Forwarded from Infinity Academy
MPSC MES Pre- Mission 2020
@ PUNE & @ NASHIK
Evening Batch Suitable for College Students & Working Professionals
Bath timings :- 04:00 PM to 08:00 PM
Batch Starts- 15th Feb 2020
Admission Open Book your seat to avoid disappointment
Call- 7887811411

@ Aurangabad

Bath timings :- 05:00 PM to 08:00 PM
Batch Starts- 21th Feb 2020

दक्षिण कोरियाच्या 'पॅरासाईट'ला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा ऑस्कर, ब्रॅड पिट सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता तर लॉरा डर्न सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री, टॉय स्टोरी 4 आणि हेअर लव्हला अॅनिमेटेड विभागात पुरस्कार
Forwarded from Infinity Academy
पुण्यामध्ये अनेक होतकरू आणि गरजू मुले स्पर्धा परीक्षेच्या तयारी साठी येतात. परंतु इथे दर रविवारी खानावळी बंद असल्या कारणाने या विद्यार्थ्यांचे जेवणाचे हाल होतात आणि त्यांना अतिरिक्त खर्चचा भार सहन करावा लागतो. त्यामुळे सामाजिक बांधिलकी या नात्याने *'इन्फिनिटी अकॅडमी', 'श्रीनिवास व्हेज रेस्टॉरंट ' व 'एमपीएससी स्टुडन्ट राईट्स'* यांच्या संयुक्त उपक्रमामार्फत गेले अनेक रविवार, स्पर्धा परीक्षार्थींना १० रुपयात जेवण उपलब्ध करून दिले जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक रविवार तीनशेहून अधिक विज्ञार्थी या सेवेचा लाभ घेतात. लवकरच या उपक्रमातून ३००० विध्यार्थ्यांना जेवण पुरविण्याचा मानस आहे .
या सेवाभावी कार्याची दखल 'अर्हम फौंडेशन' यांनी आयोजित केलेलया संवाद सत्रामध्ये घेण्यात आली आणि *इन्फिनिटी अकॅडमीचे सहसंचालक -श्री गिरीश खेडकर व एमपीएससी स्टुडन्ट राईट्स चे श्री किरण निंभोरे* यांचा सत्कार मा. नवनिर्वाचित *आमदार, श्री. रोहीत पवार* यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमाला *श्रीनिवास व्हेज* येथून उत्तम प्रकारचे जेवण उपलब्ध करून दिल्याबद्दल *रेस्टॉरंट चे संचालक श्री. स्वप्नील भोर* यांचे देखील आभार मानण्यात आले

इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमी, हॉटेल श्रीनिवास व्हेज व MPSC STUDENTS RIGHTS यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू केलेल्या 10 रुपयांमध्ये जेवणाच्या कार्यक्रमाचे कुपन येथून पुढे ऑनलाइन मिळणार आहेत त्यांची लिंक खाली दिलेली आहे त्यावर जाऊन नोंदणी करावी, 10 रुपये ऑनलाइन जमा करावेत त्यानंतर तुम्हाला एक SMS येईल तो कार्यक्रम स्थळी दाखवून जेवणाचे पार्सल घेऊन जावे ही नम्र विनंती
https://www.infinityacademyindia.com/foodcoupon/
https://www.infinityacademyindia.com/foodcoupon/
Forwarded from Infinity Academy
✍ _ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर;
✍ _ २९ फेब्रुवारीपासून ५ दिवसांचा आठवडा
राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी खूशखबर आहे.
▪️ _ २९ फेब्रुवारीपासून सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला.
✍ _ २९ फेब्रुवारीपासून ५ दिवसांचा आठवडा
राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी खूशखबर आहे.
▪️ _ २९ फेब्रुवारीपासून सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला.
Forwarded from Infinity Academy
राज्य अधिकारी आणि कर्मचारी यांना आनंदाची बातमी....
सरकारी कर्मचाऱ्यांचे सध्याचे वाढत चाललेलं काम आणि कामाची दगदग पाहता....त्यांना 5 दिवसाचे काम आणि 2 दिवस सुट्टी असा आठवडा करून सरकारने त्यांच्याबद्दलची आत्मीयता दाखवून दिली आहे......
सध्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी आणि रविवारी सगळ्या सरकारी कर्मचारी/अधिकारी ह्यांना सुट्टी असते...त्यामध्ये फक्त 2 सुट्ट्या अधिक करून एकूण 5 दिवसाचा आठवडा करण्यात आला आहे....
जरी 5 दिवसाचा आठवडा केला असला तरी दिवसाचे तास वाढवण्यात पण येणार आहेत म्हणजे आठवड्याचे कामाचे तास कमी होणार नाहीत....त्यामुळे ह्या निर्णयाचे स्वागत होत आहे...
Join @infinitympsccivil

