१६ पूर्व अन् १२ मुख्य परीक्षा दिल्यावर तो बनला नायब तहसिलदार
वेल्हे (पुणे) : वेल्हे तालुक्यातील अति दुर्गम भागात राहणाऱ्या ठाणगाव येथे राहणारे पोळेकर कुटुंब. नकुल शंकर पोळेकर यांनी १६ पूर्व आणि १२ मुख्य परीक्षा, २ मुलाखती दिल्या. तरीही पदरात अपयश पडत होते. मात्र घरच्यांच्या आणि मित्रांच्या आधारामुळे मी आज नायब तहसीलदार हे पद मिळवू शकलो, अशी भावना नायब तहसीलदार नकुल शंकर पोळेकर यांनी दिली.
पोळेकर यांनी सांगितले की, गावात शिक्षणाची सोय नसल्यामुळे माझे प्राथमिक शिक्षण पानशेत जवळील रुळे या गावातील जिल्हा प्राथमिक शाळते माझ्या मामांकडे झाले. प्राथमिक शिक्षणानंतर पुढील शिक्षण पुण्यात भारती विद्यापीठ या ठिकाणी झाले. पुढे पदवीचे शिक्षण यंत्रअभियांत्रिकी शाखेत झाले.पदवी झाल्यावर जवळपास ६ महिने मी एका खाजगी कंपनीत जॉब देखील केला. मात्र स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करावा आणि त्यातून प्रशासनात जाऊन प्रत्यक्ष लोकहितासाठी आपण अधिकारी म्हणून काम करावे असे सतत वाटत होते. शेवटी जून २०१६ ला निर्णय घेतला आणि अभ्यासाला सुरुवात केली. स्पर्धापरिक्षेचा हा प्रवास सोप्पा कधीच नव्हता पण आई वडील, इतर सर्व कुटुंबीय आणि मित्रमंडळी यांचा कायमच भक्कम आधार होता,त्यामुळेच इथवर पोहोचू शकलो आणि हा दिवस पाहू शकलो
नकुलचे वडील विश्वकर्मा युनिव्हर्सिटी मध्ये 'लॅब अटेंडन्ट' म्हणून कार्यरत आहेत,आई गृहिणी आहे.लहान भाऊ वाणिज्य शाखेतून पदवीधर होऊन सध्या नोकरी करत आहे. दोन काका देखील आहेत. सकाळी ९ ते रात्री ११ वाजेपर्यंत अभ्यास केला.त्यामुळेच हे यश संपादन करता आले. आपल्या भागासाठी,आपल्या मातीसाठी,आपल्या माणसांसाठी पुढे काम करता येईन याचा मनस्वी आनंद आहे. जे माझे युवकमित्र स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू इच्छितात, त्या सर्वाना एक सांगेन स्वतःवर आणि स्वतःच्या प्रामाणिक प्रयत्नांवर विश्वास ठेवा,खूप मेहनत घ्या,यश तुमचेच असेल. मी सर्व युवक मित्रांसाठी कायम उपलबद्ध असेल.मला 'मांझी' या चित्रपटातील एक डायलॉग कायम प्रेरित करत आला आहे,"छोडेंगे नही जबतक तोंडेंगे नही.."

Forwarded from Infinity Academy
1st Practice Book
MPSC Civil Pre 2020 All in one 3000+ Imp MCQ at Discounted Prise at 370 rs online and 260 rs from pune office pickup
Order Now
https://www.infinitycivilacademy.com/infinity-books

Forwarded from The Infinity Academy
#BREAKING आयटी अॅक्ट 2000च्या अंतर्गत भारतात 59 चिनी अॅप्स बॅन
केंद्र सरकारचा मोठा निर्णय
टिक-टॉक, पबजी, यूसी ब्राऊजर, हैलो, शेअर इट, वी चॅट, यू व्हिडीओ, ब्युटी प्लस, लाईक या अॅप्सचा समावेश
#Chineseapps #ChinaAppBan #banonchineseapps

