Infinity Electrical Engineering
1.97K subscribers
1.92K photos
38 videos
123 files
542 links
No 1 institute for Electrical engineering
Download Telegram
CORRIGENDUM TO THE MSEDCL ADVT NO. 06/2019
Forwarded from Infinity Academy
भारतीय स्वतंत्र दिनाच्या सर्व सदस्यांना हार्दिक शुभेच्छा....!

भारतीय स्वातंत्र दिन चिरायू होवो...!

🇮🇳
Forwarded from Infinity Academy
MPSC CIVIL 2018 Interview workshop by Infinity Academy

Date:- 18th August 2019

Time :- 12 AM to 8:30 PM

Venue:- Infinity Acadmey , Sagar Arcade, 3rd floor, FC Road, Good luck Chowk Pune.
Forwarded from Infinity Academy
For Registration click on following link :- http://infinityacademyindia.com/onlinetest/register.php
Forwarded from Infinity Academy
For Registration click on following link :- http://infinityacademyindia.com/onlinetest/register.php
Forwarded from Infinity Academy
⚡️महावितरण लिंक
https://ibpsonline.ibps.in/mahasedaug19/

काळजी पूर्वक फ्रॉम भरा
⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️
Forwarded from Infinity Academy
पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ

जाहिरात - ४३५ पदे
Forwarded from Infinity Academy
नवी दिल्ली : देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचं आज (24 ऑगस्ट) निधन झालं. दिल्लीतील एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. श्वसनाचा त्रास होत असल्याने आणि हृदयाचे ठोके वाढल्यामुळे जेटली यांना 9 ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही दिवसांपासून त्यांना लाईफ केअर सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आले होते. अखेर वयाच्या 66 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.
Forwarded from The Infinity Banking
अखेर बदला घेतला! गतविजेत्या ओकुहाराला नमवत सिंधू झाली चॅम्पियनशिप
Forwarded from The Infinity Banking
2013 - Bronze
2014 - Bronze
2017 - Silver
2018 - Silver

And finally......

2019 - Gold....

Congratulations
Forwarded from The Infinity Banking
There is no substitute for hard work.

Never give up.

Never stop believing.

Never stop fighting.

#PVSindhugold
Forwarded from The Infinity Banking
Congratulations dearest Pvsindhu for becoming the world champion. Your victory makes Indians all over the world so so proud. Thank you for giving us reasons to rejoice. Your journey is greatly inspirational. Jai Ho and Jai Hind.🙏😍🇮🇳🇮🇳
Forwarded from Infinity Academy
📣 *ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता*

⚡ 15-20 ऑक्टोबर दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकाचे बिगुल वाजण्याची शक्यता!

💁‍♂ विधानसभा निवडणूक केव्हा जाहीर होणार, याबद्दल अनेक अंदाज व्यक्‍त होत असले, तरी 12 सप्टेंबरनंतर निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे.

📆 साधारणतः 15 ते 20 ऑक्टोबरच्या दरम्यान निवडणूका होऊ शकतात तसेच 2 टप्प्यांत मतदान होईल, अशी शक्यता आहे.

📍 या विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबरला संपत असून त्याआधी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. दिवाळी 25 ऑक्टोबरपासून सुरू होत असून त्याआधी मतदान होईल, असे सांगितले जाते.

📢 *राज्यात प्रचार यात्रा सक्रिय* : येत्या काही दिवसांमध्ये निवडणुकांच्या अधिकृत तारखा जाहीर केल्या जाणार आहे. दरम्यान; राज्यात मुख्यमंत्री फडणवीसांची महाजनादेश यात्रा, काँग्रेसची पर्दाफाश यात्रा, राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा, शिवसेनेची जनआशीर्वाद यात्रा सध्या सुरू आहे.