Forwarded from Infinity Academy
Infinity Felicitation Ceremony 🎉🎉🎉
Forwarded from Infinity Academy
IPL 2019 : असा सामना होणे नाही...शेवटच्या चेंडूत मुंबई बनली चॅम्पियन
मलिंगानं शेवटच्या ओव्हरमध्ये विकेट घेतली आणि सामना बदलला.
मलिंगानं शेवटच्या ओव्हरमध्ये विकेट घेतली आणि सामना बदलला.
Forwarded from Infinity Academy
MPSC Civil Mains Batch Admission open For Pune location
Call - 7887811411
Call - 7887811411
Forwarded from Infinity Academy
For online admission for MPSC civil pre batch or Mains batch scan & pay with any app
Forwarded from Infinity Academy
There is nothing that can stop you from achieving your dream. All we need is proper guidance and dedication, so we Infinity Academy come up with our special MES Civil crash course to help you achieve your dream #InJust28days.
Admissions going on!!
Batch starts: 25th May
To register today or call us at 7887811411 for any information and get exam ready #InJust28Days.

Forwarded from The Infinity Academy
📍_ Exit Polls 2019 Lok Sabha Elections | एक्झिट पोल म्हणजे नेमकं काय?
👉🏻_ लोकसभा निवडणुकांचा निकाल अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 23 मे रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतर देशात कोणाचं सरकार स्थापन होणार हे स्पष्ट होईल, मात्र अंतिम निकाल येण्याआधीच अनेकांनी आपले अंदाजपंचे निकाल मांडायला सुरुवात केली आहे. एनडीए पुन्हा आपली सत्ता स्थापन करणार का? भाजपला एकहाती बहुमत मिळणार का? की देशात सत्तापालट होऊन यूपीए सरकार स्थापन करणार? असे एक ना अनेक प्रश्न सामान्य मतदारांच्या मनात आहेत. बस, ट्रेन, ऑफिस, घर सर्वच ठिकाणी या मुद्द्यांवर चर्चा सुरु आहे. मतदारांच्या मनातील प्रश्नांना अंधुकशी उत्तरं देणारा किरण म्हणजेच मतदानोत्तर जनमत चाचणी. साध्या सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे एक्झिट पोल.
👉🏻_ एक्झिट पोलच्या माध्यमातून कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अचूक अंदाज वर्तवण्याचा प्रयत्न केला जातो. एक्झिट पोलमधून तंतोतंत आकडेवारी समोर येत नसली, तरी मतदारांचे प्रश्न तात्पुरत्या स्वरुपात शमतात. कारण एक्झिट पोलमधून वर्तवले जाणारे अंदाज हे बहुतांश वेळा अंतिम निकालाच्या जवळपास जाणारे असतात.
🎯_ एक्झिट पोल जाहीर करायची वेळ काय?
एक्झिट पोल हा सर्व टप्प्यांतील निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर जाहीर करण्यास परवानगी आहे.
🎯_ एक्झिट पोलचं सर्वेक्षण कसं घेतलं जातं?
👉🏻_ मतदानानंतर तात्काळ मतदारांचा कौल विचारुन गोळा केलेली आकडेवारी एक्झिट पोलसाठी वापरली जातो. संबंधित मतदान केंद्रावर किती मतदार आहेत याची माहिती आधीच घेतली गेलेली असते. त्याच्या आधारेच मतदान केंद्रांची निवड करण्यात आलेली असते. मतदान करुन येणारा ठराविक क्रमाकांचा (दहावा, विसावा, पंचविसावा) मतदार सॅम्पल म्हणून निवडला जातो. मतदान करुन आल्यानंतर कोणाला मत दिलं, असा थेट प्रश्न मतदाराला विचारला जातो. मतदारांनी दिलेल्या उत्तराच्या आधारे सर्वेक्षण प्रक्रिया पूर्ण केली जाते आणि संबंधित मतदारसंघातील निकालाचा अंदाज वर्तवला जातो.
📍_ एक्झिट पोलमध्ये सर्वसाधारणपणे कोणते प्रश्न विचारतात?
👉🏻_ पंतप्रधान म्हणून कोणत्या नेत्याला पसंती?
👉🏻_ विद्यमान पंतप्रधानांची कामगिरी कशी?
👉🏻_ कोणत्या पक्षाची कामगिरी समाधानकारक?
👉🏻_ सत्ताधारी सरकारने केलेल्या कामांबाबत समाधानी आहात?
🎯_ एक्झिट पोल करणारी संस्था कोणत्या गोष्टी ध्यानात घेते?
👉🏻_ कोणत्या टप्प्यामध्ये किती टक्के मतदान
👉🏻_ नवमतदारांची संख्या
📍_ एक्झिट पोल आणि ओपिनियन पोल वेगवेगळे का?
👉🏻_ ओपिनियन पोल मतदानापूर्वी सादर केला जातो, तर एक्झिट पोल हा सर्व टप्प्यांतील मतदान पार पडल्यानंतर. ओपिनियन पोल म्हणजे जनमत चाचणी. मतदान होण्यापूर्वी विविध मतदारसंघांमध्ये जाऊन मतदारांचा कल जाणून घेतला जातो. ओपनियन पोल मतदानाच्या आधी घेतल्याने त्याचे निष्कर्ष बदलण्याची शक्यता असते.
https://t.me/letsapp

Telegram
Lets App
You can contact @letsapp right away.
Forwarded from Infinity Academy
🧔🏼 _*एक्झिट पोलचा अंदाज, पुन्हा एकदा मोदी सरकार?*_
👉 _आज सातव्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर विविध वृत्तसंस्थांनी सादर केलेले एक्झिट पोल्स खालीलप्रमाणे:_
📺 टुडे चाणक्य एक्झिट पोल
🌷भाजप + = 340
✋काँग्रेस + = 70
🔢इतर = 33
📺 C - VOTER एक्झिट पोल
🌷भाजप + = 287
✋काँग्रेस + = 128
🚲सपा बसपा = 40
🔢इतर = 87
📺 REPUBLIC चॅनेल - एक्झिट पोल
🌷भाजप + = 305
✋काँग्रेस + = 124
🚲सपा बसपा = 28
🔢इतर = 87
📺 VMR - एक्झिट पोल
🌷भाजप + = 306
✋काँग्रेस + = 132
🔢इतर = 104
📺 News X - Neta चॅनेल एक्झिट पोल
🌷भाजप + = 242
✋काँग्रेस + = 164
🚲सपा बसपा = 43
🔢इतर = 93
📺 News Nation चॅनेल एक्झिट पोल
🌷भाजप + = 296
✋काँग्रेस + = 126
🔢इतर = 120
📺 VDPA Associate एक्झिट पोल
🌷भाजप + = 333
✋काँग्रेस + = 115
🔢इतर = 94

MPSC Civil (MES) Pre Exam -2019 Free Seminar on 25th May 2019 time 9.30 AM @Pune Location ll - 7887811411