The Infinity Banking
2.84K subscribers
3.12K photos
20 videos
93 files
891 links
The infinity Banking
Download Telegram
चित्रभूषण’  पुरस्कार :-
••••••••••••••••••••••••••••••

● अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे देण्यात येणारा ‘चित्रभूषण’ पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, भालचंद्र कुलकर्णी, ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, सुषमा शिरोमणी तसेच ज्येष्ठ कलादिग्दर्शक श्रीकांत धोंगडे  व निर्माते किशोर मिस्कीन यांना जाहीर झाला आहे.
● शाल, श्रीफळ आणि ५१,०००/- रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
● रमेश साळगांवकर, संजीव नाईक, विलास उजवणे, आप्पा वढावकर, नरेंद्र पंडीत, प्रशांत पाताडे, दिपक विरकूड, विलास रानडे, विनय मांडके, जयवंत राऊत, सतीश पुळेकर, प्रेमाकिरण, सविता मालपेकर, चेतन दळवी, अच्युत ठाकूर, वसंत इंगळे या कलाकर्मीना ‘चित्रकर्मी’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ आणि ११,००० /- रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
● चित्रभूषण  पुरस्कार  (पुरुष विभाग )
● सन २०१५-२०१७
१) भालचंद्र कुलकर्णी - अभिनेता
२) श्रीकांत धोंगडे - कला- प्रसिद्धी
३) किशोर मिस्कीन  -  निर्माता
४)विक्रम गोखले   - अभिनेता / दिग्दर्शक  
● चित्रभूषण  पुरस्कार  (स्त्री विभाग )
● सन २०१५-२०१७
१) श्रीमती लीला गांधी -  अभिनेत्री / नृत्यांगना
२) श्रीमती सुषमा शिरोमणी  - अभिनेत्री / निर्माती / दिग्दर्शिका / वितरक

● चित्रकर्मी  पुरस्कार  विजेते
●सन २०१५-२०१७
१) रमेश साळगांवकर - दिग्दर्शक
२) संजीव नाईक   -  संकलक / निर्माता / दिग्दर्शक
३) विलास उजवणे  -  अभिनेता
४) आप्पा वढावकर  - संगीत संयोजक
५) नरेंद्र पंडीत - नृत्य दिग्दर्शक
६) प्रशांत पाताडे  - ध्वनीरेखन
७) दिपक विरकूड + विलास रानडे - संकलक
८) विनय मांडके  - गायक
९) जयवंत राऊत -  छायाचित्रण
१०) सतीश पुळेकर  -  अभिनेता
११) श्रीमती प्रेमाकिरण  - अभिनेत्री / निर्माती
१२) श्रीमती सविता मालपेकर - अभिनेत्री
१३) चेतन दळवी - अभिनेता
१४)अच्युत ठाकूर -  संगीतकार
१५) वसंत इंगळे - निर्मिती प्रबंधक / अभिनेता
Forwarded from Infinity Academy
*महत्वाची सूचना*

कोल्हापूर शहरातील पूरग्रस्त लोक तसेच ज्या कोणाचे आप्तेष्ट नातेवाईक हॉस्पिटल किंवा घरामध्ये असतील आणि त्यांना औषधांची गरज असेल त्यांना *श्री साई प्रसाद मेडिकल* यांचे मार्फत औषधे त्या त्या ठिकाणी पोहोच होतील

संपर्क:
*प्रसाद भालकर 996924222*
*साई प्रसाद मेडिकल, कोल्हापूर*

पुरामुळे गाडी खराब झालेय? काळजी करू नका. कृपया आपल्या कारचा स्टार्टर नं मारता माई ह्युंडाईशी संपर्क साधा -

*कसबा बावडा, ताराबाई पार्क, नागाला पार्क परिसरातील ग्राहकांसाठी कॉन्टॅक्ट नंबर - अमोल 9922949572*

*गांधीनगर, कदमवाडी, रुईकर कॉलनी, मुक्त सैनिक वसाहत परिसरातील ग्राहकांसाठी कॉन्टॅक्ट नंबर - मुदसर 9922949573*

*शाहूपुरी, दुधाळी, लक्ष्मीपूरी, व्हीनस कॉर्नर परिसरातील ग्राहकांसाठी कॉन्टॅक्ट नंबर - कृष्णात माळी 9673600535*


*पुरग्रस्तांसाठी निवारा केंद्रे*
१) श्री राम मंगल कार्यालय हाँल कसबा बावडा.

२) डाँ.डी.वाय पाटील मेडिकल काँलेज - लाईन बाजार.

