Infinity Electrical Engineering
1.97K subscribers
1.92K photos
38 videos
123 files
542 links
No 1 institute for Electrical engineering
Download Telegram
Interview Schedule Electrical Engineering.pdf
14.3 KB
INTERVIEW SCHEDULE For
ELECTRICAL ENGINEERING
राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020

- उमेदवारांना जिल्हा केंद्र निवडण्याची मुभा देण्याबाबत...
End of an era 💔 # MSD #
The account of the user that owns this channel has been inactive for the last 5 months. If it remains inactive in the next 27 days, that account will self-destruct and this channel will no longer have an owner.
🎇 परीक्षांची तारीख बदलता येते पण रद्द होणार नाही - SC 🎇

🔰 विद्यापीठाच्या अंतिम वर्गाच्या परीक्षा होणार की नाही यावर अखेर सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे.

🔰 यूजीसीच्या अधिकारांवर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केले आहे. परीक्षांची तारीख बदलता येते पण रद्द होणार नाही, असे कोर्टाने म्हटले आहे.

🔰 30 सप्टेंबरपर्यंतची मुदत राज्य सरकार यूजीसीच्या परवानगीने वाढवू शकते. अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय पदवी देता येणार नाही, असेही कोर्टाने स्पष्ट केले
Forwarded from Infinity Academy
🎇 महाराष्ट्र : जिल्हे निर्मिती 🎇

🚦 1 मे 1981 : रत्नागिरीपासून - सिंधुदुर्ग (27 वा जिल्हा)
औरंगाबादपासून - जालना (28 वा जिल्हा)

🚦 16 ऑगस्ट 1982 : उस्मानाबादपासून - लातूर (29 वा जिल्हा),

🚦 26 ऑगस्ट 1982 : चंद्रपूरपासून गडचिरोली (30 वा जिल्हा)

🚦 1990 : मुंबईपासून - मुंबई उपनगर (31वा जिल्हा)

🚦 1 जुलै 1998 : धुळेपासून - नंदुरबार (32 वा जिल्हा)

🚦 1 मे 1999 : परभणीपासून - हिंगोली (34 वा जिल्हा)
भंडारा - गोंदिया (35 वा जिल्हा)

🚦 1 ऑगस्ट 2014 : ठाण्यापासून - पालघर (36 वा जिल्हा)

Join @infinitympsccivil
Forwarded from Infinity Academy
भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन ...
भावपुर्ण श्रद्धांजली!
#PranabMukherjee