Infinity Electrical Engineering
1.97K subscribers
1.92K photos
38 videos
123 files
542 links
No 1 institute for Electrical engineering
Download Telegram
Forwarded from Infinity Academy
🛑 *स्पर्धा परीक्षार्थींसाठी 10 रुपयांमध्ये उत्कृष्ट जेवण*


👉पुण्यामध्ये दर रविवारी संध्याकाळी मेस / खानावळ बंद असल्या कारणाने कित्तेक विद्यार्थ्यांची जेवणाची गैरसोय होते, त्यांची ही गैरसोय पाहून एक सामाजिक बांधिलकी या नात्याने
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या ग्रामीण भागातील, शेतकरी कुटुंबातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी दर रविवारी संध्याकाळी दहा रुपयांत उत्कृष्ट जेवण देण्याचा संकल्प *INFINITY ACADEMY* *हॉटेल श्रीनिवास व्हेज* व MPSC STUDENTS RIGHTS यांच्या संयुक्त विद्यमाने केला जात आहे.

👉या योजनेचा लाभ घेण्यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे दिनांक 12 जानेवारी 2020(10 वा रविवार) रोजी संध्याकाळी 8:00 -9:00 या वेळेत 300 विद्यार्थ्यांसाठी जेवण उपलब्ध करून दिले जाणार आहे त्यामुळे *प्रथम रजिस्ट्रेशन केलेल्या 300 विद्यार्थ्यांना प्राधान्य* दिले जाणार आहे.

🛑रजिस्ट्रेशन करण्याचे व कुपन मिळण्याचे ठिकाण🛑
*श्री समर्थ चहा गोगटे शाळेसमोर, नारायण पेठ, पुणे*

*लोकसेवा मॉल, 1552, चाणक्य मंडळ जवळ, टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे*

*इन्फिनिटी अकॅडमी, तिसरा मजला, सागर आर्केड, एफ. सी. रोड, पुणे*

*हॉटेल माईसाहेब स्पेशल, पुणे मराठी ग्रंथालय शेजारी, पत्र्या मारुती चौक, पुणे

कृपया जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी हा मेसेज सर्वत्र शेयर करा.
*ज्या विद्यार्थ्यांकडे कूपन असेल अशाच विद्यार्थ्यांनी यावे कारण जेवढे कुपन दिले आहेत तेवढेच पार्सल येणार आहेत*
संपर्क:
विश्वंभर भोपळे
+919075745656
किरण निंभोरे
8484086061
MPSC STUDENTS RIGHTS
Forwarded from Infinity RTO AMVI
“RTO AMVI PRE Exam 2020 “

2nd Batch Starting at PUNE

13 Jan 2020 Monday

Regular Evening batch Daily 5:30PM to 08:30 PM

Limited seats Confirm your seat today.

Call : 7887811411
Forwarded from Infinity RTO AMVI
औरंगाबाद

“RTO AMVI PRE Exam 2020 “

Batch Starting @ 18 Jan 2020 Saturday

Regular Evening batch Daily 5:30PM to 08:30 PM

Limited seats Confirm your seat today.

Call : 7887811411
Forwarded from Infinity RTO AMVI
“RTO AMVI PRE Exam 2020 “

Limited seats Confirm your seat today.

Call : 7887811411
Forwarded from Infinity RTO AMVI
NASHIK Location

RTO AMVI PRE Exam 2020 “

Limited seats Confirm your seat today.

Call : 7887811411
Forwarded from Infinity RTO AMVI
LATUR Location

RTO AMVI PRE Exam 2020 “

Limited seats Confirm your seat today.

Call : 7887811411
Forwarded from Infinity RTO AMVI
✅Telegram is Fastest Growing Platform In Maharashtra For E-Learning🏅📲

🏛Infinity Engg. Academy Introduce Top Growing and Consistent Telegram Channel For Competitive Exam.🏆
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
📚 @infinitympsccivil

📚 @infinityelectrical

📚 @eINFINITYRTOExam

📚 @infinitycurrentevents

📚 @roomspune

©➖➖➖➖➖➖➖➖🥇