Infinity Electrical Engineering
1.97K subscribers
1.92K photos
38 videos
123 files
542 links
No 1 institute for Electrical engineering
Download Telegram
Forwarded from Infinity Academy
Attention Diploma Civil Engg. INFINITY Academy Irrigation (WRD) +MIDC Batch starts from 13 Aug 19@ Pune & 12 Aug 19@ Nashik Admission Open Call 7887811411
Forwarded from Infinity Academy
पूरग्रस्तांसाठी विभागीय मदत कक्ष कार्यान्वित
- विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

• आवश्यक वस्तूंची मदत जमा करण्याचे आवाहन
• प्रशासन हेलिकॉप्टरद्वारे पुरग्रस्तांपर्यंत वस्तू पोहोचवणार

पुणे, दि ९ (विमाका): कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील निवारा कॅम्पमधील पूरग्रस्तांसाठी तात्काळ मदत उपलब्ध करुन देण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे. पुरवठा शाखेच्या उपायुक्त नीलिमा धायगुडे यांच्या स्तरावर हा कक्ष कार्यरत राहणार असून सांगली जिल्ह्यामध्ये या वस्तू वाहनाने तर कोल्हापूर ला हेलिकॉप्टर द्वारे पाठवण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पूर परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांना मदत देऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी विभागीय मदत कक्षामध्ये आपली वस्तू स्वरुपातील मदत जमा करावी, असे आवाहन यावेळी डॉ. म्हैसेकर यांनी केले. आर्थिक मदत करावयाची असल्यास ती मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करावी, असेही त्यांनी सांगितले.
पूरग्रस्तांसाठी मदत करु इच्छिणाऱ्या व्यक्तींनी कार्यालयीन वेळेत या कक्षात वस्तू स्वरुपात मदत जमा करावयाची आहे. यामध्ये ब्लँकेट्स, सतरंजी, लहान मुलांचे कपडे, साड्या, टॉवेल, महिलांसाठी किट (साडी, परकर, टॉवेल, सॅनिटरी नॅपकीन इत्यादी) तसेच पुरुषांसाठी किट (टी-शर्ट, बर्मुडा, स्वेटर इत्यादी) लहान मुले व मुलींसाठी किट (टॉप, चड्ड्या, शॉर्टस, कानटोपी, स्वेटर) असे पोशाख स्वीकारले जातील. परंतु केवळ नवीन कपडे स्वीकारली जातील. जुने कपडे देऊ नयेत. याबरोबरच टिकाऊ अन्नपदार्थ यात बिस्कीटचे पुडे, सीलबंद खाण्याची पाकिटे, मॅगी, चहा पावडर, भडंग-मुरमुरे, ओआरएस, मेडीक्लोर, टूथपेस्ट-टूथब्रश, दंतमंजन, साबण, खोबरेल तेल, कंगवा, सॉक्स, स्लिपर, मिनरल वॉटर बॉटल, हेल्थ ड्रिंक, मेणबत्ती-काडीपेटी, मच्छर अगरबत्ती, पत्रावळी, टॉर्च अशा वस्तू स्वीकारल्या जातील. त्याचबरोबर साखर-मीठ, बेसन, गोडतेल, पीठ, तांदूळ, डाळी, कडधान्य अशा स्वरूपाचा किराणा माल देखील स्वीकारला जाईल, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी श्री. दिघे (संपर्क 99235 90021) या क्रमांकावर संपर्क साधावा.

००००
Forwarded from The Infinity Banking
विशाखापट्टणम येथून आज आणखी 15
जणांचे नौदलाचे पथक बोटीसह वायू दलाच्या विमानाने कोल्हापूर विमानतळावर दाखल. हे पथक शिरोळ येथे रेस्क्यू आॕपरेशनसाठी रवाना होणार आहे.
Forwarded from Infinity Academy
special Structural Batch for MPSC Mains Exam 2019- Limited Seats... Admission open
Call - 7887811411
Forwarded from Infinity Academy
Attention Diploma Civil Engg. INFINITY Academy Irrigation (WRD) +MIDC Batch starts from 13 Aug 19@ Pune & 12 Aug 19@ Nashik Admission Open Call 7887811411
Forwarded from Infinity Academy
पूरपीडितांसंदर्भात #अफवा पसरवू नका! कोल्हापूर व सांगली येथील पुराचे व पूरग्रस्तांचे व्हिडिओ व संदेश पुरेशी खातरजमा न करता समाजमाध्यमांवर प्रसारित करू नका, समाजमाध्यमांवर पसरविल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका- राज्य शासनाचे आवाहन
Forwarded from Infinity Academy
Eid Mubarak
Forwarded from Infinity Academy
Attention Diploma Civil Engg. INFINITY Academy Irrigation (WRD) +MIDC Batch starts from 13 Aug 19@ Pune & 12 Aug 19@ Nashik Admission Open Call 7887811411
CORRIGENDUM TO THE MSEDCL ADVT NO. 06/2019
Forwarded from Infinity Academy
भारतीय स्वतंत्र दिनाच्या सर्व सदस्यांना हार्दिक शुभेच्छा....!

भारतीय स्वातंत्र दिन चिरायू होवो...!

🇮🇳
Forwarded from Infinity Academy
MPSC CIVIL 2018 Interview workshop by Infinity Academy

Date:- 18th August 2019

Time :- 12 AM to 8:30 PM

Venue:- Infinity Acadmey , Sagar Arcade, 3rd floor, FC Road, Good luck Chowk Pune.
Forwarded from Infinity Academy
For Registration click on following link :- http://infinityacademyindia.com/onlinetest/register.php
Forwarded from Infinity Academy
For Registration click on following link :- http://infinityacademyindia.com/onlinetest/register.php
Forwarded from Infinity Academy
⚡️महावितरण लिंक
https://ibpsonline.ibps.in/mahasedaug19/

काळजी पूर्वक फ्रॉम भरा
⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️