देवशयनी आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. #आषाढी_एकादशी
Forwarded from Infinity Academy
MPSC Engineering Services 2020 Mains Exam Online Test series (SET - A) Starts from 02nd July 2020
👉 For Enrollment: - http://on-app.in/app/oc/24637/infi
☎️ Call Us – 7887811411
Infinity academy
👉 For Enrollment: - http://on-app.in/app/oc/24637/infi
☎️ Call Us – 7887811411
Infinity academy
Forwarded from Infinity Academy
✨✨✨
वाढत वय..... आणि पुढे गेलेल्या परीक्षा
"काही नाही रे भाई, आता एवढा काय अभ्यास जमत नाही रे, वय झालं की आता...हे काय अभ्यासाचं वय आहे का....आता पहिल्यासारखा अभ्यासाचा स्टॅमिना नाही राहिला...!" हि अशी कारणे तुमच्या कडून किंवा तुमच्या मित्रांकडून सर्रास फेकली जात असतीलच.....
अभ्यासाचं ठराविक एक वय असत...ते वय गेलं की अभ्यास होत नाही, असा एक खूप गोड गैरसमज विद्यार्थ्यांमध्ये असतो....पण त्यात पण काय खोटं नाही कारण त्यांनी हे अनुभवलेलं असत....
तर मित्रानो असं काही नसत....तुम्ही एक गोष्ट observe केलीय का कि तुम्ही 10 std मध्ये खूप स्टडी केला असेल पण तो तसा स्टडी आता होत नाही....बरोबर ना ? तर तुम्ही म्हणाल वय वाढेल तसा स्टॅमिना कमी होत गेला...तर तस नाहीय मित्रांनो.... तुम्ही 10 std मध्ये खूप अभ्यास करत होता कारण तेव्हा तुमचं life narrow होत...आयुष्य मर्यादित होत...तुमच्या life मधील pbm खूप कमी होते...मित्र परिवार limited होता...फक्त शाळा, घर आणि खेळणं ह्या पलीकडे तुम्ही काही करत नव्हता ...त्यामुळे तुमच मन स्टडी साठी लवकर concentrate व्हायचं....बाकी मनात कोणताच विचार येत नसायचा....पण नंतर जस जसे तुम्ही मोठे होत गेला तस तसे तुमचे आयुष्य brod होत गेले...आयुष्यात खूप लोक येऊ लागली ...तुमचे छंद वाढत गेले...आणि तो तुमचा स्टडी चा sincere पणा निघून गेला त्यामुळे अभ्यास कमी होऊ लागला...वय वाढलं म्हणून अभ्यास होत नाही असं नाही तर आपले छंद वाढले म्हणून अभ्यास कमी होऊ लागला....
ह्यातून मित्रानो आम्हाला एवढंच सांगायचं आहे....एक चांगली पोस्ट मिळेपर्यंत, करियर सेट होईपर्यंत स्वतःच आयुष्य मर्यादित ठेवा....संपर्कातील मित्रमंडळी,नातेवाईक अवांतर छंद ह्यापासून थोडे दिवस दूर रहा....काही दिवस त्यांना खूप वाईट वाटेल आणि वाटूदे....पण जेव्हा तुमचे चांगले दिवस येतील तेव्हा त्यांच्याशी असणारा गोडवा तुम्ही परत मिळवा.....फक्त एवढंच लक्षात ठेवा, तुम्ही आताच हे केला तर नाहीतर पूर्ण आयुष्य तुम्ही स्वतःला दोष देत बसाल.... वाढत वय हि चिंतेची बाब नाही तर आपला नको त्या गोष्टीमध्ये फुकट जाणारा वेळ हि खरी चिंतेची बाब आहे....
विचार करा....तुम्हाला पण पटेल....
"हम करना क्या चाहते है और हम कर क्या रहे है?"
✨Join @infinitympsccivil✨

🎙️Thank you for huge response 🎙️
MPSC Civil Prelim Examination 📈
📍Subject:
Engineering Mathematics 📈📊
📌For Demo lecture on YouTube :
https://youtu.be/UUmQjEZnFLU
Enroll @ http://on-app.in/app/oc/15128/infi
Download the APP Now
https://play.google.com/store/apps/details?id=co.bran.infi
📚For book purchase:
https://www.infinitycivilacademy.com/infinity-books
☎️Contact us: 7887811411
📩Join telegram
@infinitympsccivil

YouTube
MPSC CIVIL PRE EXAM - ONLINE CLASSES - DEMO LECTURE
MPSC Civil PRE Exam 2020E Books ( Technical + Non Technical) Now available with discounted price on Android App Download the APP Now https://play.google.c...
Forwarded from The Infinity Academy
भावपूर्ण श्रद्धांजली! 💐💐
आपल्या उत्कृष्ट अभिनयाची सर्वांवर छाप पाडणारे प्रसिद्ध कलाकार जगदीश उर्फ सुरमा भोपाली ह्यांचं निधन!

Forwarded from Infinity RTO AMVI
कसला कोरोना आणि कसलं अभ्यासाचे वातावरण....?
ध्येय वेड्यांना फक्त जिंकणे माहीत असते..
© Akash B Khetre