३)जिल्हा सत्र न्यायालय - कसबा बावडा

४) श्रीकृष्ण सरस्वती मंगल कार्यालय
जरग नगर (ITI जवळ)
प्रशांत जरग-७८७५११७१७१

५) चौंडेश्वरी हाॕल
मंडलीक गल्ली,मंगळवार पेठ
०२३१-२६४६१३५

६) शाहू दयानंद हायस्कूल व
ज्यू.काॕलेज, मंगळवार पेठ
प्रा.भोसले सर-९८५०९७८७३४
ईंद्रजीत पाटील-कौलावकर-
९९२२९०७००९
अनिरुद्ध पाटील-कौलावकर
९९२२३७९७९९

७) प्रतिभा नगर हाॕल
प्लाॕट क्र.१४ व प्लाॕट क्र-२३
सुभाष खोपडे-९०२८०९०८५८

८) *शांता रामकृष्ण दातार- हायस्कूल,हुपरी*
नगरपरिषदेच्या वतीने सर्व सुविधा पुरविण्यात येत आहेत.
*ऊदय कांबळे*
८६२५९७८१०७
*मिरासाहेब शिंगे*
८८३००१५३१०

९) संजय घोडावत विश्वविद्यालय
कोल्हापूर-सांगली रोड
९५५२५७२००६ /९०११०३९६६१
*फक्त जेवण व्यवस्था*
*फिरती व्यवस्था-कोल्हापूर शहर*

१) हाॕटेल ७/१२, ऊचगांव
राहूल सावंत व प्रतिनिधी
८३०८७१२७१२/७३९१९३३९३९
९०११७५८४७०

२) निखील पजई-९६३७९६९२९२
विजय पाटील-७९७२१६३८५७
राज खैरमोडे-९९२११२३४१६
अनिकेत निकम-९१४६१६३३५७

३) गोकुळ-शिरगांव मॕन्युफॕक्चरर्स
असोसिएशन
ऊमेश कशाळकर
९८२३८०७१३९

*रुग्णवाहीका/वाहतूक*
हुपरी व नजीकच्या गावांकरिता
*शंकर शिंदे*
९५९५४९५३३१/७७९६१४१२३४

*अन्य कोणत्याही स्वरुपाची मदत*

मा.सतेज ऊर्फ बंटी पाटील साहेब कार्यालय, *अजिंक्यतारा*
९८२३०१२९०५,९८९००९५०९५
९९२३४९६३७३
०२३१-२६५३२८८/८९/९०

लोकांचे फोन कधीकधी लागत नहीत तेव्हा प्रथम संपर्क करुनच जा.

अधिक माहिती व समन्वय साधणेचा असल्यास संपर्क करा.

*संकलक*
विनायक वाडकर
संस्थापक/अध्यक्ष
स्वराज्यरक्षक फौंडेशन, महाराष्ट्र राज्य.
९३२५५५९५९९
९१४२४२५९९९
(हा मँसेज आपल्या ग्रुप वर शेअर करावा जेणेकरून मदत पोहचविण्यासाठी सोय करता येईल)
Forwarded from Infinity Academy
सर्व पूरग्रस्तांना आव्हान करण्यात येते की वालचंद कॉलेज ऑफ इंजीनियरिंग सांगली येथे राहण्याची व मोफत जेवणाची सोय करण्यात आली आहे तरी सर्वांनी लवकरात लवकर वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीरिंग येथे स्थलांतरित व्हावे ......
आणि हा मेसेज सर्वांना पाठवा.
Forwarded from Infinity Academy
रीक्षा पुढे ढकलण्यात येणार

● पशुधन पर्यवेक्षक व परिचर

● अतिवृष्टीमुळे पशुधन पर्यवेक्षक व परिचर यांची परीक्षा 10 ऑगस्ट 2019 पासून सुरू न होता 19 ऑगस्ट 2019 नंतर सुरू होईल.
Forwarded from Infinity Academy
घे विसावा मेघराजा फार झाले, थांब थोडा घराचे हाल झाले.
पाहिले मी रूप येथे पावसाचे बघ धरचे अंग आता गार झाले.
रौद्र केले रे नदीला तू जलाने ,थांब आता सर्व हाहाःकार झाले.
ये म्हणालो तर असे काय यायचे रे. घर कसे हे बुडते पाल झाले.
जोडतो मी हाथ माझे घे विसावा आसवांनी आज डोळे लाल झाले.
जा जिथे तू सुकलेल्या माळरानी दुष्काळाचे ज्या ठिकाणी वार झाले.🙏🚩
Forwarded from Infinity Academy
@FC road

Join @infinitympsccivil
Forwarded from Infinity Academy
special Structural Batch for MPSC Mains Exam 2019- Limited Seats... Admission open till 10th aug 2019 only Call - 7887811411
Forwarded from Infinity Academy
To Book Online http://www.infinitycivilacademy.com/book.php & Also availble at Pune FC road Office
Forwarded from Infinity Academy
⭕️11 ऑगस्ट 2019 रोजी नियोजित राज्यकर निरीक्षक मुख्य परीक्षा postponed करण्यात आलेली आहे.

