Infinity Electrical Engineering
1.97K subscribers
1.92K photos
38 videos
123 files
542 links
No 1 institute for Electrical engineering
Download Telegram
Forwarded from Infinity Academy
*15 वा आठवडा*
🛑स्पर्धा परीक्षार्थींना 10 रुपयांमध्ये जेवण मिळण्याच्या कुपन वाटपामध्ये झालेल्या बदलासंदर्भात सूचना🛑

*इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमी, हॉटेल श्रीनिवास व्हेज व MPSC STUDENTS RIGHTS* यांच्या संयुक्त विद्यमाने *गोगटे प्रशाला, नारायनपेठ, पुणे* येथे सुरू केलेल्या 10 रुपयांमध्ये जेवणाच्या कार्यक्रमाचे कुपन येथून पुढे *ऑनलाइन* मिळणार आहेत त्यांची लिंक खाली दिलेली आहे त्यावर जाऊन नोंदणी करावी, 10 रुपये ऑनलाइन जमा करावेत त्यानंतर तुम्हाला एक SMS येईल तो कार्यक्रम स्थळी दाखवून जेवणाचे पार्सल घेऊन जावे ही नम्र विनंती
https://www.infinityacademyindia.com/foodcoupon/
Forwarded from Infinity Academy
MPSC MES Pre- Mission 2020

@ PUNE & @ NASHIK

Evening Batch
Suitable for College Students & Working Professionals

Bath timings :- 04:00 PM to 08:00 PM

Batch Starts- 15th Feb 2020

Admission Open Book your seat to avoid disappointment

Call- 7887811411
Infinity MPSC Help Desk for Engineering Exams

What’s up Only
7057492418

Regards,
Team Infinity
Forwarded from Infinity RTO AMVI
सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक

Online टेस्ट सिरीज

24 विषयानुसार आणि 5 पूर्ण अभ्यासक्रमा नुसार

1000 प्रश्नाचा सराव स्पष्टीकरणातून पूर्ण अभ्यासक्रम कव्हर होईल

फी:- फक्त 499 रु

येथे क्लिक करा 👉 रजिस्ट्रेशन

👉http://infinityacademyindia.com/onlinetest/login.php
Infinity MPSC Help Desk for Engineering Exams

What’s up Only
7057492418

Regards,
Team Infinity
MPSC Electrical Final Answer Key
MPSC Electrical Final Answer Key पेपर १ मध्ये ५ प्रश्न आणि पेपर २ मध्ये १ प्रश्न रद्द करण्यात आले आहेत
कर्तुत्वाला प्रयत्नांची धार असली कि गंजलेले अपयश पण यशा सारखं लख्ख चकाकते...!
Forwarded from Infinity Academy
खूप काही सांगून जाते ही पोस्ट
Forwarded from Infinity RTO AMVI
पुणे येथे आढळलेल्या कोरोनाच्या दोन रुग्णांवर नायडू हॉस्पिटलमधील विलगिकरण कक्षात उपचार सुरू. नागरिकांनी घाबरून जाऊ नये; सतर्क राहण्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन.दुबईहून आलेल्या या दोन रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेण्याचे काम सुरू.
#CoronaVirusUpdate