Forwarded from Infinity RTO AMVI
महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा
Forwarded from Infinity Academy
MPSC Civil PRE Exam 2020
E Books ( Technical + Non Technical) Now available with discounted price on Android App Download the APP Now https://play.google.com/store/apps/details?id=co.bran.infi

Most Awaited & Trusted Online test series for MPSC CIVIL Pre Exam 2020 launched by Infinity Acadmey
Registration open on
http://infinityacademyindia.com/onlinetest/register.php
Registration open on
http://infinityacademyindia.com/onlinetest/register.php
Forwarded from Infinity Academy
MPSC Civil PRE Exam 2020
E Books ( Previous year Question papers with detail solutions ) Now available with discounted price on Android App Download the APP Now https://play.google.com/store/apps/details?id=co.bran.infi
E Books ( Previous year Question papers with detail solutions ) Now available with discounted price on Android App Download the APP Now https://play.google.com/store/apps/details?id=co.bran.infi
Forwarded from Infinity Academy
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी "महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परिक्षा-२०२०" कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढे ढकलण्यात आली आली आहे. याबाबतचे प्रसिध्दीपत्रक लोकसेवा आयोगाने जाहीर केले आहे. परिक्षेची दिनांक नंतर घोषित करण्यात येणार आहे. अधिकारी होण्याचे स्वप्न पहाणाऱ्या परिक्षार्थ्यांचा यामुळे हिरमोड होणार असला तरी यामुळे हताश होण्यासारखी परिस्थिती नाही. कोणत्याही आपत्तीकडे आपण सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास आणि आपत्तीला संयमाने तोंड दिल्यास आपत्ती ही इष्टापत्ती ठरू शकते. एकीकडे कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेले जगण्या-मरणाचे संकट तर दुसरीकडे यामुळे अस्ताव्यस्त झालेली जागतिक अर्थव्यवस्था, या दुहेरी आपत्तीला तोंड देणे अपरीहार्य आहे.
प्रत्येक पिढीला कोणत्या ना कोणत्या महासंकटाला तोंड द्यावेच लागते. जगाचा इतिहास पाहिला तर कोणतीही आपत्ती ही शेवटची नसते, उलट मानवाने त्या आपत्तीवर मात केल्याचे आपल्याला दिसून येईल. १७७० मधील बंगालचा दुष्काळ, १८९४ चा प्लेग महामारी, १९२९ ची जागतिक मंदी, १९४७ मधील देशाची फाळणी, १९६२ मधील युध्दाचा काळ, १९७२ चा दुष्काळ, १९७४ मधील देवी (स्मालपॉक्स) महामारी, १९८४ मधील भोपाळ गॅस ट्रेजेडी, १९९१ मधील देशातील बॅलन्स ऑफ पेमेंटचा आर्थिक क्रायसिस, १९९३ मधील मुंबईला झालेले बॉम्बस्फोट आणि त्यामुळे उसळलेल्या दंगली तसेच याच वर्षी झालेला किल्लारी भुकंप, १९९९ मधील कारगिल युध्द, २००१ मधील कच्छ मधील भुकंप, २००४ मधील त्सुनामी, २००५ मधील मुंबई मध्ये आलेला पूर, २००८ मधील मुंबईवर झालेला अतिरेक्यांचा हल्ला तसेच जगभरात आलेली आर्थिक मंदी, २०१३ मधील महाराष्ट्रातील दुष्काळ, २०१९ मधील सांगली, कोल्हापूरचा पूर आणि आता २०२० मधील कोरोना महामारी या सगळ्या संकटांचा सामना माणसाने केला आहे. केवळ सामना केला नाही तर त्यावर मात करून आपले जीवन अधिक समृध्द करण्यासाठी विकास घडवून आणला आहे. मात्र आता कोरोना महामारी मुळे आलेले प्राणसंकट आणि त्याच्या पाठोपाठ येऊ शकणारे आर्थिक मंदीचे संकट यामुळे एकाच वेळी दोन मोठ्या संकटांना तोंड देण्याची वेळ आपल्यावर आली आहे. या आपत्तीचे निवारण करण्यासाठी डॉक्टर, प्रशासन, शास्त्रज्ञ, अर्थतज्ञ आपापले काम करत आहे. त्यामुळे त्याचा अति विचार करून आपल्या हाती काहीच लागणार नाही.