⭕️नवीन दिनांक - 24 ऑगस्ट 2019 , शनिवार Join @infinitympsccivil
Forwarded from Infinity Academy
Attention Diploma Civil Engg. INFINITY Academy Irrigation (WRD) +MIDC Batch starts from 13 Aug 19@ Pune & 12 Aug 19@ Nashik Admission Open Call 7887811411
Forwarded from Infinity Academy
पूरग्रस्तांसाठी विभागीय मदत कक्ष कार्यान्वित
- विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

• आवश्यक वस्तूंची मदत जमा करण्याचे आवाहन
• प्रशासन हेलिकॉप्टरद्वारे पुरग्रस्तांपर्यंत वस्तू पोहोचवणार

पुणे, दि ९ (विमाका): कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील निवारा कॅम्पमधील पूरग्रस्तांसाठी तात्काळ मदत उपलब्ध करुन देण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे. पुरवठा शाखेच्या उपायुक्त नीलिमा धायगुडे यांच्या स्तरावर हा कक्ष कार्यरत राहणार असून सांगली जिल्ह्यामध्ये या वस्तू वाहनाने तर कोल्हापूर ला हेलिकॉप्टर द्वारे पाठवण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पूर परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांना मदत देऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी विभागीय मदत कक्षामध्ये आपली वस्तू स्वरुपातील मदत जमा करावी, असे आवाहन यावेळी डॉ. म्हैसेकर यांनी केले. आर्थिक मदत करावयाची असल्यास ती मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करावी, असेही त्यांनी सांगितले.
पूरग्रस्तांसाठी मदत करु इच्छिणाऱ्या व्यक्तींनी कार्यालयीन वेळेत या कक्षात वस्तू स्वरुपात मदत जमा करावयाची आहे. यामध्ये ब्लँकेट्स, सतरंजी, लहान मुलांचे कपडे, साड्या, टॉवेल, महिलांसाठी किट (साडी, परकर, टॉवेल, सॅनिटरी नॅपकीन इत्यादी) तसेच पुरुषांसाठी किट (टी-शर्ट, बर्मुडा, स्वेटर इत्यादी) लहान मुले व मुलींसाठी किट (टॉप, चड्ड्या, शॉर्टस, कानटोपी, स्वेटर) असे पोशाख स्वीकारले जातील. परंतु केवळ नवीन कपडे स्वीकारली जातील. जुने कपडे देऊ नयेत. याबरोबरच टिकाऊ अन्नपदार्थ यात बिस्कीटचे पुडे, सीलबंद खाण्याची पाकिटे, मॅगी, चहा पावडर, भडंग-मुरमुरे, ओआरएस, मेडीक्लोर, टूथपेस्ट-टूथब्रश, दंतमंजन, साबण, खोबरेल तेल, कंगवा, सॉक्स, स्लिपर, मिनरल वॉटर बॉटल, हेल्थ ड्रिंक, मेणबत्ती-काडीपेटी, मच्छर अगरबत्ती, पत्रावळी, टॉर्च अशा वस्तू स्वीकारल्या जातील. त्याचबरोबर साखर-मीठ, बेसन, गोडतेल, पीठ, तांदूळ, डाळी, कडधान्य अशा स्वरूपाचा किराणा माल देखील स्वीकारला जाईल, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी श्री. दिघे (संपर्क 99235 90021) या क्रमांकावर संपर्क साधावा.

००००
राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा
पुरस्कारांची यादी
⦁ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - भोंगा
⦁ सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट- अंधाधुन
⦁ सर्वोत्कृष्ट अभिनेता – आयुषमान खुराना (अंधाधुन), विकी कौशल (उरी)
⦁ सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - किर्ती सुरेश (महानती)
⦁ सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - स्वानंद किरकिरे (चुंबक)
⦁ सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - सुरेखा सिक्री (बधाई हो)
⦁ सर्वोत्कृष्ट बालकलाकार - श्रीनिवास पोकळे (नाळ)
⦁ सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - आदित्य धर (उरी)
⦁ सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक –सुधाकर रेड्डी यंकट्टी(नाळ)
⦁ सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक - संजय लीला भन्साळी (पद्मावत)
⦁ सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक - अरिजीत सिंग (पद्मावतमधील बिंते दिल गाण्यासाठी)
⦁ सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका - बिंदू मनी
⦁ सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन- कृती महेश मिद्या आणि ज्योती तोमर (पद्मावत चित्रपटातील घूमर गाण्यासाठी)
⦁ सर्वोत्कृष्ट अॅक्शन चित्रपट - केजीएफ
⦁ सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट - बधाई हो
⦁ सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट - पॅडमॅन
⦁ पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट - पाणी
विशाखापट्टणम येथून आज आणखी 15
जणांचे नौदलाचे पथक बोटीसह वायू दलाच्या विमानाने कोल्हापूर विमानतळावर दाखल. हे पथक शिरोळ येथे रेस्क्यू आॕपरेशनसाठी रवाना होणार आहे.