Forwarded from The Infinity Academy
Corona Virus | जागतिक आरोग्य संघटनेकडून आंतरराष्ट्रीय आणीबाणी घोषित
▪️ _ जागतिक आरोग्य संघटनेने जीवघेण्या कोरोना व्हायरसला आंतरराष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे. या व्हायरसचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर समन्वय साधता येईल, यासाठी ही घोषणा करण्यात आली आहे. आरोग्य व्यवस्था ज्या ठिकाणी कमकुवत आहेत, अशा देशांमध्ये व्हायरसचा प्रसार रोखणं हा सर्वात मोठा चिंतेचा विषय असल्याचं डब्लूएचओचे प्रमुख ट्रेड्रोस अॅडनम यांनी सांगितलं. कोरोना विषाणूमुळे चीनमध्ये आतापर्यंत 213 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर जगभरात जवळपास 21 देशांमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव झाल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.

Forwarded from Infinity RTO AMVI
The most Awaited Online test series for RTO AMVI Pre Exam 2020 launched by Infinity Acadmey
Registration open on
http://infinityacademyindia.com/onlinetest/login.php
Registration open on
http://infinityacademyindia.com/onlinetest/login.php
Forwarded from Infinity RTO AMVI
#10_रुपयांमध्ये_जेवण
#अन्नदान
इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमी, हॉटेल श्रीनिवास व्हेज, व MPSC STUDENTS RIGHTS मार्फत स्पर्धा परीक्षार्थींना पुरविल्या जाणाऱ्या उत्कृष्ट जेवणाचा काळ 13 वा रविवार, 300 विध्यार्थ्यांना जेवण पुरविले जाते , लवकरच याची संख्या 5000 पर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न आहे, शहरातील ज्या भागात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विध्यार्थी वास्तवास आहेत त्या काही ठराविक ठिकाणी जेवण पुरविण्यात येणार आहे.
इन्फिनिटी अकॅडमी व हॉटेल श्रीनिवास व्हेज चे स्वप्नील भोर सर व गिरीश खेडकर सर यांचे सर्व विध्यार्थी वर्गाकडून आभार
किरण वसंतराव निंभोरे
8484086061
MPSC STUDENTS RIGHTS

Forwarded from Infinity Academy
YouTube
Window Shopping | Kanif Dhavale|Marathi Stand Up I INFINITY Academy | अभियंते - अभिनेते १३
अभियंते = अभिनेते
प्रत्येक व्यक्तीमध्ये एक कलाकार दडलेला असतो. अभियांत्रिकीसारख्या वरवर रुक्ष वाटणाऱ्या अभ्यासातही एखाद्याला व्यंग, विसंगती दिसते. ती विसंगती पकडणे व सर्वांसमोर सादर करणे हे काही येरागबाळ्याचे काम नोहे. अशा अभियंते + अभिनेते असणाऱ्या कलाकारांना…
प्रत्येक व्यक्तीमध्ये एक कलाकार दडलेला असतो. अभियांत्रिकीसारख्या वरवर रुक्ष वाटणाऱ्या अभ्यासातही एखाद्याला व्यंग, विसंगती दिसते. ती विसंगती पकडणे व सर्वांसमोर सादर करणे हे काही येरागबाळ्याचे काम नोहे. अशा अभियंते + अभिनेते असणाऱ्या कलाकारांना…
Forwarded from Infinity Academy
स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी एक नवीन उपक्रम My Academist चालू करत आहे.
Home Tutor म्हणून ह्या लिंक वर रजिस्टर करा आणि शालेय विद्यार्थ्यांना शिकवून चांगला पगार कमवा.
https://forms.gle/RBeyPq5CUGf1pvDi8