कोणत्याही अभ्यासक्रमाची किंवा स्पर्धा परिक्षेची तयारी करणारे विद्यार्थी यांनी आलेल्या आपत्तीमुळे खचून न जाता त्यांच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे शेअर मार्केट एखाद्या घटनेमुळे कोसळतो मात्र काही काळानंतर मार्केट नवी उभारी घेऊन नवीन उच्चांक निश्चित करते. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात येणारे हे चढ उतार आहेत, जे आपल्याला अधिक संयमी, विचारशील, भावनाप्रधान आणि खंबीर बनवतील. शेअर बाजारचे एक तत्व आहे, जे पडत्या काळात गुंतवणुक करतात, त्यांना चढत्या काळात चांगले लाभ मिळतात. तेच तत्व आपल्या आयुष्यात देखील लागू पडते. या पडत्या काळात आपण कष्टपूर्वक अभ्यासाची गुंतवणूक केल्यास त्याचा लाभ नंतर निश्चित होणार आहे.
कोरोनावर लस शोधण्यासाठी जगभरात जोरदार संशोधन सुरु आहे. लवकरच या प्रयत्नांना यश येईल, अर्थव्यवस्था देखील काही वर्षात ताळ्यावर येईल आणि अशा वेळी आपण “तयार” नसू तर काहीच उपयोग होणार नाही. या संकटामुळे काही नाविन्यपूर्ण उद्योगांना प्रारंभ होणार आहे. ई-लर्निंग, ई-कॉमर्स या क्षेत्रात आमुलाग्र बदल होणार आहेत. जागतिक मांडणी देखील Before Corona (BC) आणि After Corona (AC) अशी होणार आहे. आता ई-लर्निंग मुळे जगभरातील ज्ञान आपल्या घरात उपलब्ध झाले आहे. संयम दाखवून आपला अभ्यासाठीचा दिनक्रम ठरवण्याची आता आवश्यकता आहे. प्रत्येक दिवस महत्वाचा आहे आणि हा दिवस आयुष्यात पुन्हा येणार नाही, त्यामुळे हा शांततेचा कालावधी आपण कष्ट करून घाम गाळून सत्कारणी लावला तर ज्यावेळी युध्द होणार आहे त्यावेळी रक्त सांडण्याची वेळ आपल्यावर येणार नाही.
आयुष्यात जे यश आपल्याला संघर्षाशिवाय मिळते त्या यशाची चव नंतर कमी होते. मात्र संघर्षपूर्वक मिळवलेले यश हे आयुष्यभर आपल्याला प्रेरणादायी ठरते. हा निश्चितच संघर्षाचा आणि आपली तत्वे पणाला लागल्याचा काळ आहे. अशा वेळी नैराश्य दूर ठेवणे आवश्यक आहे. यासाठी अनेक चांगली पुस्तके आहेत, ती वाचणे योग्य राहील तसेच यु-ट्युब वर अनेक चांगल्या व्यक्तींचे आत्मचरित्र उपलब्ध आहेत, ती देखील पहावीत. केवळ परिक्षेच्या अभ्यासापेक्षा आयुष्याच्या जडणघडणीसाठी करायचा हा अभ्यास देखील तेवढाच महत्वाचा आहे.
हे ही दिवस जातील, हे लक्षात असू द्या.
सर्वांना शुभेच्छा!
-प्रविण कोल्हे,
अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग.

भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏🙏
दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो! 💐💐

Infinity MPSC Civil, [30.04.20 17:41]
✨✨थोडंसं परखड पण
फक्त तुमच्यासाठीच.......
आम्ही सहसा कोणाबद्दल negative लिहीत नाही पण आज थोडंसं परखड पण फक्त तुमच्यासाठीच लिहीत आहे, Social media चा वाढलेला विस्तार पाहता त्यांचा उपयोग विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या दृष्टीने कसा करता येईल ह्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले गेले....ह्याच धर्तीवर आपल्या Infinity Academy ने Telegram वर महाराष्ट्रा मध्ये MES Civil साठी पहिलं चॅनेल चालू केलं.... आणि ह्याचा उद्देश एकदम निखळ होता....तो म्हणजे शहरी तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करणे आणि परिक्षेबद्दल त्यांना जागृत करणे....
29 मार्च 2017 रोजी केवळ 10 मुलांच्या समावेशा मध्ये चालू केलेलं हे चॅनेल आज पर्यंत 37,400 subscribers असणार Civil Engineeing मधील पहिलं चॅनेल आहे....
हे सर्व सांगण्याचा उद्देश एकच आहे की आज आम्ही काही परखड मत मांडत आहोत आणि हे वास्तविक खरं आहे.... प्रथमतः whats app, Hike आणि facebook ह्या app वरून मुलांना शैक्षणीक माहिती पुरवली जात होती पण त्या apps ना proper privacy नसल्यामुळे विशेषतः मुलींना खूप प्रॉब्लेम्स येत होते त्यांची नावे ,मोबा नंबर leak होत होते , ह्या सगळ्याला विराम देण्यासाठी टेलिग्राम हे अत्यंत उपयुक्त आहे हे लक्षात घेऊन आम्ही चॅनेल सुरु केले.....
