Infinity Electrical Engineering
1.97K subscribers
1.92K photos
38 videos
123 files
542 links
No 1 institute for Electrical engineering
Download Telegram
Forwarded from Infinity Academy
Seminar By Ms. Shweta Kurhade Madam ( DY. SE & AEE Irrigation Dept.) & Girish Khedkar Sir For MPSC Civil Pre exam Students 👆🏻👆🏻👆🏻
Forwarded from The Infinity Academy
🎯_ प्रश्नवेध एमपीएससी : अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा

📍_ मराठी भाषा सराव प्रश्न
Forwarded from Infinity Academy
On Students Demand Exclusive batch for 2019 passout students MPSC Civil (MES) Pre Exam -2019 (Technical Subjects + GS ) Batch starting from 31st May 2019 @Pune Location Only Call - 7887811411
Forwarded from The Infinity Academy
📍_'ऑस्कर' अध्यक्षांच्या हस्ते राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, 'भोंगा' सर्वोत्कृष्ट

👉🏻_ 56 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराचा दिमाखदार सोहळा ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये पार पडला. पुढच्या वर्षी म्हणजे 2020 मध्ये ऑस्कर अकादमीमार्फत जागतिक सिनेमाचं संग्रहालय तयार करण्यात येणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा पुतळा म्युझियममध्ये उभारण्यासाठी राज्य सरकार आग्रही असल्याचं सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं. 'भोंगा' हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला, तर के. के. मेनन आणि मुक्ता बर्वे यांनी सर्वोत्तम अभिनयासाठी पुरस्कार पट‍कावले.


👉🏻_ वामन भोसले यांना 2019 च्या राज कपूर जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 5 लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. तसेच ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा शिरोमणी यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच सुप्रसिद्ध अभिनेते भरत जाधव यांना व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 3 लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. जॉन बेली, विनोद तावडे, संकलक कॅरॉल लिटलटन, गेल्या वर्षीचे पुरस्कार विजेत्यांच्या हस्ते या वर्षीचे विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले.

🏵_ पुरस्कार

🎯_ सर्वोत्कृष्ट कथा - सुधाकर रेडी (नाळ)

🎯_ सर्वोत्कृष्ट पटकथा - शिवाजी लोटन पाटील आणि निशांत धापसे ( भोंगा )

🎯_ सर्वोत्कृष्ट संवाद - विवेक बेळे (आपला माणूस)

🎯_ सर्वोत्कृष्ट गीत - संजय पाटील (बंदिशाळा)

🎯_ सर्वोत्कृष्ट संगीत - राजेश सरकाटे ( मेनका उर्वशी)

🎯_ सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत- विजय गवंडे (बंदिशाळा)

🎯_ सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक - ऋषिकेश रानडे ( व्हॉट्सअप लग्न)

🎯_ सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका - प्रियंका बर्वे (बंदिशाळा)

🎯_ सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक - उमेश जाधव ( मेनका उर्वशी)

🎯_ सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - स्वानंद किरकिरे ( चुंबक )

🎯_ सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - छाया कदम ( न्यूड )

🎯_ सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता- फिरोज शेख (तेंडल्या)

🎯_ सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री - गौरी कोठवदे (पुष्पक विमान)

🎯_ सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती - शांताई मोशन पिक्चर्स ( बंदीशाला)

🎯_ सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण चित्रपट दिग्दर्शन -सचिन जाधव आणि नचिकेत वाईकर ( तेंडल्या)

🎯_ सर्वोत्कृष्ट अभिनेता - के.के. मेनन ( एक सांगायचंय... अनसेड हार्मनी )

🎯_ सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - मुक्ता बर्वे (बंदिशाळा )

🎯_ सर्वोत्कृष्ट चित्रपट - भोंगा

👉🏻_ यावर्षी सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून तिसऱ्या क्रमांकावर तेंडल्या, दुसऱ्या क्रमांकावर बंदिशाळा आणि पहिल्या क्रमांकावर भोंगा चित्रपट ठरले. एक सांगायचंय - अनसेड हार्मनी हा सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट आणि भोंगा सर्वोत्कृष्ट ग्रामीण चित्रपट ठरले.
चुकलेल्या उतरांमुळे परीक्षार्थ्यावर अन्याय

'एमपीएससी ' च्या पाच प्रश्नांच्या उतारांबाबत गोंधळ
Forwarded from Infinity Academy
28051901_C.pdf
5.1 MB
BMC- RESULT-SUB ENGINEER M & E 2019
Forwarded from Infinity Academy
मटा पुणे
Forwarded from Infinity Academy
Toppers Talk by Mr. Eknath Talele - 1st Rank Maharashtra (MES Civil 2017) Free Seminar on Stratergy to Crack MPSC Civil Engg. pre Exam Dont Miss the Opportunity
Forwarded from The Infinity Academy
🎯_एमपीएससी मंत्र : अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा तांत्रिक अभ्यासक्रम प्रश्न विश्लेषण

अभियांत्रिकी अभिवृत्तीमध्ये सद्धांतिक आणि समीकरणे किंवा गणिते अशा दोन प्रकारचे प्रश्न दिसून येतात.
Forwarded from Infinity Academy
On Students Demand Exclusive batch for 2019 passout students MPSC Civil (MES) Pre Exam -2019 (Technical Subjects + GS ) Batch starting from 31st May 2019 @Pune Location Only Call - 7887811411
Forwarded from Infinity Academy
On Students Demand Exclusive batch for 2019 passout students MPSC Civil (MES) Pre Exam -2019 (Technical Subjects + GS ) Batch starting from 31st May 2019 @Pune Location Only Call - 7887811411
Forwarded from Infinity Academy
MPSC Engineering Services 2019(Prelims) Online Test series Starts from 10th May 2019.

👉 For Enrollment: https://bit.ly/2LDQJyW

☎️ Call Us – 7887811411

Infinity academy
Forwarded from Infinity Academy
The most Awaited MPSC Pre Exam 2019 INFINITY OFFLINE Test series Launched @ Pune @ Nashik & @ Kolhapur locations
Call 7887811411
Forwarded from Infinity Academy
ZP Exam 2019 Online Test series for Civil Engineering Starts from 23rd May 2019.

👉 For Enrollment: https://bit.ly/2HFzY0Q

☎️ Call Us – 7887811411

Infinity academy
Forwarded from Infinity Academy
MPSC Civil Mains Batch Admission open For Pune location
Call - 7887811411
Forwarded from Infinity Academy
Dear All please note today is last day of early bird offer for MPSC Civil mains Exam 👆🏻👆🏻👆🏻
Forwarded from Infinity Academy
Dear All thanks 🙏 a lot for Huge response to Early Bird offer & Foundation course from civil engineering aspirants now we are closing MPSC Civil mains 1st batch admission on 07th June 2019 @ 6pm
Ones again thanks a lot for trusting Infinity Academy
Forwarded from Infinity Academy
Toppers Talk by Mr. Eknath Talele - 1st Rank Maharashtra (MES Civil 2017) Free Seminar on Stratergy to Crack MPSC Civil Engg. pre Exam Dont Miss the Opportunity