Forwarded from Infinity Academy
Kickstart 2020 is an initiative of INFINITY ENGINEERING ACADEMY to encourage and support the brilliant students; to “Transforms their Dream’s in to Reality” & overcoming the economical hurdles.
Enroll now For KICKSTART : http://bit.ly/2F3rFLe
Enroll now For KICKSTART : http://bit.ly/2F3rFLe
Forwarded from Infinity Academy
10 रुपयांत जेवण.
#UPSC #MPSC
#स्पर्धा_परीक्षा
#pune #सदाशिव_पेठ #नवी_पेठ #नारायण_पेठ
नमस्कार,
पुण्यात दर रविवारी संध्याकाळी 8.00 ते 9.00 यावेळेत राज्यातील विविध भागातून आलेल्या स्पर्धा परीक्षेच्या उमेदवार यांच्या साठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. मागील 5 आठवड्यापासून रु.10 मध्ये जेवण हा उपक्रम नित्यनियमाने चालू आहे. रविवारी पुण्यातील सर्व मेस या बंद असतात त्यामुळे उमेदवारांची खूप मोठी अडचण निर्माण होते.त्यासाठीच हा उपक्रम चालू केला आहे. दर रविवारी 300 उमेदवार यांना जेवण दिले जाते. यात अजून वाढ करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये उमेदवारांना 3 चपाती,1 भाजी, भात आणि वरण. आम्ही ते खूप चांगल्या प्रकारे पॅकिंग करून देतो.
सामाजिक बांधिलकी ठेवून हा उपक्रम चालविला जातो.आपल्या सर्वांचे सहकार्य यात मिळो,हीच अपेक्षा....
INFINITY ACADEMY , SHRINIWAS VEG & in association with
MPSC STUDENTS RIGHTS

Forwarded from Pravin Kolhe Fan Club
Yes! You can now earn extra by becoming a HOME TUTOR at MYACADEMIST. Teach our students studying from 1st to 10th standard for any subject of your choice. To apply fill our registration form through the link given below.
https://forms.gle/pBj6bN5UDSfrUK6L6
https://forms.gle/pBj6bN5UDSfrUK6L6
पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, आता नवीन आशा अपेक्षा घेवून आले 2020 साल,
नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा
तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, आता नवीन आशा अपेक्षा घेवून आले 2020 साल,
नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा
Forwarded from Infinity Academy
स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्यासाठी आपले अवघे जीवन समर्पित करणाऱ्या थोर समाजसेविका सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...🙏