काही दिवसांतच आमचे चॅनेल विद्यार्थीप्रिय होऊन आमचे subscriber वाढू लागले....पण म्हणतात ना "जेव्हा एखाद्याची प्रगती रोखता येत नाही तेव्हा त्याला बदनाम केलं जात".....अगदी तसच आमच्या बाबतीत झालं... काही अशी विघातक लोक (आताचे सर ) ज्यांना कुणाचंही भलं व्हावं अशी भावना नव्हती अशे लोक आमच्या नावाने चुकीची जाहिरात आणि बऱ्याच Telegram Group मध्ये क्लास किती वाईट आहे हे discuss करू लागले तसेच मुलांना चुकीच्या मार्गाने divert करू लागले (आता त्यांचे स्वतःचे क्लास आहेत ) .....आणि आता तेच लोक स्वतःचे group आणि चॅनेल बनवत आहेत...म्हणजे सरळ सरळ विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचं काम त्यांनी अगदी प्रामाणिकपणे केलेलं आहे.....
तसेच आपल्याला माहित असेल Infinity Academy ने नाशिक आणि औरंगाबाद ला branch chalu केली आहे आणि Healthy competition असावी असे आम्ही मानतो पण औरंगाबाद मध्ये आम्हाला फार वेगळा अनुभव आला काही झोपडपट्टी ४ ते ५ गुंडानी येऊन आमच्या स्टाफ ला जिवे मारण्याची धमकी दिली आणि पुण्यावरून येऊन ईथे क्लास कसा चालवता अशी धमकी दिली आम्ही रीतसर police Compaint दिली आहे आणि पुढील तपास चालू आहे आणि लवकरच या मागील सूत्रधार जेल मध्ये असेल आम्ही नक्की त्याचा फोटो त्यावेळेस टाकू .....
आज आपण सर्व पाहतो फक्त इंजिनीरिंग साठी टेलिग्राम ला किती grops आणि channel तयार केले आहेत....whats app आणि टेलिग्राम ह्या दोन्ही app चा उद्देश पूर्णपणे भिन्न असून तरीपण दोन्ही app same च काम करत आहेत....सर्व विद्यार्थ्यांना आणि प्रामुख्याने आम्ही मुलींना सांगू इश्चितो कि कोणत्याही ग्रुप वर जॉईन होत असताना त्याचा आपल्याला दीर्घ कालपर्यंत काही उपयोग होणार आहे का ,ह्याचा विचार करावा....काही विद्यार्थ्यांचे स्वतःचे असे private ग्रुप असतात, तिथे देखील मुले join होत आहेत, त्यामुळे संख्या वाढून ते ग्रुप काही कुवत नसताना उगाच स्वतः च महत्व वाढवत आहेत...मग तेच ग्रुप पैसे घेऊन (10 ते 12 k) रुपये घेऊन मग बाकी ग्रुप किंवा क्लास ची जाहिरात करतात....म्हणजे तुमच्या शैक्षणीक भावनांचा एक प्रकारे busniness होत आहे... त्यामुळे वेळीच जागे होऊन अश्या ग्रुप पासून अलिप्त व्हा....तसेच काही लोक आपली स्वतःची पोळी भाजावी म्हणून तुम्हाला misguide करून इतर चांगल्या channel वरून तुमची दिशाभूल करत आहेत (Indirect Marketing ) ......मग विचार करा तुमच्या शैक्षणीक जीवनाबरोबर कसा खेळ चालू आहे...
वेळीच सावध व्हा....! आणि असल्या Telegram Group मधून बाजूला व्हा.....

पाहा तुमचा जिल्हा कोणत्या झोनमध्ये आहे!
स्रोत : केंद्रीय आरोग्य मंत्रालय
स्रोत : केंद्रीय आरोग्य मंत्रालय
Forwarded from Infinity Academy
संपूर्ण देशात १७ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला
Forwarded from Infinity Academy
Most Awaited & Trusted Online test series for MPSC CIVIL Pre Exam 2020 launched by Infinity Acadmey
Registration open on
http://infinityacademyindia.com/onlinetest/register.php
Registration open on
http://infinityacademyindia.com/onlinetest/register.php
Forwarded from Infinity Academy
#UPSC Notification
____________________________
◾️ UPSC च नोटिफिकेशन आलं आहे ✍
◾️EXAM ची. पुढची date देशातील वातावरणाचा आढावा घेऊन 20 मे नंतर जाहीर करण्यात येईल.