*15 वा आठवडा*
🛑स्पर्धा परीक्षार्थींना 10 रुपयांमध्ये जेवण मिळण्याच्या कुपन वाटपामध्ये झालेल्या बदलासंदर्भात सूचना🛑
*इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमी, हॉटेल श्रीनिवास व्हेज व MPSC STUDENTS RIGHTS* यांच्या संयुक्त विद्यमाने *गोगटे प्रशाला, नारायनपेठ, पुणे* येथे सुरू केलेल्या 10 रुपयांमध्ये जेवणाच्या कार्यक्रमाचे कुपन येथून पुढे *ऑनलाइन* मिळणार आहेत त्यांची लिंक खाली दिलेली आहे त्यावर जाऊन नोंदणी करावी, 10 रुपये ऑनलाइन जमा करावेत त्यानंतर तुम्हाला एक SMS येईल तो कार्यक्रम स्थळी दाखवून जेवणाचे पार्सल घेऊन जावे ही नम्र विनंती
https://www.infinityacademyindia.com/foodcoupon/
🛑स्पर्धा परीक्षार्थींना 10 रुपयांमध्ये जेवण मिळण्याच्या कुपन वाटपामध्ये झालेल्या बदलासंदर्भात सूचना🛑
*इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमी, हॉटेल श्रीनिवास व्हेज व MPSC STUDENTS RIGHTS* यांच्या संयुक्त विद्यमाने *गोगटे प्रशाला, नारायनपेठ, पुणे* येथे सुरू केलेल्या 10 रुपयांमध्ये जेवणाच्या कार्यक्रमाचे कुपन येथून पुढे *ऑनलाइन* मिळणार आहेत त्यांची लिंक खाली दिलेली आहे त्यावर जाऊन नोंदणी करावी, 10 रुपये ऑनलाइन जमा करावेत त्यानंतर तुम्हाला एक SMS येईल तो कार्यक्रम स्थळी दाखवून जेवणाचे पार्सल घेऊन जावे ही नम्र विनंती
https://www.infinityacademyindia.com/foodcoupon/
Forwarded from Infinity Academy
MPSC MES Pre- Mission 2020
@ PUNE & @ NASHIK
Evening Batch Suitable for College Students & Working Professionals
Bath timings :- 04:00 PM to 08:00 PM
Batch Starts- 15th Feb 2020
Admission Open Book your seat to avoid disappointment
Call- 7887811411
@ PUNE & @ NASHIK
Evening Batch Suitable for College Students & Working Professionals
Bath timings :- 04:00 PM to 08:00 PM
Batch Starts- 15th Feb 2020
Admission Open Book your seat to avoid disappointment
Call- 7887811411
Forwarded from Infinity RTO AMVI
YouTube
....कि बाबा I Ganesh Lasure I Marathi Stand Up I INFINITY Academy | अभियंते - अभिनेते 14
अभियंते = अभिनेते
प्रत्येक व्यक्तीमध्ये एक कलाकार दडलेला असतो. अभियांत्रिकीसारख्या वरवर रुक्ष वाटणाऱ्या अभ्यासातही एखाद्याला व्यंग, विसंगती दिसते. ती विसंगती पकडणे व सर्वांसमोर सादर करणे हे काही येरागबाळ्याचे काम नोहे. अशा अभियंते + अभिनेते असणाऱ्या कलाकारांना…
प्रत्येक व्यक्तीमध्ये एक कलाकार दडलेला असतो. अभियांत्रिकीसारख्या वरवर रुक्ष वाटणाऱ्या अभ्यासातही एखाद्याला व्यंग, विसंगती दिसते. ती विसंगती पकडणे व सर्वांसमोर सादर करणे हे काही येरागबाळ्याचे काम नोहे. अशा अभियंते + अभिनेते असणाऱ्या कलाकारांना…
Forwarded from Infinity RTO AMVI
सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक
Online टेस्ट सिरीज
24 विषयानुसार आणि 5 पूर्ण अभ्यासक्रमा नुसार
1000 प्रश्नाचा सराव स्पष्टीकरणातून पूर्ण अभ्यासक्रम कव्हर होईल
फी:- फक्त 499 रु
येथे क्लिक करा 👉 रजिस्ट्रेशन
👉http://infinityacademyindia.com/onlinetest/login.php