Infinity Electrical Engineering
1.97K subscribers
1.92K photos
38 videos
123 files
542 links
No 1 institute for Electrical engineering
Download Telegram
Forwarded from Infinity Academy
MPSC बनावट प्रमाणपत्र
Forwarded from Infinity Academy
✨✨✨
Interview ची तयारी करताना.....

मित्रानो, MES 2019 च्या मुख्य परीक्षेचा निकाल लागावं म्हणून मागणी होत आहे...तरी लवकरच तो निकाल लागेल...त्यानंतर selected candidate चे interview schedule लागेल....तर त्या interview ची तयारी करत असताना एक महत्वाचा मुद्दा असतो की पोस्ट चा preference कसा असावा...interview घेत असताना तुमच्या preference ला खूप महत्व असत...
तर आपल्या MES मध्ये PWD, WRD ani WCD अशी तीन dept आहेत...आणि तिन्ही चा तुम्हाला preference द्यावा लागेल... हा देत असताना काही गोष्टी खरंच बारकाईने अभ्यासाव्या लागतात...जेव्हा तुम्हाला interview मध्ये प्रश्न विचारतात तेव्हा तुम्हाला त्यांचे समाधानकारक उत्तर देणे आवश्यक असत...
सालाबादप्रमाणे विद्यार्थी
1.PWD - AEE
2.WRD - AEE
3.PWD - AE1
4.WRD - AE1
5.WCD - AE1
6.PWD - AE2
7.WRD - AE2
8.WCD - AE2
असा पसंतीक्रम टाकतात....तर हा क्रम dept वर depend असायचा...पण आता गोष्ट थोडी बद्दलली आहे...फक्त dept न बघता मिळणारी पोस्ट पण imp आहे...म्हणजे बघा , उदाहरण-जर तुम्ही WRD AE2 आधी आणि WCD AE2 ला नंतर पसंती दिली तर तुम्हाला WRD मिळून जाईल...पण प्रोमोशन चा जर विचार केला तर WCD AE 2 mdhun AE1 होण्याच्या संधी जर लवकर असेल (जागेच्या उपलब्धीनुसार) तर तुम्ही WCD चा क्रम WRD च्या आधी टाकला तर फायद्याचं होईल....
हे फक्त आम्ही उदाहरण दिल कि हा मुद्दा लक्षात घेऊन तुम्ही पसंतीक्रम टाकावा...
तसेच तुम्ही टाकलेला पसंतीक्रम तुम्हाला योग्यरीत्या त्यांना पटवून द्यावा लागतो, कि हा असाच का टाकला आहे...
पसंतीक्रम च कारण देत असताना समाजाप्रती असलेली भावना आणि काम करण्याची आवड हे सांगणं उपयोगी पडेल...तुमचा मूळ हेतू आणि आपण सांगणार कारण हे diffrent च असेल ह्याची कल्पना तुम्हाला असावी...

Join @infinitympsccivil
*अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या*

बॉलिवूडमधील एक चांगला म्हणून ओळख असलेला अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput suicide) याने आत्महत्या केली आहे. वांद्र्यातील घरी गळफास घेऊन त्यांनं आत्महत्या केल्याची माहिती आहे. सुशांत हा नैराश्यात होता अशी माहिती मिळाली आहे.

सुशांत सिंह राजपूतचा जन्म 21 जानेवारी 1986 रोजी झाला होता. सुरुवातीला मालिकांमधून आपल्या सुरूवात करणाऱ्या सुशांतने 2013 सालच्या काय पोछे या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीचा स्क्रीन पुरस्कार मिळाला होता. तेव्हापासून सुशांतने काही निवडक हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या.

त्याच्या कारकिर्दीला खरा ब्रेक मिळाला तो धोनीवर केलेल्या बायोपिकमधील भूमिकेनंतर. त्यांनं एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी मध्ये महेंद्रसिंह धोनीची भूमिका केली होती.
सोबतच शुद्ध देसी रोमान्स, पी.के., डिटेक्टिव्ह व्योमकेश बक्षी अशा सिनेमांमध्ये त्याने लक्षवेधी भूमिका निभावल्या होत्या.
Forwarded from Infinity Academy
इंजिनिअरिंग सोडून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण
सुशांत सिंह राजपूत मूळचा बिहारचा असून तो दिल्लीमध्ये लहानाचा मोठा झाला होता. ऑल इंडिया एन्ट्रन्स एक्झाम देऊन त्यात सातव्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या सुशांतने केमिकल इंजिनिअरींगला प्रवेशही घेतला. मात्र यामध्ये आपले मन रमत नसल्याचे लक्षात आल्यावर त्याने दुसऱ्या वर्षी हे शिक्षण सोडून दिले आणि अभिनयाच्या क्षेत्रात पुढे करियर करायचे असे ठरवले होते.
Forwarded from Infinity Academy
दफ़्न से पहले नब्ज़ जांच लेना साहेब

कलाकार उम्दा है कहीं किरदार में न हो !!😓😓
मरण तर काही आले नाही.पण यश नक्की मिळाले!
जगात सर्वात जास्त वेळा अपयशी ठरलेल्या व्यक्तीला जेव्हा त्याने बल्बचा शोध लावला, त्यावेळेस त्याला विचारण्यात आले होते,
"तुम्ही हजार वेळा अपयशी झाले तरी प्रयत्न करणे का सोडले नाही?"

तेव्हा एडिसनने मोठे प्रेरक उत्तर दिले होते. तो म्हणाला," मी कधीच प्रयत्न करणे सोडत नाही, कुणी सांगावे मरण्यापूर्वी माझ्या आयुष्यात यश लिहलेले असावे." मी मरणाची वाट पाहत प्रयत्न करित राहिलो आणि मरण तर काही आले नाही.पण यश नक्की मिळाले.
Good Night
राज्यसेवा 2019 अंतिम निकाल जाहीर
सर्व यशस्वी उमेदवारांचे Infinity Acadmey कडून हार्दिक अभिनंदन....!
राज्यातील सरळसेवा पदभरतीसाठी गैरप्रकारांचे महापरीक्षा पोर्टल बंद झाल्यानंतर, आता नवी परीक्षा प्रणाली कधी येणार ? सहा विभागांच्या पदभरती प्रलंबित असून, राज्यातील हजारो विद्यार्थी वाट पाहत आहेत. #महाराष्ट्रटाइम्स
Happy International Yoga Day 🧘‍♀️ 🧘‍♂️