Forwarded from Infinity Academy
✅Telegram is Fastest Growing Platform In Maharashtra For E-Learning🏅📲
🏛Infinity Engg. Academy Introduce Top Growing and Consistent Telegram Channel For Competitive Exam.🏆
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
📚 @infinitympsccivil
📚 @infinityelectrical
📚 @eINFINITYRTOExam
📚 @infinitycurrentevents
📚 @roomspune
©➖➖➖➖➖➖➖➖🥇
🏛Infinity Engg. Academy Introduce Top Growing and Consistent Telegram Channel For Competitive Exam.🏆
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
📚 @infinitympsccivil
📚 @infinityelectrical
📚 @eINFINITYRTOExam
📚 @infinitycurrentevents
📚 @roomspune
©➖➖➖➖➖➖➖➖🥇
Forwarded from Infinity Academy
Forwarded from The Infinity Academy
💥Jammu & Kashmir : काश्मीरसाठीचं कलम 370 हटवण्याचा सरकारचा प्रस्ताव, भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा निर्णय
📌 _ नवी दिल्ली : देशाच्या इतिहासातील अतिशय महत्त्वाची अशी घोषणा आज संसदेत करण्यात आली आहे. काश्मीरमधील वेगवान घडामोडींनतर आज गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत निवेदन सादर केले आहे. यामध्ये त्यांनी कलम 370 हटवण्याबाबतची माहिती दिली आहे. यासोबत जम्मू काश्मीर राज्याची पुनर्रचना करण्याबाबतचा प्रस्तावही त्यांनी मांडला आहे. या सर्व तरतुदी असलेलं विधेयक अमित शाह यांनी राज्यसभेत मांडलं आहे.
📌 _ 'कलम 35अ' काय आहे? हे कलम हटवल्यास कोणते बदल होणार?
👉 _ ‘कलम 35 अ’ हे जम्मू काश्मीर विधानसभेला राज्याच्या 'कायम नागरिका'ची व्याख्या ठरवण्याचा विशेष अधिकार देतो. या अंतर्गत जम्मू काश्मीरच्या नागरिकांना खास अधिकार देण्यात आले आहेत. 1954 मध्ये राष्ट्रपतींच्या आदेशानंतर हे कलम संविधानात जोडण्यात आलं. 1956 मध्ये जम्मू काश्मीरचं संविधान अस्तित्त्वात आलं होतं आणि यात कायम नागरिकत्वाची व्याख्या निश्चित करण्यात आली. या संविधानानुसार, 'कायम नागरिक' तोच आहे जो 14 मे 1954 रोजी राज्याचा नागरिक होता आणि कायदेशीरदृष्ट्या त्याने राज्यात स्थावर संपत्ती खरेदी केली होती. याशिवाय एखादी व्यक्ती जिचं राज्यात दहा वर्ष वास्तव्य असेल किंवा 1 मार्च 1947 नंतर राज्यातून स्थलांतरित होऊन (आज पाकिस्तानी सीमा क्षेत्राच्या अंतर्गत) गेले आहेत, परंतु रीसेटलमेंट परमिटसोबत राज्यात परतले आहेत. विशेष म्हणजे जम्मू काश्मीरच्या संविधानानुसार राज्याच्या 'कामय रहिवासी'च्या दर्जात कोणत्याही प्रकारचा बदल करण्याचा अधिकार जम्मू काश्मीर विधानसभेलाच आहे. दोन तृतियांश बहुमताने यामध्ये दुरुस्ती करता येऊ शकते.

Art 370जम्मू काश्मीर.pdf
243.6 KB
🔗 Article ३७० जम्मू काश्मीर 🔗
जम्मू काश्मीर राष्ट्रपती वटहुकूम
जम्मू काश्मीरचा स्वतंत्र राज्य दर्जा काढून वेगळा केंद्र शासित प्रदेश बनला आहे..
लडाख वेगळा केंद्र शासित प्रदेश बनला आहे..
दुहेरी नागरीकत्व नाहीसे, कोणीही भारतीय व्यवसाय, जमीन खरेदी करू शकेल.
Article ३६७ मध्ये बदल केला आहे.
जम्मू काश्मीर राष्ट्रपती वटहुकूम
जम्मू काश्मीरचा स्वतंत्र राज्य दर्जा काढून वेगळा केंद्र शासित प्रदेश बनला आहे..
लडाख वेगळा केंद्र शासित प्रदेश बनला आहे..
दुहेरी नागरीकत्व नाहीसे, कोणीही भारतीय व्यवसाय, जमीन खरेदी करू शकेल.
Article ३६७ मध्ये बदल केला आहे.
Forwarded from Infinity Academy
*सुसंस्कृत धुरंधर राजकारणी सुषमा स्वराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली...💐🙏*
Forwarded from Infinity Academy
special Structural Batch for MPSC Mains Exam 2019- Limited Seats... Admission open till 10th aug 2019 only Call - 7887811411
चित्रभूषण’ पुरस्कार :-
••••••••••••••••••••••••••••••
● अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे देण्यात येणारा ‘चित्रभूषण’ पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, भालचंद्र कुलकर्णी, ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, सुषमा शिरोमणी तसेच ज्येष्ठ कलादिग्दर्शक श्रीकांत धोंगडे व निर्माते किशोर मिस्कीन यांना जाहीर झाला आहे.
● शाल, श्रीफळ आणि ५१,०००/- रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
● रमेश साळगांवकर, संजीव नाईक, विलास उजवणे, आप्पा वढावकर, नरेंद्र पंडीत, प्रशांत पाताडे, दिपक विरकूड, विलास रानडे, विनय मांडके, जयवंत राऊत, सतीश पुळेकर, प्रेमाकिरण, सविता मालपेकर, चेतन दळवी, अच्युत ठाकूर, वसंत इंगळे या कलाकर्मीना ‘चित्रकर्मी’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ आणि ११,००० /- रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
● चित्रभूषण पुरस्कार (पुरुष विभाग )
● सन २०१५-२०१७
१) भालचंद्र कुलकर्णी - अभिनेता
२) श्रीकांत धोंगडे - कला- प्रसिद्धी
३) किशोर मिस्कीन - निर्माता
४)विक्रम गोखले - अभिनेता / दिग्दर्शक
● चित्रभूषण पुरस्कार (स्त्री विभाग )
● सन २०१५-२०१७
१) श्रीमती लीला गांधी - अभिनेत्री / नृत्यांगना
२) श्रीमती सुषमा शिरोमणी - अभिनेत्री / निर्माती / दिग्दर्शिका / वितरक
● चित्रकर्मी पुरस्कार विजेते
●सन २०१५-२०१७
१) रमेश साळगांवकर - दिग्दर्शक
२) संजीव नाईक - संकलक / निर्माता / दिग्दर्शक
३) विलास उजवणे - अभिनेता
४) आप्पा वढावकर - संगीत संयोजक
५) नरेंद्र पंडीत - नृत्य दिग्दर्शक
६) प्रशांत पाताडे - ध्वनीरेखन
७) दिपक विरकूड + विलास रानडे - संकलक
८) विनय मांडके - गायक
९) जयवंत राऊत - छायाचित्रण
१०) सतीश पुळेकर - अभिनेता
११) श्रीमती प्रेमाकिरण - अभिनेत्री / निर्माती
१२) श्रीमती सविता मालपेकर - अभिनेत्री
१३) चेतन दळवी - अभिनेता
१४)अच्युत ठाकूर - संगीतकार
१५) वसंत इंगळे - निर्मिती प्रबंधक / अभिनेता