Infinity Electrical Engineering
1.97K subscribers
1.92K photos
38 videos
123 files
542 links
No 1 institute for Electrical engineering
Download Telegram
Forwarded from Infinity Academy
एकाच दिवशी दोन परीक्षा

Join @infinitympsccivil
Forwarded from Infinity Academy
श्री. पुरकर शुभम दिलीप यांनी AEE PWD या पदावर अभियांत्रिकी सेवेमध्ये राज्यातून व मागासवर्गीयातून प्रथम क्रमांकाने दैदिप्यमान, नेत्रदीपक यश संपादन केल्याबद्दल इन्फिनिटी इंजिनीरिंग अकॅडमीतर्फे आपले खूप खूप अभिनंदन. आपणास भावी प्रशासकीय वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा !!!!
Forwarded from Infinity Academy
For Registration click on following link :- http://infinityacademyindia.com/onlinetest/register.php
Now it’s clear that no vacancy for Electrical Engg. Through MES
Forwarded from Infinity Academy
🛑 *स्पर्धा परीक्षार्थींसाठी 10 रुपयांमध्ये उत्कृष्ट जेवण* 🛑

*इन्फिनिटी अकॅडमी चे संचालक मा. श्री गिरीश खेडकर सर व स्वप्नील भोर सर आणि हॉटेल श्रीनिवास व्हेज यांचा अभिनव उपक्रम*

👉पुण्यामध्ये दर रविवारी संध्याकाळी मेस / खानावळ बंद असल्या कारणाने कित्तेक विद्यार्थ्यांची जेवणाची गैरसोय होते, त्यांची ही गैरसोय पाहून एक सामाजिक बांधिलकी या नात्याने
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या ग्रामीण भागातील, शेतकरी कुटुंबातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी दर रविवारी संध्याकाळी दहा रुपयांत उत्कृष्ट जेवण देण्याचा संकल्प *INFINITY ACADEMY* *हॉटेल श्रीनिवास व्हेज* यांच्या संयुक्त विद्यमाने व MPSC STUDENTS RIGHTS यांच्या सहकार्याने केला जात आहे.

👉या योजनेचा लाभ घेण्यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे सुरुवातीला दिनांक 24 नोव्हेंबर 2019 रोजी संध्याकाळी 300 विद्यार्थ्यांसाठी जेवण उपलब्ध करून दिले जाणार आहे त्यामुळे *प्रथम रजिस्ट्रेशन केलेल्या 300 विद्यार्थ्यांना प्राधान्य* दिले जाणार आहे.

🛑रजिस्ट्रेशन करण्याचे व कुपन मिळण्याचे ठिकाण🛑
*श्री समर्थ चहा गोगटे शाळेसमोर, नारायण पेठ, पुणे*

*लोकसेवा मॉल, 1552, चाणक्य मंडळ जवळ, टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे*

*इन्फिनिटी अकॅडमी, तिसरा मजला, सागर आर्केड, एफ. सी. रोड, पुणे*

कृपया जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी हा मेसेज सर्वत्र शेयर करा.
संपर्क:
बालाजी चौधरी 9834750044
किरण निंभोरे 8484086061
Forwarded from The Infinity Academy
केंद्रातील चार लाख रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु
National Scholarship Test for Engineers (NSTE) is an initiative of INFINITY GATE ACADEMY to encourage and support the brilliant students; to “Transforms their Dream’s in to Reality” & overcoming the economical hurdles.
Enroll now For (NSTE) : http://nst.infinityacademyindia.com/index.php
Forwarded from Infinity Academy
Breaking News 👆🏻👆🏻👆🏻
सत्तास्थापना: महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी; फडणवीस पुन्हा सीएम, अजित पवार उपमुख्यमंत्री

राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचं सरकार स्थापन होणार असं वाटलं असतानाच आज महाराष्ट्राच्या राजकारणाला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.