# mpsc # Competitive # exams # StressManagement Learn the art of preparing for the competitive exam https://bit.ly/2yeetDP
Infinity Academy
How to prepare for competitive exams – Infinity Academy
understand the art of How to prepare for competitive exams. For more information contact us on 788 781 1411 or mail us on info@infinitycivilacademy.com
Forwarded from Infinity Academy
*Never have I seen such a mess in life.*
The air is pure but wearing a mask is mandatory.
Roads are empty but it is impossible to go on long drive.
People have clean hands but there is a ban on shaking hands.
Friends have time to sit together but they cannot get together.
The cook inside you is crazy, but you cannot call anyone to lunch or dinner.
On every Monday, the heart longs for the office but the weekend does not seem to end.
Those who have money have no way to spend it.
Those who don't have money have no way to earn it.
There is enough time on hand but you cannot fulfill your dreams.
The culprit is all around but cannot be seen.
If someone leaves this world, he cannot be bid adieu.
*Stay safe. Stay home*
Pravin Kolhe
Superintending Engineer at Water Resources Department, Government of Maharashtra, India.

*शेवटी अंतर तेव्हढच राहीलं!*
लहानपणी आई डबा करून द्यायची पण... लोकांना हॉटेल मध्ये खाताना बघितले की खूप वाटायचं... आपण ही खावं... पण आई म्हणायची, ती श्रीमंत माणसं म्हणून पैसे खर्च करून खाऊ शकतात आपण नाहीं...
मोठा झाल्यावर हॉटेलचं खायला लागलो, तर आरोग्याच्या काळजीनं लोकं घरचा डबा खाताना दिसू लागली...
*शेवटी अंतर तेव्हढच राहीलं!*
लहानपणी गरिबीमुळे मी सुती कपडे घालायचो, तेव्हा लोक टेरिकॉट, पॉलीस्टरचे कपडे घालायचे, खूप वाटायचं आपणही असे घालावे...
मोठेपणी टेरिकॉट घालायला लागलो तर लोकं सुती वापरायला लागले... सुती कपडे महाग झाले.
*शेवटी अंतर तेव्हढच राह्यलं!*
लहानपणी खेळताना पडलो तर गुडघ्यावर पँट फाटायची, आई छानपैकी शिवून द्यायची... शिवलेलं कोणाला दिसू नये म्हणून धडपड असायची...
मोठेपणी लोकांना फाटलेल्या जिन्स दामदुपटीने घेताना बघितले...
*शेवटी अंतर तेव्हढच राह्यलं!*
*लहान होतो तेव्हा दुध नसल्यानं घरी गुळाचा चहा मिळायचा... अन् लोकांना साखरेचा पितांना बघायचो... वाटायचं आपणही प्यावा पण ?
आता मी साखरेचा प्यायला लागलो तर लोकं गुळाचा ब्लॅक टी पिताहेत...
*शेवटी अंतर तेव्हढच राह्यलं!*
लहानपणी सायकल दामटायचो तेंव्हा लोक दुचाकी चारचाकी मधून फिरताना बघायचो, वाटायचं आपणही फिरावं, आता सकाळी सकाळी सर्वांना सायकलवरून व्यायाम करताना बघितले की वाटत...
*शेवटी अंतर तेव्हडच राहीलं!*
लहानपणी जेंव्हा चपाती मिळत नसल्यानं ज्वारी बाजरीची भाकरी खायचो तेंव्हा लोकं पोळी, चपाती भात खाताना आपणही खावं असं वाटायचं...
आज तीच लोकं भाकरी खाण्यासाठी हॉटेल मध्ये पैसे मोजून रांगा लावताना बघितलं की वाटत...
*शेवटी अंतर तेव्हढच राहीलं!*
लहानपणी झोपडीत राहायचो तेंव्हा बंगल्यात राहण्याऱ्याकडे बघून वाटायचं आपणही बंगल्यात राहावं, आज तीच बंगलेवाले मनशांती साठी दूर खेड्यात जंगलात जाऊन झोपडीत (रिसॉर्ट) मध्ये राहतात तेंव्हा वाटत...
*शेवटी अंतर तेव्हढंच राहीलं!*
*... शेवटी अंतर तेव्हढच राहीलं !*
*आता कळलं...*
*हे अंतर असंच कायम राहणार, मग मनाशी पक्क केलं*
*जसा आहे,*
*तसाच रहाणार... कुणाचं पाहून बदलणार नाही...*
🌻🙏🏻🌻मित्रानो आहे तसेच राहा, जे तुमच्या कडे आहे तेच तुमच्यासाठी योग्य आहे...
🙏
Pravin Kolhe Sir