महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण मध्ये दि. 1/12 /2019 मध्ये रिक्त जागांची संख्या हि सहाय्यक अभियंता (पारेषण) आणि सहाय्यक अभियंता (स्थापत्य) ह्यांच्यासाठी आहे.... तरी त्या जागा लवकरात भरण्यात येतील... ह्या जागा GATE मार्फत भरायच्या कि separate online परिक्षेमार्फत भरायच्या याबाबत अजून विचार झालेला नाही....तरी लवकरच यावर निर्णय होऊन जागा भरण्यात येतील ....
सदर जागा ह्या सहाय्यक अभियंता (पा) साठी125 आहेत तर सहाय्यक अभियंता (स्थापत्य) साठी 111 आहेत...
✨✨Join @infinityelectrical

खुशखबर! खुशखबर!
महापारेषण (MahaTransco) मधील एकूण 1762 पदासाठी
ऑनलाईन बॅच 5 नोव्हेंबर पासून सुरु
अधिक माहितीसाठी आजच Play Store वरून Infinity Academy App डाउनलोड करा
डाउनलोड करण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
https://play.google.com/store/apps/details?id=co.bran.infi
अधिक माहितीसाठी संपर्क करा:
Contact : (+91) 788 781 1411
Website :info@infinitycivilacademy.com
Telegram : https://t.me/infinityelectrical

Mahatransco mahabharti | MAHATRANSCO New Update | MAHATRANSCO Recruitment | MSEB AE JE Exam
▬ Contents of this video ▬▬▬▬▬▬▬▬▬▬
00:00 - Intro
00:59 - Total Posts
02:34 - Student Question
03:50 - Educational Criteria
04:30 - Age Criteria
04:51 - Exam Pattern, subjects,Question,marks
07:01 - Conclusion
Join Our Telegram Channel - https:…