Infinity Electrical Engineering
1.97K subscribers
1.92K photos
38 videos
123 files
542 links
No 1 institute for Electrical engineering
Download Telegram
Forwarded from The Infinity Academy
Corona Virus | जागतिक आरोग्य संघटनेकडून आंतरराष्ट्रीय आणीबाणी घोषित

▪️ _ जागतिक आरोग्य संघटनेने जीवघेण्या कोरोना व्हायरसला आंतरराष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे. या व्हायरसचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर समन्वय साधता येईल, यासाठी ही घोषणा करण्यात आली आहे. आरोग्य व्यवस्था ज्या ठिकाणी कमकुवत आहेत, अशा देशांमध्ये व्हायरसचा प्रसार रोखणं हा सर्वात मोठा चिंतेचा विषय असल्याचं डब्लूएचओचे प्रमुख ट्रेड्रोस अॅडनम यांनी सांगितलं. कोरोना विषाणूमुळे चीनमध्ये आतापर्यंत 213 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर जगभरात जवळपास 21 देशांमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव झाल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.
Forwarded from Infinity RTO AMVI
The most Awaited Online test series for RTO AMVI Pre Exam 2020 launched by Infinity Acadmey

Registration open on

http://infinityacademyindia.com/onlinetest/login.php
Forwarded from Infinity RTO AMVI
#10_रुपयांमध्ये_जेवण
#अन्नदान
इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमी, हॉटेल श्रीनिवास व्हेज, व MPSC STUDENTS RIGHTS मार्फत स्पर्धा परीक्षार्थींना पुरविल्या जाणाऱ्या उत्कृष्ट जेवणाचा काळ 13 वा रविवार, 300 विध्यार्थ्यांना जेवण पुरविले जाते , लवकरच याची संख्या 5000 पर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न आहे, शहरातील ज्या भागात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विध्यार्थी वास्तवास आहेत त्या काही ठराविक ठिकाणी जेवण पुरविण्यात येणार आहे.
इन्फिनिटी अकॅडमी व हॉटेल श्रीनिवास व्हेज चे स्वप्नील भोर सर व गिरीश खेडकर सर यांचे सर्व विध्यार्थी वर्गाकडून आभार
किरण वसंतराव निंभोरे
8484086061
MPSC STUDENTS RIGHTS
दिवसाची सुरूवात करा सकारात्मक विचारांनी
Forwarded from Infinity Academy
स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी एक नवीन उपक्रम My Academist चालू करत आहे.

Home Tutor म्हणून ह्या लिंक वर रजिस्टर करा आणि शालेय विद्यार्थ्यांना शिकवून चांगला पगार कमवा.

https://forms.gle/RBeyPq5CUGf1pvDi8
Forwarded from Infinity Academy
MPSC MES Pre- Mission 2020

@ PUNE & @ NASHIK

Evening Batch
Suitable for College Students & Working Professionals

Bath timings :- 04:00 PM to 08:00 PM

Batch Starts- 15th Feb 2020

Admission Open Book your seat to avoid disappointment

Call- 7887811411
Forwarded from Infinity Academy
MPSC MES Pre- Mission 2020

@ Aurangabad

Evening Batch
Suitable for College Students & Working Professionals

Bath timings :- 05:00 PM to 08:00 PM

Batch Starts- 21th Feb 2020

Admission Open Book your seat to avoid disappointment

Call- 7887811411
Forwarded from Infinity Academy
दक्षिण कोरियाच्या 'पॅरासाईट'ला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा ऑस्कर, ब्रॅड पिट सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता तर लॉरा डर्न सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री, टॉय स्टोरी 4 आणि हेअर लव्हला अॅनिमेटेड विभागात पुरस्कार